फॅन कॉर्नर

Fan Corner: सचिनच्या सगळ्या खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचे टप्पे – हेरंब ओक

24 एप्रिल या तारखेचं महत्त्व क्रिकेट फॅन्सना सांगण्याची गरज नाही. त्या दिवशी सर्वच क्रिकेट फॅन ( विशेषत: भारतीय) देवाचे आभार मानतात.

Fan Corner: … म्हणूनच युवराजला मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करता आला – प्रसाद फाटक

फास्ट बॉलरच्या एका ओव्हरमध्ये 6 सिक्स आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी हे दोन्ही रेकॉर्ड आजही युवराजच्या नावावर आहेत.

Fan Corner: विराट कोहलीनं सचिनसारख्याच चांगल्या आठवणी दिल्या आहेत – निरंजन वेलणकर

सचिन निवृत्त झाल्यानंतर पुढे कोण, हा जो भितीदायक प्रश्न अनेक वर्षं सगळ्यांच्या मनात होता, विराटनं तो असेपर्यंत तरी कायमचा मिटवला आहे.

IND vs ENG : ‘शार्दुलला ‘लॉर्ड का म्हणतात हे त्यानं सिद्ध केलं’

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज (IND vs ENG 2021) अर्धवट संपली असली तरी या सीरिजमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्या नेहमी लक्षात राहणार आहेत

Fan Corner : टीम इंडियाला इंग्लंडमध्ये जिंकण्यासाठी बॅट्समनची कामगिरी निर्णायक ठरणार – विद्याधर जोशी

‘टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धची सीरिज जिंकायची असेल तर भारतीय बॅट्समन्सना मोठी कामगिरी कारावी लागेल’

Fan Corner : सुनील गावसकरने नेहमी स्वत:ची आवड नाही तर टीमचे हित जपले – जयंत विद्वांस

माझ्यावर जबादारी आहे हे मनात असणं आणि तसं वागणं यात यात अंतर असतं. गावसकरांनी कायम स्वत:ची आवड नाही तर टीमचे हित जपले.

Fan Corner : धोनीच्या टेम्परामेन्टचा ICC फायनलमध्ये फायदा झाला – वैभव धर्माधिकारी

धोनीकडं (MS Dhoni) स्वत:चं तंत्र होतं, ते तंत्र त्याने कधी लपवलं नाही. त्याचबरोबर नवं तंत्र आत्मसात करण्याचा लवचिकपणा देखील त्याने दाखवला.

Fan Corner : रोहित शर्माला टीम इंडियाचा कॅप्टन करावं, आपण जास्त मॅच जिंकू – अक्षय देशमुख

‘रोहित शर्माकडं (Rohit Sharma) कोणताही बॉल खेळण्यासाठी एक सेकंद जास्त असतो,’ असं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

Fan Corner : पिच दोघांनाही सारखे होते, त्यात भारतीय खेळाडू उजवे ठरले – स्वाती तांबडे

भारत -इंग्लंड टेस्ट सीरिजमधील दोन्ही टीमच्या कामगिरीवर आम्ही स्वाती तांबडे (Swati Tambade) यांच्याशी संवाद साधला.

Fan Corner : इंग्लंड सीरिजमध्ये विराट कोहली, जो रुटपेक्षा जास्त रन काढेल – आशुतोष रत्नपारखी

क्रिकेटबद्दल नेहमीच बहरदार लेखन करणारे लेखक आशुतोष रत्नपारखी (Ashutosh Ratnaparkhi) यांच्याशी आम्ही भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिजबाबत संवाद साधला.

Fan Corner : ऑस्ट्रेलियन बॅट्समनचा दबदबा नाहीसा झाला – केदार ओक

‘लॉर्ड्स ते वानखेडे व्हाया डेझर्ट स्ट्रॉम’ या पुस्तकाचे लेखक ‘केदार ओक’ (Kedar Oak) यांच्याशी आम्ही भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजवर संवाद साधला.

error: