Big Bash League: 6 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गेल्यानंतरही पर्थनं मारली बाजी, दणदणीत विजयासह पटकावले विजेतेपद
टॉपचे 4 बॅटर 6 ओव्हरमध्येच आऊट झाल्यानं ‘पर्थ’चा ‘अनर्थ’ होणार असे वाटत होते. पण त्यांनी जिगरबाज खेळ करत बाजी पलटवली.
टॉपचे 4 बॅटर 6 ओव्हरमध्येच आऊट झाल्यानं ‘पर्थ’चा ‘अनर्थ’ होणार असे वाटत होते. पण त्यांनी जिगरबाज खेळ करत बाजी पलटवली.
बिग बॅश लीगच्या फायनलमधील (BBL Final) टीमला 11 खेळाडू जमवणे अवघड झाले आहे.
नॉक आऊट मॅच जिंकणाऱ्या सिडनी सिक्सर्सवर रडीचा डाव (Sydney Sixers Cheat) खेळल्याचा आरोप होत आहे.
संपूर्ण स्पर्धेत आणि अगदी 24 तासांपूर्वी टीमचा कोच असलेला व्यक्ती खेळाडू म्हणून खेळण्याची एखाद्या मोठ्या स्पर्धेत ही पहिलीच घटना असावी.
ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धा (Big Bash League 2021-22) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत एक अविस्मरणीय कॅच पाहयाला मिळाला.
T20 क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची स्टार्सची (Melbourne Stars 273 Runs) संधी अगदी थोडक्यात हुकली.
मॅक्सवेलनं बॅट आणि बॉलने योगदान दिलेच. त्याचबरोबर या सिझनमधील सर्वात अविश्वसणीय कॅच (Maxwell Stunning Catch) देखील घेतला.
टीम खराब कामगिरी करत असतानाही फॉर्मातील खेळाडू बेंचवर असेल तर यापेक्षा त्या दोघांचेही (टीम आणि खेळाडू) याहून मोठे दुर्दैव नाही
राशिद खानने 4 ओव्हर्समध्येच 6 विकेट्स (Rashid Khan 6 Wickets) घेतल्या. पण, त्याला एकाची चुटपूट नक्कीच लागली असेल.
बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) पाकिस्तानच्या बॉलरने मैदानात चक्क कोरोना सेफ सेलिब्रेशन (Corona Safe Celebration) केले.
You must be logged in to post a comment.