Category: Birthday Special

वाढदिवस विशेष : पाकिस्तान क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते?

पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट टीमचं कट्टर इस्लामीकरण करण्यासाठी इंझमान उल हक (Inzamam-ul-Haq) याला जबाबदार मानलं जातं.

वाढदिवस स्पेशल : दारुच्या नशेत झिंगला आणि ऑस्ट्रेलियाला तिंबला!

इतिहास घडवण्यासाठी नवं काही तरी करण्याची झिंग मनावर असावी लागते’ असं म्हणतात त्यानं शब्दश: झिंगून नवा इतिहास घडवला.

वाढदिवस स्पेशल : चार दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा ‘एकलकोंडा आणि अलिप्त’

गेल्या 21 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असूनही शोएब मलिकच्या (Shoaib Malik) खात्यात जमेच्या बाजू खूप कमी आहेत.

वाढदिवस स्पेशल : विजय शंकर, ‘ऑलराऊंडर इन वेटिंग’

टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकरचा (Vijay Shankar) आज वाढदिवस. 26 जानेवारी 1991 रोजी विजयचा जन्म झाला. विजयच्या घरी क्रिकेटला पोषक वातावरण आहे.

वाढदिवस स्पेशल : चेतेश्वर पुजारा, भारतीय टीमच्या भव्य इमारतीचा घाव सोसणारा पाया!

T20 क्रिकेटच्या फास्ट फुड युगात टेस्ट क्रिकेटचं सात्विकता जपणारा बॅट्समन म्हणजे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara). पुजाराचा आज वाढदिवस.

जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली!

राहुल द्रविडला (Rahul Dravid) टीम इंडियाची ‘द वॉल’ असे का म्हंटले जाते? हे समजून घ्यायचे असेल तर भारताच्या (Team India) 2003-04 च्या ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यातील ॲडलेडमधील (Adelaide) त्याच्या खेळाची उजळणी…

राहुल द्रविडच्या शिकवणीत घडत असलेला ‘हा’ खेळाडू या वर्षी करणार धमाका!

फॉर्मात नसलेल्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) च्या जागेवर ओपनिंगला कुणाला खेळवायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यास बीसीसीआयने (BCCI) सुरुवात केली आहे.

error: