‘मी काम केलं, माझं क्रेडिट दुसऱ्यांनी पळवलं,’ अजिंक्य रहाणेचा गंभीर आरोप! VIDEO
टीम इंडियातील संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) एक गंभीर आरोप केला आहे.
टीम इंडियातील संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) एक गंभीर आरोप केला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या सीरिजचा शेवट काय झाला? – ‘होय आपण (तरीही) पुन्हा जिंकलो!’
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन टेस्टमध्ये शुभमन गिलनं (Shubman Gill) सुनील गावस्करांचा 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला.
मोहम्मद सिराज सिराज ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यानंतर पहिल्याच टेस्ट सीरिजमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा विदेशी बॉलर बनला आहे.
सुंदर आणि शार्दुल हे दोघंही टेस्ट सीरिजसाठी नेट बॉलर होते. सर्व प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानं त्यांना ब्रिस्बेनच्या टेस्ट टीमममध्ये अक्षरश: ढकलण्यात आलं.
ब्रिस्बेन टेस्टमध्ये रोहित शर्माचं (Rohit Sharma) आऊट होणं हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा बनला.
ऑस्ट्रेलियन फॅन्सनं ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले.
ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमनं टेस्टमध्ये एकूण 1046 विकेट्स घेतल्या आहेत. तर भारतीय टीमच्या नावावर फक्त 13 विकेट्स आहेत.
ऑस्ट्रेलियाची टीम नोव्हेंबर 1988 मध्ये वेस्ट इंडिजकडून ब्रिस्बेनमध्ये टेस्ट मॅच हरली होती. त्यानंतर सलग 31 टेस्ट ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) अपराजित आहे.
सचिनच्या (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलियातील पहिल्या इनिंगचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.
You must be logged in to post a comment.