Category: IPL

IND vs SA: 37 वर्षांच्या कार्तिकची कमाल, 20 वर्षांची प्रतीक्षा संपवणार?

दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) वयाच्या 37 व्या वर्षी टीम इंडियात पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.

IPL 2022: रायुडूनं केला रिटायरमेंटचा ड्रामा, वादग्रस्त कारकिर्दीत आणखी एकाची भर

क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रायुडूच्या रिटायरमेंटनं नवा वाद (Rayudu Retirement Controversy) निर्माण झाला आहे.

IPL 2022: मोठी किंमत मिळाल्यानं इशान दबावात होता, रोहित-विराटनं ‘या’ पद्धतीनं सावरलं!

आयपीएल ऑक्शनमध्ये मोठी रक्कम मिळाल्यानं दबावात होतो अशी कबुली इशान किशननं (Ishan Kishan) दिली आहे.

IPL 2022: डेव्हिड वॉर्नरनं काढला हैदराबादचा वचपा, शेवटच्या ओव्हरमध्ये दाखवलं मोठं मन!

डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये त्याला दिलेल्या वागणुकीचा वचपा (Warner vs SRH) काढला आहे.

IPL 2022: विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नाही! मॅक्सवेलनं केलं जाहीर, पाहा VIDEO

आरसीबीचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नसल्याचं (Maxwell With Virat Kohli) जाहीर केलं आहे.  

error: