Month: November 2021

IND vs NZ: 2 वर्ष, 50 मॅच आणि 20 संधी…. इन्तहा हो गई इंतजार की!

गेल्या दोन वर्षांमध्ये जग झपाट्यानं बदललं आहे. खेळाच्या मैदानातही बऱ्याच घडामोडी झाल्या. या सर्व उलथापाथीमध्ये एक प्रतीक्षा कायम आहे.

SMAT: 8 इनिंगमध्ये 624 रन काढूनही वर्ल्ड कपसाठी दुर्लक्ष, IPL 2022 मध्ये कोटींच्या उड्डाणासाठी सज्ज

तामिळनाडू क्रिकेटचा नवा हिरो शाहरूख खाननं (Shahrukh Khan) आजवर बरीच निराशा सहन केली आहे.

SMAT: शाहरूख खाननं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत तामिळनाडूला केलं चॅम्पियन, 4 बॉलमध्ये ठोकले 22 रन! VIDEO

शेवटच्या बॉलवर मॅच जिंकण्यासाठी 5 रनची गरज होती तेव्हा शाहरूखनं सिक्स लगावत तामिळनाडूच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

वाढदिवस स्पेशल : शून्यातून विश्व निर्माण करता येतं त्यानं 5 शून्य पचवून केलं!

अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तो अपयशाच्या पाच पायऱ्या चढला. शून्यातून विश्व निर्माण करणारी अनेक उदाहरण आहेत. त्यानं पाच…

वाढदिवस स्पेशल: लँगरचा जीव वाचवण्यासाठी पॉन्टिंग इनिंग घोषित करणार होता!

ऑस्ट्रेलियाचा सध्याचा कोच जस्टीन लँगर त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये लढवय्या खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. त्याची खेळाबद्दलची कमिटमेंट इतकी टोकाची होती की…

SMAT: राहुल-कुंबेळनं 3 वर्ष केलं दुर्लक्ष, त्यांच्याच टीमविरुद्ध घेतल्या 4 बॉलमध्ये 4 विकेट्स

सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत (Syed Mushtaq Ail Trophy) देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक गुणवान खेळाडू चांगली कामगिरी करत सर्वांचं लक्ष…

VIDEO: ‘मी आता अर्धा भारतीय, मला याचा अभिमान आहे’ रिटायर होताना ABD ची इमोशनल प्रतिक्रिया

आधुनिक काळातील ‘ऑल टाईम ग्रेट’ क्रिकेटपटू असलेल्या एबी डीव्हिलियर्सनं (AB de Villiers) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे.

PAK vs BAN, EXPLAINED: पाकिस्तानच्या टीमला बांगलादेशमध्ये विरोध का होत आहे?

पाकिस्तानची टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या निमित्तानं पूर्व पाकिस्तानातील किती क्रिकेटपटू (East Pakistan Cricket) पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीममध्ये खेळले हे…

SMAT: टीम इंडियात झाला मोठा अन्याय, KKR नं संपूर्ण सिझन बाहेर बसवलं, 7 बॉलमध्ये 34 रन काढत दिलं उत्तर

देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं सातत्यानं रन केले आहेत.फक्त चांगली नाही तर विशेष कामगिरी करूननही त्याला टीम इंडियातून वगळण्यात आलं.

IND vs NZ: कॅप्टन आणि कोच बदलले, आता खेळाची पद्धतही लवकर बदला

टीमचे कॅप्टन आणि कोच बदलले की लगेच सर्व काही बदलेल या अपेक्षेत असणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून देणारी मॅच जयपूरमध्ये झाली…

error: