भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

‘वन-डे क्रिकेट खेळण्यासाठी तयार नसलेल्या खेळाडूला परत पाठवा,’ टीम इंडियातील क्रिकेटपटूवर भडकला गंभीर

दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर गौतम गंभीरनं भारतीय वन-डे टीमच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा

जय श्रीराम! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूकडून विजयानंतर रामनामाचा गजर

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं भारतावरील विजयानंतर चक्क जय श्रीराम (Jai Shree Ram) असे म्हणत रामनामाचा गजर केला आहे.

पुढे वाचा

IND vs SA: आफ्रिकेविरुद्ध तळपला ‘दीपक’, तेजस्वी खेळानंतरही पराभव झाल्यानं अश्रू अनावर

शेवटची मॅच जिंकून नामुश्की टाळण्यासाठी दीपक चहरनं (Deepak Chahar) आटोकाट प्रयत्न केले. त्याचे हे प्रयत्न 4 रननं कमी पडले

पुढे वाचा

IND vs SA: कॅप्टनसी गेल्यानंतरही बदलला नाही विराट, आफ्रिकेच्या कॅप्टनशी घेतला पंगा

विराट कोहली (Virat Kohli) नव्या इनिंगमध्येही जुन्या पद्धतीनेच आक्रमक दिसला. त्याने मैदानात आफ्रिकेच्या कॅप्टनशी पंगा घेतला.

पुढे वाचा

IND vs SA: टेस्ट टीमचा कॅप्टन होण्यासाठी जसप्रीत बुमराह तयार, फास्ट बॉलरनं केले महत्त्वाचे वक्तव्य

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टेस्ट टीमचा कॅप्टन होण्यास तयार आहे.

पुढे वाचा

‘किंग कोहली’च्या कारकिर्दीमधील सर्वात वादळी कालखंड, 4 महिन्यांत साम्राज्य समाप्त

विराट कोहली (Virat Kohli) म्हणजे भारतीय क्रिकेट, अशी काही महिन्यांपूर्वीपर्यंत परिस्थिती होती. विराटचा प्रत्येक शब्द ही भारतीय क्रिकेटमधील पूर्व दिशा होती.

पुढे वाचा

Virat quits Test Captaincy: कॅप्टनसी सोडताना विराट काय म्हणाला? वाचा संपूर्ण प्रतिक्रिया

भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विराटने यावेळी भावुक प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: रहाणे-पुजारापेक्षा दक्षिण आफ्रिकेनं केली टीम इंडियाची जास्त मदत!

टीम इंडियाची सीरिज जिंकण्याची मदार ज्या राहाणे आणि पुजारावर होती, त्यापेक्षा जास्त मदत दक्षिण आफ्रिकेनं केली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: पुजारा-रहाणेच्या प्रेमामुळे 4 जण होत आहेत म्हातारे, कधी येणार मॅनेजमेंटला जाग?

4 भारतीय बॅटरचे वय वाढत असून ते सर्व जण संधी न मिळाल्यानं (4 Batters in waiting) म्हातारे होत आहेत.

पुढे वाचा

IND vs SA: टीम इंडियाला हरवण्यासाठी आफ्रिकेचा कट, भारतीय खेळाडू संतापले! पाहा VIDEO

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) केपटाऊन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी एक वादग्रस्त घटना देखील घडली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: केपटाऊनच्या खडतर परिस्थितीत पंतची सेंच्युरी, टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी

2 ओव्हर्समध्ये 2 सिनिअर आऊट झाल्यानंतर पंतने त्याच्या स्टाईलने बॅटींग (Pant Cape Town Century) करत टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी निर्माण केली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: टीम निवडीचं पंचवार्षिक दुखणं, द्रविड कधी देणार कडू गोळी?

भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये 223 रनवर ऑल आऊट झाली. टीम इंडियाच्या निवडीचं नेहमीचं दुखणं (Team India Selection Problem) या टेस्टमध्येही कायम आहे.

पुढे वाचा

IND vs SA: पंतच्या चुकीवर विराटला आठवला धोनी, कॅप्टनने केली जाहीर कानउघडणी

केपटाऊन टेस्टपूर्वी विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचे नाव घेत ऋषभ पंतची (Virat On Pant) कानउघडणी केली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: 4 वर्षांमध्ये बराच बदलला बुमराह, केपटाऊनमध्ये करणार अर्धवट काम पूर्ण!

टीम इंडियाच्याच नाही तर जगातील सध्याच्या सर्वोत्तम फास्ट बॉलरमध्ये जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) समावेश होतो.

पुढे वाचा

IND vs SA: 708 रन करणारा ‘केपटाऊन किंग’ आहे टीम इंडियाच्या विजयातील अडथळा

एल्गारचा केपटाऊनमध्ये आणखी तगडा रेकॉर्ड असून हा केपटाऊन किंग (Cape Town King Elgar) टीम इंडियाची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहे.

पुढे वाचा

IND vs SA: कधीही न विसरता येणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या केपटाऊनमधील 3 अविस्मरणीय खेळी

केपटाऊनच्या मैदानात भारतीय खेळाडूंनी खेळलेल्या 3 अविस्मरणीय खेळी कोणत्या (Team India Cape town memory) आहेत ते पाहूया

पुढे वाचा

IND vs SA, Explained: 3 कारणांमुळे हनुमा विहारी तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणे आवश्यक

टीम मॅनेजमेंटनं तिसऱ्या टेस्टमध्ये हनुमा विहारीला (Hanuma Vihari) का खेळला पाहिजे याची 3 मुख्य कारणं (3 Reason For Vihari) आहेत.    

पुढे वाचा

टीम इंडियाचा जगभरातील धडाका पाहून पाकिस्तानी म्हणतात, जहां हमारे सपने…

टीम इंडियाचा जगभरातील धडाका पाहून पाकिस्तानीही थक्क झाले गेले आहेत. त्यांनी डायलॉगबाजी करत दोन देशांच्या टीममधील फरक स्पष्ट केला आहे.

पुढे वाचा

IND vs SA : पुजारा-रहाणेच्या चर्चेत पंत करतोय पचका, द्रविडचं टेन्शन वाढलं

सेंच्युरियन टेस्टप्रमाणे जोहान्सबर्ग टेस्टमध्येही ऋषभ पंत फ्लॉप गेला. पंत सतत फ्लॉप जात असल्याने कोच राहुल द्रविडची चिंता वाढली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: शार्दुल कसा बनला ‘लॉर्ड ठाकूर’, अखेर रहस्य उलगडले…

पालघर ते मुंबई असा लोकल प्रवास करून क्रिकेट खेळण्यासाठी येणारा शार्दुल ‘लॉर्ड’ ठाकूर कसा बनला याचा प्रवास रंजक आहे.

पुढे वाचा

IND vs SA: जोहान्सबर्ग टेस्टच्या लंचमध्ये नाट्य, आफ्रिकेच्या टीमची थर्ड अंपायरकडे धाव!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी लंचमध्ये नाट्य घडले.

पुढे वाचा

IND vs SA : लॉर्ड शार्दुल ठाकूरचे आफ्रिकेला धक्के, दुसऱ्या टेस्टमध्ये रंगत वाढली

शार्दुल ठाकूरच्या जोरदार बॉलिंगमुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्टमधील रंगत वाढली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: विराट कोहलीच्या जागेवर श्रेयस अय्यर होता पहिली चॉईस पण….

विराट कोहलीच्या जागेवर टीम मॅनेजमेंटची पहिली चॉईस हनुमा विहारी नाही तर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer Issue) होता.

पुढे वाचा

IND vs SA : पुजारा आणि रहाणेला सलग बॉलवर आऊट करणारा ऑलिव्हर कोण आहे?

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला लागोपाठच्या बॉलवर आऊट करणारा ऑलिव्हर कोण आहे हे माहिती आहे का?

पुढे वाचा

IND vs SA : दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाला धक्का, विराट कोहली आऊट

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून तीन टेस्ट सीरिजमधील दुसरी टेस्ट जोहान्सबर्ग येथे सुरू झाली आहे. तत्पूर्वी टीम इंडियाला तगडा धक्का बसला. कॅप्टन विराट कोहली दुसऱ्या टेस्टमधून आऊट (Virat Kohli Ruled Out) झाला आहे. विराट कोहली दुसरी टेस्ट खेळणार नसल्याने ओपनर केएल राहुलकडे टीमचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. बीसीसीआयने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.…

पुढे वाचा

IND vs SA: डी कॉकच्या निवृत्तीवर कॅप्टन आणि कोचची पहिली प्रतिक्रिया

डीकॉकसारख्या चपळ आणि आक्रमक बॅटरने अचानक निवृत्ती घेतल्यानंतर आफ्रिकन क्रिकेट टीमचा कॅप्टन डिन एल्गरलाही आणि हेड कोच मार्क बाउचर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: विराटनं फक्त सचिनच्या ‘त्या’ इनिंगपासून शिकावं, बाकी सर्व आपोआप होईल

विराट कोहलीनं त्याच्या या बॅड पॅचमध्ये फक्त सचिन तेंडुलकरच्या एका इनिंगचा अभ्यास करावा.

पुढे वाचा

IND vs SA : जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विराट ‘Playing 11’ बदलणार, शार्दुल-अश्विनवर टांगती तलवार

2018 मध्ये टीम इंडियाने जोहान्सबर्ग टेस्ट 5 फास्ट बॉलर्सच्या मदतीने जिंकली होती. त्यामुळे विराट यंदा Playing 11 मध्ये बदल करण्याची शक्यता जास्त आहे.

पुढे वाचा

IND vs SA : अश्विननं सांगितली ‘ती’ त्रासदायक आठवण, पडत्या काळातील अनुभव वाचून व्हाल सुन्न

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने एका मुलाखतीमध्ये आपल्या पडत्या काळातील काही खुलासे केले आहेत.

पुढे वाचा

IND vs SA : विराट कोहलीसाठी नवीन वर्ष ठरणार खास, धमाकेदार रेकॉर्डची करणार नोंद

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याला ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह वॉ याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

पुढे वाचा

IND vs SA : हार्दिक पांड्याचा वारसदार तयार करण्याचे काम सुरू, वन डे टीममध्ये नवी एन्ट्री

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. यातील एका नावाकडे हार्दिक पांड्याचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे.

पुढे वाचा

IND vs SA: सेंच्युरियन टेस्ट जिंकूनही टीम इंडियाचे नुकसान, विराट-द्रविडची वाढली डोकेदुखी

सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियाने इतिहास रचत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, मात्र या विजयाचा आनंद जास्त काळ साजरा करता आला नाही.

पुढे वाचा

विराट कोहलीनं कुणाचंही ऐकलं नाही, निवड समिती अध्यक्षांचा खळबळजनक दावा

विराट कोहलीनं मुंबईतील पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यावर निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma on VIrat) यांनी उत्तर दिले आहे.

पुढे वाचा

IND vs SA: टीम इंडियाला मिळाला रोहित शर्माचा वारसदार, 24 वर्षांचा खेळाडू संपवणार सर्वांचं टेन्शन

रोहित शर्माची उणीव भरून काढण्यासाठी निवड समितीनं 24 वर्षांच्या बॅटरवर विश्वास दाखवला आहे.

पुढे वाचा

IND vs SA: टीम इंडियानं रचला दक्षिण आफ्रिकेत इतिहास! 29 वर्षांची प्रतीक्षा संपली

इंडियानं सेंच्युरियन टेस्ट 113 रननं जिंकली आहे. या विजयासह 3 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये (India vs South Africa) भारतीय टीमनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: बुमराहनं लंगडत सोडलं मैदान, टीम इंडियाचं वाढलं टेन्शन

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सेंच्युरियनमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह जखमी झाला आहे.

पुढे वाचा

IND vs SA: राहुलनं वर्षभरापूर्वी सोडली होती टेस्ट खेळण्याची आशा, आता संपवली 14 वर्षांची प्रतीक्षा

केएल रहुलनं (KL Rahul) वर्षभरापूर्वी टेस्ट क्रिकेट खेळण्याची आशा सोडून दिली होती.

पुढे वाचा

IND vs SA: विराट कोहलीच्या करिअरमधील सर्वात मोठी ‘टेस्ट’, 3 आठवडे ठरवणार कॅप्टनचे भवितव्य

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) सीरिजमधील पुढील 3 आठवडे विराट कोहलीच्या (Virat Kohli) भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.

पुढे वाचा

IND vs SA: बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी राहुल द्रविड मैदानात, कॅप्टनच्या निवडीवर दिलं उत्तर

टीम इंडियाच्या कॅप्टनसीच्या प्रश्नावर हेड कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) उत्तर दिलं आहे.

पुढे वाचा

IND vs SA: टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयात 4 जणांचा मोठा अडथळा, घरच्या मैदानात वाढवणार विराटची डोकेदुखी

टीम इंडियाच्या ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजयात 4 दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स (4 South African Players) अडथळा ठरणार आहेत.

पुढे वाचा

IND vs SA: टेस्ट सीरिज सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचं मोठं नुकसान, प्रमुख खेळाडूची टीममधून माघार

भारताविरुद्ध टेस्ट सीरिज (India vs South Africa) सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

पुढे वाचा

IND vs SA: क्रिकेट साऊथ आफ्रिका अडचणीत, डायरेक्टर स्मिथ आणि हेड कोच बाऊचरची नोकरी धोक्यात!

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा डायरेक्टर ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) आणि हेड कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) यांची नोकरी धोक्यात आली आहे.

पुढे वाचा

IND vs SA: राहुल द्रविड दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शोधणार 3 दिग्गजांना पर्याय, कोण ठरेल यशस्वी?

राहुल द्रविड दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टेस्ट टीममधील 3 दिग्गजांचा पर्याय (Dravid need 3 Players) शोधणार आहे.

पुढे वाचा

वाढदिवस स्पेशल : गिलख्रिस्ट, संगकाराचा वारसदार आणि अस्थिर दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा आधारस्तंभ

आक्रमक बॅटींग आणि चपळ विकेट किपिंग यामुळे अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि कुमार संगकारा या महान क्रिकेटपटूंचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले

पुढे वाचा

विराट कोहली येणार मीडियासमोर, भारतीय क्रिकेटमधील ‘या’ गंभीर प्रश्नांची मिळणार उत्तरं

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. त्या पार्श्वभूमीवर विराट काही गंभीर प्रश्नांची उत्तर जगाला देणार आहे.

पुढे वाचा

IND vs SA : रोहित शर्माच्या जागी टीम इंडियात निवड झालेला प्रियांक पंचाल कोण आहे?

भारत-दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिजपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला आहे. रोहितच्या जागी प्रियांक पंचालची (Priyank Panchal) टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.

पुढे वाचा

IND vs SA : टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा सीरिजमधून आऊट!

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा टेस्ट सीरिजमधून (Rohit Sharma ruled out of South Africa test series) बाहेर पडला आहे

पुढे वाचा

IND vs SA: टीम इंडियाकडे आहे पुजाराचा पर्याय, राहुल द्रविड करणार का आग्रह?

चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) टीम इंडियातील वासदार म्हणून 24 सेंच्युरी झळकवणारा अनुभवी बॅटर सज्ज आहे.

पुढे वाचा

IND vs NZ: अजिंक्य -पुजाराची होणार हकालपट्टी? द्रविडने दिले भविष्याचे संकेत

टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील बदलाबाबत टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid on changes) मोठे संकेत दिले आहेत.

पुढे वाचा
error: