Category: Headlines

Under 19 World Cup: ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ 6,6,6…सह गाजवला वर्ल्ड कप, 6 बॉलमध्ये काढले 34 रन! VIDEO

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये राजवर्धनला बॅटींगमध्ये प्रमोशन देण्यात आले होते. त्यामध्ये त्याने फक्त 6 बॉलमध्ये 34 रन करत मैदान गाजवले.

सचिन तेंडुलकरनं Road Safety World Series न खेळण्याचं कारण झालं उघड!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाहण्याकडे डोळे लावून बसलेल्या फॅन्ससाठी निराशाजनक बातमी आहे.

Ganguly vs Virat: सौरव गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होते, पण…

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची तयारी केली होती.

वाढदिवस स्पेशल : हिंमतवाला बॉलर ते टीम इंडियाच्या नव्या युगाचा हिरो

त्याने गेल्या वर्षभरात ओळख इतकी बदलली आहे, की त्याचा टेस्ट टीमच्या निवडीत आधी विचार का झाला नाही, असा प्रश्न आता…

U19 World Cup: कोरोना हल्ल्यानंतरही जिंकली टीम इंडिया, वर्ल्ड कपमध्ये दणदणीत विजयासह गाठली सुपर लीग

भारतीय टीमनं आयर्लंडचा (India U19 vs Ireland U19) 174 रनने दणदणीत पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये प्रवेश केला.

IND vs SA: कॅप्टनसी गेल्यानंतरही बदलला नाही विराट, आफ्रिकेच्या कॅप्टनशी घेतला पंगा

विराट कोहली (Virat Kohli) नव्या इनिंगमध्येही जुन्या पद्धतीनेच आक्रमक दिसला. त्याने मैदानात आफ्रिकेच्या कॅप्टनशी पंगा घेतला.