Month: June 2022

ENG vs NZ: बेअरस्टोनं पळवला न्यूझीलंडचा विजय, 120 वर्षांचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला!

जॉनी बेअरस्टोनं इंग्लंड विरूद्ध वादळी सेंच्युरी झळकावली. यावेळी 120 वर्षांचा रेकॉर्ड फक्त 1 बॉलनं वाचला.

वाढदिवस स्पेशल : क्रिकेटच्या मैदानातील बॉन्डला दुखापतींचा वेढा

तो 18 टेस्ट आणि 82 वन-डे अशा 100 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. पण या कालावधीमध्ये तो शंभर नंबरी सोनं असल्याचं सर्वांचं एकमत होतं.

वाढदिवस स्पेशल : स्विंगचा सुलतान ते फिक्सिंगचा संशयित!

फास्ट बॉलर्सच्या विश्वात वासिम अक्रम (Wasim Akram) हे नाव नेहमी आदराने घेतले जाते. अगदी साध्या वाटणाऱ्या बॉलिंग अ‍ॅक्शनच्या जोरावर वेगाने आणि वैविध्यपूर्ण बॉलिंग टाकण्याची त्याच्यात क्षमता होती.

वाढदिवस स्पेशल : शेवटपर्यंत लढणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा नेता

टीमला सर्वात गरज असताना खेळणारा आणि प्रतिस्पर्धी टीमला मॅच जिंकण्यापासून रोखणारा खेळाडू म्हणजे स्टीव्ह वॉ (Steve Waugh).

वाढदिवस स्पेशल : लेग स्पिनर म्हणून आला आणि रन मशीन बनला!

गेल्या काही वर्षांपासून नियमित क्रिकेट पाहणं सुरू करणाऱ्या मंडळींना स्मिथनं (Steve Smith) लेग स्पिनर म्हणून ऑस्ट्रेलियन टीममध्ये पदार्पण केलं होतं, हे सांगितल्यावर आश्चर्य वाटेल.

error: