Category: World Test Championship

NZ vs BAN: कॅच तर सोडलाच त्याचबरोबर 1 बॉलमध्ये दिले 7 रन, बांगलादेश टीमचा पराक्रम

पहिल्या दिवशी बांगलादेशच्या बॉलर्सची जोरदार धुलाई झाली. त्याचबरोबर त्यांनी 1 बॉलमध्ये 7 रन (1 Ball 7 Runs) दिल्यानं टीमच्या फिल्डिंगचे जगभर हसे झाले.

NZ vs BAN : 7 बॉलमध्ये मॅचचे चित्र बदलले, बांगलादेश पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावर

अखेरच्या 15 मिनिटांमध्ये मॅचचे पारडे बांगलादेशच्या बाजूने झुकले आहे. तीन चेंडूवर तीन विकेट्स गमावल्याने न्यूझीलंडची टीम बॅकफूटवर गेली.

IND vs SA: सेंच्युरियन टेस्ट जिंकूनही टीम इंडियाचे नुकसान, विराट-द्रविडची वाढली डोकेदुखी

सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियाने इतिहास रचत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, मात्र या विजयाचा आनंद जास्त काळ साजरा करता आला नाही.

WTC Final 2021: ‘पराभवानंतर सून्न होतो, काहीच समजत नव्हतं,’ अश्विननं सांगितला ‘तो’ वेदनादायी अनुभव

WTC Final मधील पराभवानंतर त्याच्या मनाची अवस्था आर. अश्विननं सांगितली (Ashwin on WTC Final) आहे.

WTC 2021: न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन होण्याची 5 मुख्य कारणं

सहाव्या अतिरिक्त दिवशी न्यूझीलंडनं ‘नॉक आऊट पंच’ लगावत टीम इंडियाचा पराभव केला. न्यूझीलंडच्या या विजेतेपदाची 5 मुख्य कारणं पाहूया

WTC Final 2021: टीम इंडियानं यापूर्वीही खेळली आहे 6 दिवसांची टेस्ट वाचा काय होता त्याचा निकाल

टीम इंडियानं सहा दिवस टेस्ट (6 Days Test) खेळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील तीन प्रमुख वेळा भारतीय टीमनं 6 दिवस टेस्ट खेळली आहे.

WTC Final 2021: फायनलसारखी मोठी मॅच UK मध्ये नको, इंग्लंडच्या माजी कॅप्टनची ICC कडे मागणी

WTC फायनल ही टेस्ट क्रिकेटची लोकप्रियता वाढवणारी तर क्रिकेट फॅन्सना रोज जास्तीत जास्त निराश करणारी ठरली आहे.

WTC Final 2021: ‘…तसं झालं तर क्रिकेट खेळणे सोडून देईन,’ अश्विनचं मोठं वक्तव्य

आयसीसीने (ICC) अश्विनचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अश्विननं (R. Ashwin) हे मत व्यक्त केले आहे.

Explained: मोहम्मद शमी कसा बनला टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा ट्रम्प कार्ड

टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा ट्रम्प कार्ड (Shami Trump Card) असलेल्या शमीची कामगिरी विजेतेपदासाठी निर्णायक ठरणार आहे.

error: