‘Cricket मराठी’ विषयी

Cricket मराठी’ ही क्रिकेटचे अपडेट्स, मॅचेसचे विश्लेषण, क्रिकेटपटूंच्या जडणघडणीची गोष्ट, जुन्या आठवणी, आणि सामान्य क्रिकेट फॅन्सच्या भावना व्यक्त करणारी वेबसाईट आहे.

क्रिकेट या एकाच विषयावरील ही वेबसाईट आहे. मराठी वाचकांसाठी त्यांचा आवडीचा खेळ त्यांच्या मातृभाषेत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेट आवडणाऱ्या प्रत्येकाला या वेबसाईटमुळे काही तरी सकस वाचण्याचा आनंद मिळेल आणि तो आमच्या प्रयत्नांचे स्वागत करेल अशी आम्हाला आशा आहे.

आमच्या वेबसाईटसाठी लेखन करण्यास उत्सुक असल्यास किंवा आमच्या वेबसाईटवरील मजकुराबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला contact [dot] cricketmarathi [at] gmail [dot] com वर संपर्क करा.


Cricket मराठी” is “Everything Cricket, in Marathi”. Cricket Marathi is a center for cricket updates, statistics, old memories of the game & the players & is a place to express for cricket fans.

“Cricket Marathi” is an initiative to present all about cricket in Marathi language. We hope to bring conversation on Cricket in Marathi & assure that Marathi fans get quality content in their own language.

If you are interested to write for “Cricket Marathi” & for feedback, drop us an email at:
contact [dot] cricketmarathi [at] gmail [dot] com

Follow us on: Facebook & Twitter

© 2021-22 Cricket मराठी. All rights reserved

error: