WE YELLOVE YOU JADEJA: जडेजाला समजवण्यासाठी CSK फॅन्स सरसावले, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील वितुष्टाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील वितुष्टाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा या जोडीचं हे गुजरात मॉडेल (IPL 2022 GT Season Review) हे त्यामुळेच एका नव्या बदलाची नांदी आहे.
मुंबई इंडियन्सनं दोन वर्षात ‘टॉप ते बॉटम’ असा प्रवास त्यांच्याच घोळामुळे (IPL 2022 MI Review) केला आहे.
दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) वयाच्या 37 व्या वर्षी टीम इंडियात पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.
क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रायुडूच्या रिटायरमेंटनं नवा वाद (Rayudu Retirement Controversy) निर्माण झाला आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा (IPL 2022) ही ढिसाळ आयोजनाचं उदाहरण ठरली आहे.
आयपीएल ऑक्शनमध्ये मोठी रक्कम मिळाल्यानं दबावात होतो अशी कबुली इशान किशननं (Ishan Kishan) दिली आहे.
हार्दिकनं पोलार्ड पुढच्या वर्षी गुजरातकडून खेळेल (Hardik Pandya on Pollard) अशी आशा व्यक्त केली आहे.
डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये त्याला दिलेल्या वागणुकीचा वचपा (Warner vs SRH) काढला आहे.
आरसीबीचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नसल्याचं (Maxwell With Virat Kohli) जाहीर केलं आहे.
संजू सॅमसनच्या जडणघडणीत राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मोठा वाटा आहे.
कॅप्टनपदी धोनी-जडेजा-धोनी (Dhoni Returns) हा बदल सीएसकेनं एकाच महिन्यांत केला आहे.
वेस्ट इंडिजचा (West Indies) ऑल राऊंडर आणि कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) लाईफलाईन असलेल्या आंद्रे रसेलचा आज वाढदिवस (Andre Russell Birthday) आहे.
‘तिथं टोस्ट सँडविचची किंमत 15 रूपये होती. ते खाण्यासाठीही माझ्याकडं पैसे नव्हते.,’ असा अनुभव टीम इंडियाच्या खेळाडूनं सांगितला आहे.
गुजरातनं टायटन्सनं (Gujarat Titans) सर्वांचा अंदाज चुकवत पहिल्या 7 पैकी 6 मॅच जिंकल्या आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. जगभरातील क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात.
मुंबई इंडियन्सची सध्याची अवस्था अंतर्गत गटबाजीमुळे झाली असून टीममध्ये अनेक गट आहेत,असा आरोप मुंबई इंडियन्सच्याच माजी खेळाडूनं केला आहे.
या आयपीएल सिझनमध्ये 5 भारतीय खेळाडूंनी (5 Good Picks in IPL 2022) पैसा वसूल खेळ केला आहे.
सर्वात चांगली बॉलिंग करणाऱ्या अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं.
दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.
दिनेश कार्तिकची यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) टीममध्ये निवड व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जम्मूच्या उमरान मलिकनं (Umran Malik) आयपीएल स्पर्धेत ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करत क्रिकेट विश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
या सिझनमधील एकही मॅच न खेळल्यानं दीपकला किती पैसे (Deepak Chahar Money) मिळणार? असा प्रश्न स्वाभाविकच सर्वांना पडला होता.
आयपीएल 2022 मध्ये कोरोना व्हायरस (Covid19) घुसखोरी झाली आहे.
3 भारतीय खेळाडूंच्या करिअरला या आयपीएल सिझनमध्ये (Boost for 3 Indian Players) संजीवनी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्सला या सिझनमध्ये यशस्वी होण्यासाठी 3 बदल करण्याची आवश्यकता (3 Changes For MI Success) आहे.
शिवम दुबेची क्षमता या सिझनमध्ये सातत्यानं दिसत आहे. सीएसकेनं त्याला दिलेला रोल (Shivam Dube CSK) तो चोख बजावतोय.
महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे निर्भिड बोलण्यासाठी नेहमीच प्रसिद्ध आहेत.
सलग 2 विजयांसह स्पर्धेत कमबॅक करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे.
युजवेंद्र चहलच्या गौप्यस्फोटानंतर त्याला त्रास देणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूची चौकशी होणार आहे.
अश्विननं त्याचं डोकं चालवून (Ashwin Retired out) सर्वांनाच थक्क केलं. आयपीएलच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.
दिल्लीला विजय मिळवून देण्याचं काम केकेआरमधून (KKR) अपमानित होऊन बाहेर पडलेल्या कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) केलं.
चार पराभवानंतर सीएसकेची टीम पॉईंट टेबलमध्ये तळाशी (CSK might finish at bottom) राहण्याची दाट लक्षणं आहेत.
मुंबई इंडियन्सच्या दारूड्या खेळाडूमुळे युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) जीव जाणार होता.
आरसीबीकडून खेळत असताना डिप्रेशनमध्ये होतो असा गौप्यस्फोट रॉबिन उथप्पानं (Robin Uthappa) केला आहे.
धोनीला आऊट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जितेशचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी खास कनेक्शन (Jitesh Sharma Story) आहे.
गेल्या काही वर्षांमधील रोहितचा फॉर्म (Rohit Sharma MI Form) हा दुर्लक्षित विषय आहे.
जुना ‘कार्तिक द फिनिशर’ परत आला आहे. कार्तिकनं कालचक्र (Karthik Turns The Clock) उलट फिरवले आहे.
पहिल्या 3 मॅचमधील खराब कामगिरीमुळे टीम इंडियातून जागा गमावलेल्या खेळाडूचं आयपीएल करिअर धोक्यात आलं आहे.
राजस्थान रॉयल्स विरूद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्ससाठी (MI vs RR) एक गुड न्यूज आहे.
सीएसकेचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने टीमच्या पराभवाला शिवम दुबे नाही तर मुंबईतील परिस्थिती जबाबदार असल्याचा दावा केला आहे.
केकेआर विरूद्ध विराटनं पुन्हा एकदा जुनी चूक केल्यानं (Virat Kohli Wicket vs KKR) आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिटनेसमध्ये फेल गेलेल्या दोन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ केला.
विराटच्या करिअरमधील बॅड पॅचचा मोठा परिणाम त्याच्या ब्रँडवरही झाला आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू (Virat Kohli brand value) मागच्या वर्षभरात झपाट्यानं कमी झालीय.
नव्या सिझनमध्ये नवी सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हैदराबादच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.
सुरेश रैना (Suresh Raina) आणि CSK मध्ये नेमकं काय बिनसलं याचं कारण वीरेंद्र सेहवागनं सांगितलं आहे.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अचानक माघार घेणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआय कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
सनरायझर्समध्ये वॉर्नर नसण्याची सवय आता फॅन्सना करावी लागेल. क्रिकेट फॅन्सना ही सवय लावण्याची जबाबदारी 5 प्रमुख खेळाडूंवर आहे.
राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन या अनुभवी बॉलर्सना सिक्स मारणारा आयुष बदोली कोण आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं बुमराहबद्दल केलेली एक मोठी चूक उघड झाली (Virat mistake on Bumrah) आहे.
मुंबई इंडियन्स विरूद्ध दमदार विजय मिळवल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) टेन्शन वाढलं आहे.
धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीची सध्या चर्चा होत आहे. पण, तो निवृत्त होण्यापूर्वी कॅप्टनसी सोडेल, असं फार जणांना वाटलं नव्हतं.
आयपीएल 2022 (IPL 2022) ‘योग्य संधीची’ वाट बघणाऱ्या, टीममध्ये कमबॅक’ करण्याचं उद्दिष्ट ठेवलेल्या खेळाडूंसाठी महत्वाचं आहे.
या टीममधील 5 जणांमुळे लखनौला (Lucknow Supergiants 5 key players) विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका चुकीचा मोठा फटका मुंबई इंडियन्सला बसला. दिल्ली कॅपिटल्सनं मुंबईचा विजय पळवला.
महेंद्र सिंह धोनीच नाही तर आणखी 2 सिनिअर खेळाडूंनी पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ (CSK vs KKR, Old is Gold) केला आहे.
सीएसकेचा (CSK) नवा कॅप्टन रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) आगामी काळात असलेल्या आव्हांनाची कल्पना आली असेल.
यंदाच्या सिझनमध्ये तर टीम लावताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण, तब्बल 22 खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत.
चेन्नईचा प्रमुख बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) जखमी आहे. दीपकच्या जागेवर खेळवण्याठी जडेजाकडं 3 पर्याय आहेत.
सर्वच टीमनं आयपीएल स्पर्धेसाठी जोमानं तयारी सुरू केली आहे. या तयारीमध्ये RCB कडून खेळणाऱ्या गोव्याच्या खेळाडूनं चुणूक दाखवली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा नवोदीत कॅप्ट रवींद्र जडेजालाही वॉर्ननं एकदा शिक्षा (Warne punishment to Jadeja) केली होती.
चेन्नईला चार वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने राजीनामा दिल्यानंतर नेतृत्वाची धुरा रवींद्र जडेजाकडे सोपविण्यात आली आहे.
पहिल्या सिझनपासून कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंग धोनीने कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. या पर्वात धोनी केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसेल.
महेंद्रसिंह धोनीनं सीएसकेची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय का घेतला? याची Inside Story आता उघड झाली आहे.
धोनी आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपासून चेन्नईचा (CSK) कॅप्टन होता. त्याने पदाचा राजीनामा दिला आहे.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससमोर (Delhi Capitals) अडचणींचा डोंगर (IPL 2022 DC Preview) उभा आहे.
मोईन अली अद्याप भारतामध्ये दाखल झालेला नसल्यानं चेन्नई सुपर किंग्सची (CSK) डोकेदुखी वाढली आहे.
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी आयपीएल स्पर्धेवर मोठं वक्तव्य केलं आहे.
सर्वाधिक आयपीएल टीमकडून खेळणाचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियन कॅप्टनच्या नावावर आहे.
श्रेयस अय्यरनं त्याच्या आवडत्या कॅप्टनचं (Shreyas Iyer favourite captain) नाव सांगितलं आहे.
धोनीसोबतच्या वादग्रस्त फोटोनं भारतीय फॅन्सच्या डोक्यात गेलेल्या बांगलादेशीला घेण्याचा प्रयत्न गौतम गंभीर करत आहे.
आयपीएल स्पर्धेचे यापूर्वीचे सर्व सिझन खेळलेले 3 भारतीय बॉलर्स यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत खेळणार नाहीत.
टी-20 वर्ल्ड कपपूर्वीच भारत-पाकिस्तान मॅचचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या मॅचमध्ये भारतीय टीमला वचपा काढण्याची संधी आहे.
गौतम गंभीरनं तब्बल 9 वर्षांनी विराट कोहलीसोबत IPL 2013 मध्ये झालेल्या भांडणाचं कारण सांगितलं आहे.
महेंद्रसिंग धोनीनं (MS Dhoni) तो 7 नंबरची जर्सी का घालतो याचे कारण सांगितले आहे.
पंजाब किंग्जच्या 5 खेळाडूंमध्ये टीमचं भवितव्य घडवण्याची क्षमता आहे. या खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे खेळ केला तर पंजाबला विजेतेपद दूर नाही.
नव्या सिझनच्या पहिल्याच दिवशी महेला जयवर्धनेनं खेळाडूंचा उत्साह वाढवणारे भाषण (Pep talk by Mahela) केले आहे.
युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन होणार आणि जोस बटलरसोबत ओपनिंग करणार अशी चर्चा दिवसभर सुरू होती.
मुंबई इंडियन्सचे 3 अंडर रडार खेळाडू (MI Under Radar Players) या आयपीएलमध्ये दिग्गजांना धक्का देऊ शकतात.
आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी रिकी पॉन्टिंगचे हात मजबूत करण्यासाठी एका चॅम्पिनची दिल्लीच्या कॅम्पमध्ये एन्ट्री झालीय.
सर्वच आयपीएल टीम 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या या सिझनच्या तयारीला लागल्या आहेत. त्याचवेळी त्यांना धक्का देणारी एक बातमी आहे.
आरसीबी कॅप्टनपदी फाफची नियुक्ती ही योग्य असल्याची 3 प्रमुख कारणं (Why Faf Good Choice for RCB Captain) आहेत.
लसिथ मलिंगा टीमला निरोप देताना चांगलाच भावुक (Malinga on Mumbai Indians) झाला.
आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.
मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) पंजाब किंग्जचा (Punjab Kings) कॅप्टन होण्याची प्रमुख कारणं काय आहेत?
आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. यंदा स्पर्धेतील 10 टीमची विभागणी 2 ग्रुपमध्ये करण्यात आली आहे.
आयपीएल 2022 मेगा ऑक्शननंतर तयार झालेली लखनौ सुपर जायंट्सची (LSG) टीम कशी आहे?
IPL 2022 मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) तयार झालेली कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कशी आहे?
आयपीएल 2022 मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) तयार झालेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम (RCB) कशी आहे?
आयपीएल ऑक्शनमध्ये करोडपती झालेल्या कोलकाताच्या खेळाडूनं दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सुपर लाीग स्पर्धा (PSL 2022) सोडली आहे.
IPL 2022 मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) तयार झालेली गुजरात टायटन्सची टीम कशी आहे हे पाहूया…
आयपीएल मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) तयार झालेली चेन्नई सुपर किंग्सची टीम (CSK) कशी आहे?
रमेश कुमार या प्रोफेशनल क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूची निवड कोलकाता नाईट रायडर्सनं (Who is Ramesh Kumar KKR?) केली आहे.
आयपीएल मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) तयार झालेली मुंबई इंडियन्सची टीम कशी आहे?
मुंबई इंडियन्सचा भविष्यातील सुपर स्टार (MI Future Baby AB) म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.
दीपक चहरला चेन्नईनं सर्वाधिक रक्कम देण्याची 3 कारणं (3 Reasons for Deepak Chahar Cost) आहेत.
इशान किशनसाठी (Ishan Kishan) मुंबई इंडियन्सनं विक्रमी रक्कम का मोजली याची काही प्रमुख कारणं आहेत.
या ऑक्शनमध्ये 5 बॅटर्सना सर्वाधिक महागडे ठरणार असून त्यांना खरेदी करण्यासाठी टीम तिजोरी रिकामी करणार (IPL 2022 Batters) आहेत.
विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स यंदा कुणाची निवड करू शकते (IPL 2022 DC Probable) पाहूया
कॅप्टन धोनीचीचे हे (बहुधा) शेवटचे आयपीएल आहे. त्यामुळे या मेगा ऑक्शनमध्ये भविष्यातील टीम बांधणीवर सीएसकेचा भर असेल.