Category: Big Bash League

Big Bash League: अंपायरनं दिले चुकून आऊट, लक्षात आल्यावर झाला ड्रामा! पाहा VIDEO

बिग बॅश लीगमध्ये मैदानात चांगलाच ड्रामा झाला. यंदा खेळाडूंचे वर्तन नाही तर अंपायरची चूक (Umpire Mistake in BBL) ही ड्रामाचा केंद्रबिंदू होती.

Big Bash League: पाकिस्तानला रडवणाऱ्या बॉलरचे सनसनाटी पदार्पण, 11 बॉलमध्ये घेतल्या 4 विकेट्स

पाकिस्तानला रडवणाऱ्या बॉलरनं बिग बॅश लीगमधील (Big Bash League) पहिल्याच मॅचमध्ये सनसनाटी पदार्पण केले आहे.

Big Bash League: 103 वर 99 भारी! 2 RCB स्टार्सच्या लढतीत चॅम्पियन टीमची बाजी  

ग्लेन मॅक्सवेलला यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रिटेन केले आहे. त्याच्या या सेंच्युरीवर आरसीबीच्या माजी खेळाडूनेच पाणी (Maxwell century in vain) ओतले.

Big Bash League: वर्ल्ड कप सुपरस्टारची दमदार सेंच्युरी, IPL टीमची रिकामी करणार तिजोरी

त्याच्या गुणवत्तेला गेल्या 10 वर्षांपासून खराब फिटनेसचा शाप छळतोय. त्यामुळे तो एकेकाळी देशातील सर्वात तिरस्करणीय क्रिकेटपटू होता.

Big Bash League: ऑस्ट्रेलियन स्पिनरची जादू, कॅप्टनच्या मोठ्या चुकीनंतरही जिंकून दिली थरारक मॅच!

शेवटच्या ओव्हरमध्ये कॅप्टननं मोठी चूक केली होती. पण त्यानं तरीही शांतपणे ओव्हर पूर्ण करत टीमला थरारक विजय मिळवून दिला.

Smriti – Harmanpreet Show: स्मृती मंधानाची ऑस्ट्रेलियात विक्रमी सेंच्युरी, हरमनप्रीतचा ऑलराऊंड खेळ, वाचा दोघींमध्ये अखेर कोण जिंकलं?

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या अव्वल क्रिकेटपटूंनी दमदार खेळ (Smriti - Harmanpreet Show) केला.

IPL Auction 2021 : बिग बॅश लीग गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंवर होणार आयपीएलमध्ये धनवर्षाव!

बिग बॅश लीग (Big Bash League 2020-21) स्पर्धा गाजवणाऱ्या कोणत्या खेळाडूंना आयपीएल लिलावात (IPL Auction 2021) मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे पाहूया

Big Bash League: ड्रग्ज घेतल्यामुळे वर्ल्ड कप टीममधून झाली होती हकालपट्टी, आता ठोकली 51 बॉलमध्ये सेंच्युरी!

इंग्लंडच्या वन-डे टीमचा कॅप्टन इऑन मॉर्गननं (Eoin Morgan) हेल्सच्या त्या कृतीचं वर्णन ‘विश्वासाला आणि टीम भावनेला तडा’ या शब्दात केलं होतं.

error: