IND vs NZ: अजिंक्य -पुजाराची होणार हकालपट्टी? द्रविडने दिले भविष्याचे संकेत
टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील बदलाबाबत टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid on changes) मोठे संकेत दिले आहेत.
टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील बदलाबाबत टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid on changes) मोठे संकेत दिले आहेत.
एजाज पटेलनं एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याचा आनंद न्यूझीलंडला फार काळ साजरा करता आला नाही. त्यांच्या प्लेयर्सच्या चेहऱ्यावरचे रंग काही तासांमध्ये उडाले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एक दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार घडला.
एजाज पटेल (Ajaz Patel) हा भारतीय टीमसाठी मॉन्टी पानेसर ठरणार असं वाटत होतं. त्याचवेळी द्रविडच्या गावातील सेहवागनं वीरुसारखा खेळ केला.
न्यूझीलंडनं वर्ल्ड चॅम्पियनला साजेसा दमदार खेळ करत भारतामध्ये टेस्ट ड्रॉ करण्याचा पराक्रम केला. न्यूझीलंडला हे कसं शक्य झालं ते पाहूया
श्रेयसच्या संपूर्ण कुटुंबासाठी 25 नोव्हेंबर 2021 हा आनंदाचा दिवस आहे.
टीम इंडियाचा ‘क्रायसिस मॅन’ अजिंक्य रहाणेसाठी ही सीरिज शेवटची (Last Chance For Ajinkya Rahane) संधी आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये जग झपाट्यानं बदललं आहे. खेळाच्या मैदानातही बऱ्याच घडामोडी झाल्या. या सर्व उलथापाथीमध्ये एक प्रतीक्षा कायम आहे.
टीमचे कॅप्टन आणि कोच बदलले की लगेच सर्व काही बदलेल या अपेक्षेत असणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून देणारी मॅच जयपूरमध्ये झाली आहे.
टीम इंडियाचे 3 तुकडे होणार नाहीत, असं हेड कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) स्पष्ट केलं आहे
राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच झाल्यानंर टीम इंडियाची ही पहिलीच टीम आहे. त्यामुळे या टीममध्ये कुणाला संधी मिळते याकडं सर्वांचं लक्ष होतं.
राहुल द्रविड (Rahul Dravid) हेड कोच आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) T20 टीमचा कॅप्टन झाल्यानंतरची ही पहिलीच सीरिज आहे.
टीम इंडियानं या दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारला नाही तर थेट शरणागती (Team India Surrender) पत्कारली आहे.
टीम इंडियाला न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी 5 पावलं उचलणं आवश्यक (5 Steps for Team India) आहे.
टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ स्वरुपाची असलेल्या या मॅचमध्ये भारतीय टीमला वाचवण्याचं काम विराट कोहलीनं (Virat Kohli) तोडलेली जोडीच करणार आहे.
WTC Final मधील पराभवानंतर त्याच्या मनाची अवस्था आर. अश्विननं सांगितली (Ashwin on WTC Final) आहे.
सहाव्या अतिरिक्त दिवशी न्यूझीलंडनं ‘नॉक आऊट पंच’ लगावत टीम इंडियाचा पराभव केला. न्यूझीलंडच्या या विजेतेपदाची 5 मुख्य कारणं पाहूया
टीम इंडियाच्या या पराभवाची 5 मुख्य कारणं (5 Reasons For India Defeat) काय आहेत ते पाहूया
WTC फायनल ही टेस्ट क्रिकेटची लोकप्रियता वाढवणारी तर क्रिकेट फॅन्सना रोज जास्तीत जास्त निराश करणारी ठरली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या एक दिवस आधीच टीम इंडियानं अंतिम 11 जणांची (WTC Final India XI) घोषणा केली आहे.
टीम इंडियाने ही फायल जिंकली तर कोणते 3 भारतीय खेळाडू ‘मॅन ऑफ द मॅच’ (3 Mom for Team India) ठरु शकतात ते पाहूया
इंग्लंडमधल्या वातावरणात न्यूझीलंडच्या बॉलर्स सामना विराट कोहली आणि कंपनी कशी करते यावर या फायनलचं बरंचसं भवितव्य अवलंबून असेल. यावेळी टीम इंडियाच्या मदतीला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) धावून आला आहे.
या फायनलच्या निमित्तानं भारतविरोधी गरळ ओकण्याचं काम एका ऑस्ट्रेलियन पत्रकारानं केलं आहे. त्याला टीम इंडियाचा फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसाद यानं चोख उत्तर दिलं आहे.
क्रिकेट विश्वातील बेस्ट टीम कोण याचा फैसला या दोन कॅप्टनमधील लढतीमध्ये होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) 18 जून ते 22 जून दरम्यान होणार आहे.
वासिम जाफरने (Wasim Jaffer) या ट्विटमधून त्याच्या शैलीत ट्रोल केले असले, तरी याचा अर्थ खूप खोल आहे. या ट्विटमधून त्याने भारतीय फॅन्सच्या मनातील भीती व्यक्त केली आहे.
टीम इंडियाच्या एका खेळाडूने न्यूझीलंडची झोप उडवली आहे. तो खेळाडू कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) किंवा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) नाही.
पहिली WTC फायनल टीम इंडियाला जिंकायची असेल रोहित शर्मा फॅक्टर (Rohit Sharma Factor) विराट कोहलीसाठी (Virat Kohli) सर्वात जास्त महत्त्वाचा आहे