Category: U19 World Cup

ON THIS DAY: 159 रन करुनही विराट कोहलीच्या टीम इंडियानं जिंकला होता वर्ल्ड कप

विराट कोहलीच्या टीमनं 2008 साली वर्ल्ड कप फायनलमध्ये फक्त 159 रनचं संरक्षण करत वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती

U19 World Cup: टीम इंडियाचे मोठे हाल, खेळाडूंनी औषध आणि डॉक्टरांशिवाय काढले दिवस! वाचा धक्कादायक गौप्यस्फोट

अंडर 19 वर्ल्ड कपमधील भारतीय टीमचे स्पर्धेच्या दरम्यान प्रचंड हाल (U19 Team harrowing experience) झाले.  

U19 World Cup : इंग्लंडवर भारताचे ‘राज’ टीम इंडियानं पाचव्यांदा जिंकला वर्ल्ड कप

टीम इंडियानं फायनलमध्ये इंग्लंडचा 4 विकेट्सनं पराभव करत अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचे पाचव्यांदा विजेतेपद पटकावले आहे.

U19 World Cup 2022: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये इंग्लंडच्या 4 क्रिकेटपटूंचा अडथळा

टीम इंडियाच्या अंडर 19 वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये इंग्लंडच्या 4 खेळाडूंचा अडथळा आहे.

U19 World Cup: टीम इंडियाची फायनलमध्ये ‘यश’स्वी धडक, ऑस्ट्रेलियाचा केला मोठा पराभव

टीम इंडियानं अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये (India U19 WC Final) सलग चौथ्यांदा प्रवेश केला आहे.

U 19 World Cup : फायनलमधील पहिली टीम ठरली! रंगतदार लढतीत ठरला इंग्लंड-अफगाणिस्तानमधील विजेता

स्तान (England U19 vs Afghanistan U19) या भिन्न परिस्थितीमधून आलेल्या दोन अंडर 19 टीममधील पहिली सेमी फायनल चांगलीच रंगतदार झाली.

U19 World Cup: Spirit of Cricket चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, युवराज आणि आफ्रिकन खेळाडू आमने-सामने

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेला अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) स्पर्धेत नव्या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

U19 World Cup: 2 वर्षांनी हिशोब चुकता, बांगलादेशला पराभूत करत भारताची सेमी फायनलमध्ये धडक

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या (Under 19 World Cup) सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं प्रवेश केला आहे.

Under 19 World Cup: ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ 6,6,6…सह गाजवला वर्ल्ड कप, 6 बॉलमध्ये काढले 34 रन! VIDEO

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये राजवर्धनला बॅटींगमध्ये प्रमोशन देण्यात आले होते. त्यामध्ये त्याने फक्त 6 बॉलमध्ये 34 रन करत मैदान गाजवले.

U19 World Cup: कोरोना हल्ल्यानंतरही जिंकली टीम इंडिया, वर्ल्ड कपमध्ये दणदणीत विजयासह गाठली सुपर लीग

भारतीय टीमनं आयर्लंडचा (India U19 vs Ireland U19) 174 रनने दणदणीत पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये प्रवेश केला.

error: