क्रिकेट विश्वचषक 2023

ODI WC 23: ऑस्ट्रेलियन टीम पाकिस्तानसारख्याच अडचणीत सापडलीय का?

फोटो – X वन-डे वर्ल्ड कप म्हणजे ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी गाजवण्याची हक्काची स्पर्धा. ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकलीय. त्यामधील दोन स्पर्धांमध्ये (2003, 2007) तर एकही मॅच न गमावता विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेसाठी देखील ऑस्ट्रेलियन टीम विजेतेपदाची दावेदार आहे. पण, पहिल्या तीन मॅचमधील त्यांचा खेळ पाहून ही खरंच ऑस्ट्रेलियन टीम आहे का? असा प्रश्न…

Cricket WC 2023:  लॉर्ड्सवरील ग्राऊंड स्टाफ ते अफगाणिस्तान टीमचा कायमचा सदस्य

फोटो – X अफगाणिस्तामच्या टीमनं क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मधील पहिला धक्कादायक निकाल नोंदवलाय. या टीमनं बलाढ्य इंग्लंडचा पराभव केलाय. या विजयानंतर अफगाण ऑल राऊंडर मोहम्मद नबीबद्दलची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झालीय. नबीनं क्रिकेट खेळाडू म्हणून 43 व्या देशावर विजय मिळवलाय, अशी माहिती त्यामध्ये आहे. अफगाणिस्तानला वन-डे टीमचा दर्जा मिळण्याच्यापूर्वीपासून नबी खेळतोय. सध्या कारकिर्दीच्या…

IND vs PAK : अतिसामान्य टीमविरुद्धचा एकतर्फी (अपेक्षित) विजय!

फोटो सौजन्य : X भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन देशांच्या परिस्थितीमध्ये सध्या जितका फरक आहे, तितकाच फरक क्रिकेट टीममधील गुणवत्तेत आहे. या मॅचसाठी जगभरातून नेहमीप्रमाणे वातावरण निर्मिती करण्यात आली होती. ही  मॅच पाहण्यासाठी प्रत्येक क्रिकेट फॅन्स धडपडत होता. जगातली सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गच्च भरलं. विशेष रेल्वे सुटली. अहमदाबादमधील हॉटेलच नाही तर हॉस्पिटलही भरली होती…

error: