भारत वि. श्रीलंका

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यातील फ्लॉप शो नंतर काय असेल हार्दिक पांड्याचं भवितव्य?

श्रीलंका दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) टीममधील जागेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

IND vs SL : श्रीलंकेच्या घसरत्या क्रिकेट व्यवस्थेचं क्लासिक उदाहरण, सुपरस्टारची झाली दुर्दैवी अखेर

सुपरस्टारसारखी एन्ट्री आणि नंतर कारकिर्दीचा झालेला दुर्दैवी अखेर हे श्रीलंकन क्रिकेटचे क्लासिक उदाहरण आहे.

IND vs SL: T20 वर्ल्ड कपच्या टीम इंडियामधील ‘या’ 4 जागांसाठी होणार श्रीलंका दौऱ्यातून निवड

श्रीलंका दौऱ्यात होणाऱ्या 3 वन-डे आणि 3 T20 मॅचमधून आगमी वर्ल्ड कपमधील 4 जागा (4 Slots For T20 World Cup) निवड समिती निश्चित करणार आहे.

IND vs SL: श्रीलंकेचा रडीचा डाव, सेहवागची सेंच्युरी रोखण्यासाठी केला होता कट

टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या निमित्तीने श्रीलंकेच्या टीमनं केलेल्या कटामुळे सेहवागच्या न झालेल्या सेंच्युरीची आठवण (Sehwag Century denied) पुन्हा एकदा ताजी झाली आहे.

IND vs SL: विराट कोहलीच्या जुन्या सहकाऱ्यासाठी श्रीलंका सीरिज ही शेवटची संधी

टीम इंडियाच्या सातत्यानं आत-बाहेर करणाऱ्या विराट कोहलीच्या जुन्या सहकाऱ्यासाठी श्रीलंका दौरा (India vs Sri Lanka) ही शेवटची संधी असणार आहे.

IND vs SL: कुलदीप यादवची कामगिरी का ढासळली? समोर आलं नेमकं कारण…

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा भुवनेश्वर कुमार नंतर सर्वात जास्त वन-डे खेळलेला बॉलर आहे. त्याच्या या अनुभवानंतरही कुलदीपची अंतिम 11 मधील जागा निश्चित नाही. कुलदीप यादवची कामगिरी का ढासळली? याचे नेमके कारण आता समोर आले आहे.

वाढदिवस स्पेशल: वर्ल्ड कप विजयाचा पाया रचणारा दशकातील सर्वात आक्रमक बॅट्समन

जयसूर्या इतकी सातत्यपूर्ण आणि बॉलर्सचं खच्चीकरण करणारी फटकेबाजी कुणीही केली नाही. श्रीलंकेच्या वर्ल्ड कप विजेतेपदाचा पाया रचणाऱ्या जयसूर्याचा आज वाढदिवस (Sanath Jaysuriya Birthday) आहे.

IND vs SL : नवी टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा, वाचा कोणत्या खेळाडूंचा झाला संघात समावेश

श्रीलंका दौऱ्यासाठी (India In Sri Lanka 2021) अनुभवी आणि तरुण खेळाडूंचे संतुलन असलेल्या या 20 जणांच्या या टीममध्ये 5 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

दुखापतीमधून बरा होण्यासाठी टीम इंडियाचा खेळाडू करतोय कठोर मेहनत, पाहा VIDEO

कोणत्याही क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीमध्ये दुखापतीनंतर पुन्हा एकदा स्वत:ला खेळण्यासाठी फिट करणे हे आव्हानात्मक काम असते. टीम इंडियामध्ये तर प्रत्येक जागेसाठी दोन-तीन पर्याय असल्यानं हे काम आणखी अवघड आहे.

विराट, रोहित, बुमराह नसले तरी काळजी नाही, ‘हे’ 16 जण करणार श्रीलंकेचा दौरा

भारताची (Team India) पर्यायी 16 जणांची टीम देखील तितकीच संतुलीत आहे. या टीममध्ये लिमिटेड ओव्हर्सच्या अनेक स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश असेल.

error: