Month: November 2021

Joe Root on Racism: इंग्लंडच्या कॅप्टननं अखेर तोंड उघडलं, वर्णद्वेषाला कंटाळून मित्र करणार होता आत्महत्या

इंग्लंडमधील प्रतिष्ठीत यॉर्कशर कौंटी क्लबमध्ये वर्णद्वेषाचं प्रकरण (Yorkshire Racism Row) सिद्ध झालं आहे.

India vs New Zealand: राहुल द्रविडच्या शिष्याकडं निवड समितीचं दुर्लक्ष, चांगल्या कामगिरीनंतरही संधी नाही

राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच झाल्यानंर टीम इंडियाची ही पहिलीच टीम आहे. त्यामुळे या टीममध्ये कुणाला संधी मिळते…

SMAT: पृथ्वी शॉचा वाढदिवशी धमाका, निवड समितीकडून मिळणार रिटर्न गिफ्ट?

मुंबईचा बॅटर पृथ्वी शॉ ने 83 रनची आक्रमक खेळी (Prithvi Shaw 83) करत टीम इंडियातील त्याची दावेदारी सादर केली आहे.

Ravi Shastri Coach Review: लाख चुका असतील केल्या, केली पण…

कोच झाल्यानंतर ‘बेवडा रवी शास्त्री’ या नावानं त्यांच्यावर अनेक मीम तयार झाले. पण त्या सर्वांच्या पलिकडंही रवी शास्त्री आहेत.

T20 World Cup: विराट कोहलीनं सांगितलं नव्या कॅप्टनचं नाव, शेवटच्या मॅचमध्ये मांडली मोठी व्यथा

विराटनंतर टीम इंडियाचा कॅप्टन (Team India Next Captain) कोण होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.

SMAT: दोन्ही हातानं बॉलिंग करू शकणाऱ्या मराठी बॉलरनं केला वर्ल्ड रेकॉर्ड, सर्व ओव्हर्स टाकल्या मेडन!

दोन्ही हातानं बॉलिंग करू शकणाऱ्या मराठी बॉलरनं त्याच्या कोट्यातील सर्व ओव्हर्स मेडन टाकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

Fan Corner: विराट कोहलीनं सचिनसारख्याच चांगल्या आठवणी दिल्या आहेत – निरंजन वेलणकर

सचिन निवृत्त झाल्यानंतर पुढे कोण, हा जो भितीदायक प्रश्न अनेक वर्षं सगळ्यांच्या मनात होता, विराटनं तो असेपर्यंत तरी कायमचा मिटवला…

error: