- वाढदिवस स्पेशल: जागतिक क्रिकेटमधील पहिला फिल्डिंग सुपरस्टार!
by Editor – Cricket मराठी
जॉन्टी ऱ्होडसपूर्वी (Jonty Rhodes) देखील अनेक चांगले फिल्डर होते. पण ते फक्त फिल्डिंगसाठी कधीही लक्षात राहिले नाहीत.
- WE YELLOVE YOU JADEJA: जडेजाला समजवण्यासाठी CSK फॅन्स सरसावले, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
by Editor – Cricket मराठी
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील वितुष्टाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
- Explained: बेन स्टोक्सची निवृत्ती हे वन-डे क्रिकेटचं महत्त्व संपत असल्याचं लक्षण आहे का?
by Editor – Cricket मराठी
बेन स्टोक्सनं (Ben Stokes) वन-डे प्रकार सोडत याचं महत्त्व कमी झाल्याचे संकेत क्रिकेट विश्वाला दिले आहेत का?
- Ben Stokes: बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय, वयाच्या 31 व्या वर्षीच केली निवृत्ती जाहीर
by Editor – Cricket मराठी
जगाला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडला वन-डेचा एकमेव वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचा (Ben Stokes) महत्त्वाचा वाटा होता.
- ENG vs NZ: बेअरस्टोनं पळवला न्यूझीलंडचा विजय, 120 वर्षांचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला!
by Editor – Cricket मराठी
जॉनी बेअरस्टोनं इंग्लंड विरूद्ध वादळी सेंच्युरी झळकावली. यावेळी 120 वर्षांचा रेकॉर्ड फक्त 1 बॉलनं वाचला.
- वाढदिवस स्पेशल : क्रिकेटच्या मैदानातील बॉन्डला दुखापतींचा वेढा
by Editor – Cricket मराठी
तो 18 टेस्ट आणि 82 वन-डे अशा 100 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. पण या कालावधीमध्ये तो शंभर नंबरी सोनं असल्याचं सर्वांचं एकमत होतं.