IPL 2022: रायुडूनं केला रिटायरमेंटचा ड्रामा, वादग्रस्त कारकिर्दीत आणखी एकाची भर by Editor – Cricket मराठी
May 14, 2022 क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रायुडूच्या रिटायरमेंटनं नवा वाद (Rayudu Retirement Controversy) निर्माण झाला आहे.
वाढदिवस स्पेशल: सर्वात तरुण कॅप्टनच्या करिअरचा गेला राजकारणामुळे बळी! by Editor – Cricket मराठी
May 14, 2022 तैबूला (Tatenda Taibu) त्याच्या करियरमध्ये स्थिर होण्याची संधी फार कमी मिळाली. त्यानं वयाच्या 17 व्या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
IPL 2022: सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये फ्लॉप शो, तांत्रिक फजितीचा CSK ला फटका by Editor – Cricket मराठी
May 13, 2022 यंदाची आयपीएल स्पर्धा (IPL 2022) ही ढिसाळ आयोजनाचं उदाहरण ठरली आहे.
IPL 2022: मोठी किंमत मिळाल्यानं इशान दबावात होता, रोहित-विराटनं ‘या’ पद्धतीनं सावरलं! by Editor – Cricket मराठी
May 12, 2022 आयपीएल ऑक्शनमध्ये मोठी रक्कम मिळाल्यानं दबावात होतो अशी कबुली इशान किशननं (Ishan Kishan) दिली आहे.
वाढदिवस स्पेशल : गुन्हेगारी दलदलीतून तयार झाला चॅम्पियन पोलार्ड by Editor – Cricket मराठी
May 12, 2022 मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मुख्य सदस्य असलेल्या कायरन पोलार्ड याचा आज वाढदिवस आहे.
IPL 2022: पोलार्ड पुढच्या वर्षी गुजरातकडून खेळणार, पाहा हार्दिक पांड्या काय म्हणाला VIDEO by Editor – Cricket मराठी
May 6, 2022 हार्दिकनं पोलार्ड पुढच्या वर्षी गुजरातकडून खेळेल (Hardik Pandya on Pollard) अशी आशा व्यक्त केली आहे.
IPL 2022: डेव्हिड वॉर्नरनं काढला हैदराबादचा वचपा, शेवटच्या ओव्हरमध्ये दाखवलं मोठं मन! by Editor – Cricket मराठी
May 6, 2022 डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये त्याला दिलेल्या वागणुकीचा वचपा (Warner vs SRH) काढला आहे.
IPL 2022: विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नाही! मॅक्सवेलनं केलं जाहीर, पाहा VIDEO by Editor – Cricket मराठी
May 5, 2022 आरसीबीचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नसल्याचं (Maxwell With Virat Kohli) जाहीर केलं आहे.
वृद्धिमान साहाला धमकी देण्याच्या प्रकरणात पत्रकार दोषी, BCCI नं घातली 2 वर्षांची बंदी by Editor – Cricket मराठी
May 4, 2022 टीम इंडियाचा विकेट किपर वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) मुलाखत न दिल्याबद्दल धमकी देणारा पत्रकारावर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
द्रविडनं सांगितलेलं लक्षात ठेवण्यासाठी संजू सॅमसन करायचा खास उपाय, पाहा VIDEO by Editor – Cricket मराठी
May 4, 2022 संजू सॅमसनच्या जडणघडणीत राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मोठा वाटा आहे.
IPL 2022, Explained: महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन! ‘मास्टरस्ट्रोक’ की तडजोड? by Editor – Cricket मराठी
May 2, 2022 कॅप्टनपदी धोनी-जडेजा-धोनी (Dhoni Returns) हा बदल सीएसकेनं एकाच महिन्यांत केला आहे.
वाढदिवस स्पेशल : जिनिअस शब्दही ज्याचं वर्णन करण्यासाठी फिका आहे असा ब्रायन लारा! by Editor – Cricket मराठी
May 2, 2022 ब्रायन लाराच्या (Brian Lara) खेळाचं वर्णन करण्यासाठी जिनिअस हा शब्दही फिका आहे.
वाढदिवस स्पेशल: रोहित शर्माच्या आयुष्यातील ‘या’ 20 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? by Editor – Cricket मराठी
April 30, 2022 रोहित शर्माच्या आयुष्यातील 20 मनोरंजक गोष्टी (20 Interesting Facts about Rohit Sharma) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
‘ हिंदू आहे म्हणून आफ्रिदीनं माझ्याविरूद्ध कारस्थान रचलं’, पाकिस्तानी स्पिनरनं सांगितलं सत्य! by Editor – Cricket मराठी
April 29, 2022 पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला हिंदू स्पिनर दानिश कानेरियानं (Danish Kaneria) शाहिद आफ्रिदीवर गंभीर आरोप केला आहे.
वाढदिवस स्पेशल : एकाच वर्षी 5 T20 विजेतेपद पटकावणारा चॅम्पियन! by Editor – Cricket मराठी
April 29, 2022 वेस्ट इंडिजचा (West Indies) ऑल राऊंडर आणि कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) लाईफलाईन असलेल्या आंद्रे रसेलचा आज वाढदिवस (Andre Russell Birthday) आहे.
वाढदिवस स्पेशल : सचिन तेंडुलकरनंतर मैदानात निरोप मिळालेला एकमेव भारतीय by Editor – Cricket मराठी
April 29, 2022 कोणत्याही क्रिकेटपटूची क्रिकेटच्या मैदानात रिटायर होण्याची इच्छा असते. पण ते भाग्य (किमान भारतात तरी) हल्ली खूप कमी खेळाडूंना मिळालंय.
कुणी एक शिवी दिली तर…. रवी शास्त्रींनी सांगितला टीम इंडियाला दिलेला मंत्र! by Editor – Cricket मराठी
April 27, 2022 रवी शास्त्रींनी त्यांच्या कोचिंगचा मंत्र (Ravi Shastri Coaching Mantra) सांगितला. त्याचबरोबर भारतामधील एका लॉबीवरही त्यांनी टीका केली.
टीम इंडियाच्या खेळाडूनं केलं पाकिस्तानी दुकानात काम, सँडविच खाण्यासाठीही नव्हते पैसे! by Editor – Cricket मराठी
April 26, 2022 ‘तिथं टोस्ट सँडविचची किंमत 15 रूपये होती. ते खाण्यासाठीही माझ्याकडं पैसे नव्हते.,’ असा अनुभव टीम इंडियाच्या खेळाडूनं सांगितला आहे.
IPL 2022, Explained: सर्वांचा अंदाज चुकवत गुजरात टायटन्सनं यश कसं मिळवलं? by Editor – Cricket मराठी
April 26, 2022 गुजरातनं टायटन्सनं (Gujarat Titans) सर्वांचा अंदाज चुकवत पहिल्या 7 पैकी 6 मॅच जिंकल्या आहेत.
IPL च्या पैशांमुळे मित्र बनला शत्रू! ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडरचा गंभीर आरोप by Editor – Cricket मराठी
April 25, 2022 इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. जगभरातील क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात.
Fan Corner: सचिनच्या सगळ्या खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचे टप्पे – हेरंब ओक by Editor – Cricket मराठी
April 24, 2022 24 एप्रिल या तारखेचं महत्त्व क्रिकेट फॅन्सना सांगण्याची गरज नाही. त्या दिवशी सर्वच क्रिकेट फॅन ( विशेषत: भारतीय) देवाचे आभार मानतात.
IPL 2022: अंतर्गत गटबाजीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव, माजी खेळाडूचा खळबळजनक आरोप by Editor – Cricket मराठी
April 23, 2022 मुंबई इंडियन्सची सध्याची अवस्था अंतर्गत गटबाजीमुळे झाली असून टीममध्ये अनेक गट आहेत,असा आरोप मुंबई इंडियन्सच्याच माजी खेळाडूनं केला आहे.
कितीदा नव्याने तुला आठवावे! भारतीयांना आजही आनंदी करणारा सचिनचा Desert Storm by Editor – Cricket मराठी
April 22, 2022 अनेक भारतीयांना गेल्या दोन दशकांपासून Desert Storm म्हंटलं की आजही एकच गोष्ट आठवते.
IPL 2022: 5 भारतीयांचा पैसा वसूल खेळ, नव्या टीमचा विश्वास ठरवला सार्थ by Editor – Cricket मराठी
April 22, 2022 या आयपीएल सिझनमध्ये 5 भारतीय खेळाडूंनी (5 Good Picks in IPL 2022) पैसा वसूल खेळ केला आहे.
IPL 2022: अक्षर पटेलनं चांगली बॉलिंग करूनही कुलदीप ‘प्लेयर ऑफ द मॅच’ का? रहस्य उघड by Editor – Cricket मराठी
April 21, 2022 सर्वात चांगली बॉलिंग करणाऱ्या अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं.
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सच्या आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण! मॅचचं काय होणार? by Editor – Cricket मराठी
April 20, 2022 दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.
IPL 2022: मिस्टर फिनिशर दिनेश कार्तिक T20 वर्ल्ड कप टीममध्ये हवा कारण… by Editor – Cricket मराठी
April 18, 2022 दिनेश कार्तिकची यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) टीममध्ये निवड व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
IPL 2022: टीम इंडियाच्या दारावर ‘जम्मू एक्स्प्रेस’ ची धडक, स्पीड गननं करणार सर्वांची चाळण! by Editor – Cricket मराठी
April 17, 2022 जम्मूच्या उमरान मलिकनं (Umran Malik) आयपीएल स्पर्धेत ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करत क्रिकेट विश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
‘त्याला अर्थ नव्हता’, टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर राहुलनं व्यक्त केली नाराजी! by Editor – Cricket मराठी
April 17, 2022 KL राहुलनं एका मुलाखतीमध्ये टीम मॅनेजमेंटमेंटच्या निर्णयावर नाराजी (Rahul on Team Management) व्यक्त केली आहे.
IPL 2022, Explained : एकही मॅच न खेळणाऱ्या दीपक चहरला किती रूपये मिळणार? by Editor – Cricket मराठी
April 16, 2022 या सिझनमधील एकही मॅच न खेळल्यानं दीपकला किती पैसे (Deepak Chahar Money) मिळणार? असा प्रश्न स्वाभाविकच सर्वांना पडला होता.
IPL 2022 मध्ये कोरोनाची घुसखोरी, दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख सदस्याला लागण! by Editor – Cricket मराठी
April 15, 2022 आयपीएल 2022 मध्ये कोरोना व्हायरस (Covid19) घुसखोरी झाली आहे.
‘आम्ही सर्वांनी सचिनसाठी सर्वस्व ओतलं’, रैनानं सांगितली 2011 वर्ल्ड कपची Inside Story, पाहा VIDEO by Editor – Cricket मराठी
April 15, 2022 2011 साली सचिनचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न 6 व्या प्रयत्नात पूर्ण झालं. त्या वर्ल्डकपमध्ये टीममधील प्रत्येक खेळाडूनं सचिसाठी सर्वस्व ओतलं
IPL 2022: टीम इंडियातून मागे पडलेल्या 3 खेळाडूंच्या कारकिर्दीला मिळली नवी संजीवनी by Editor – Cricket मराठी
April 14, 2022 3 भारतीय खेळाडूंच्या करिअरला या आयपीएल सिझनमध्ये (Boost for 3 Indian Players) संजीवनी मिळाली आहे.
IPL 2022: मुंबई इंडियन्सला यशस्वी होण्यासाठी 3 बदलांची गरज! by Editor – Cricket मराठी
April 13, 2022 मुंबई इंडियन्सला या सिझनमध्ये यशस्वी होण्यासाठी 3 बदल करण्याची आवश्यकता (3 Changes For MI Success) आहे.
IPL 2022: चेन्नई सुपर किंग्सचा नवा ‘लॉर्ड शिवम दुबे’! by Editor – Cricket मराठी
April 13, 2022 शिवम दुबेची क्षमता या सिझनमध्ये सातत्यानं दिसत आहे. सीएसकेनं त्याला दिलेला रोल (Shivam Dube CSK) तो चोख बजावतोय.
IPL 2022: कोहिनूर कधी परत देणार? गावसकरांनी ब्रिटीश कॉमेंटेटरला विचारला प्रश्न, VIDEO by Editor – Cricket मराठी
April 12, 2022 महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे निर्भिड बोलण्यासाठी नेहमीच प्रसिद्ध आहेत.
IPL 2022: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, ऑल राऊंडर 2 आठवड्यांसाठी बाहेर by Editor – Cricket मराठी
April 12, 2022 सलग 2 विजयांसह स्पर्धेत कमबॅक करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे.
युजवेंद्र चहलच्या गौप्यस्फोटाचे क्रिकेट वर्तुळात पडसाद, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची होणार चौकशी by Editor – Cricket मराठी
April 11, 2022 युजवेंद्र चहलच्या गौप्यस्फोटानंतर त्याला त्रास देणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूची चौकशी होणार आहे.
IPL 2022: अश्विनची हुशारी पाहून सर्व थक्क, 15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडला प्रकार by Editor – Cricket मराठी
April 11, 2022 अश्विननं त्याचं डोकं चालवून (Ashwin Retired out) सर्वांनाच थक्क केलं. आयपीएलच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.
IPL 2022: करिअर संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या KKR चा कुलदीपनं घेतला बदला! by Editor – Cricket मराठी
April 11, 2022 दिल्लीला विजय मिळवून देण्याचं काम केकेआरमधून (KKR) अपमानित होऊन बाहेर पडलेल्या कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) केलं.
IPL 2022: 3 कारणांमुळे चेन्नई सुपर किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये तळाशी राहणार! by Editor – Cricket मराठी
April 10, 2022 चार पराभवानंतर सीएसकेची टीम पॉईंट टेबलमध्ये तळाशी (CSK might finish at bottom) राहण्याची दाट लक्षणं आहेत.
IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या दारूड्या खेळाडूनं 15 व्या मजल्यावर लटकवलं… युजवेंद्र चहलचा जीवघेणा अनुभव, VIDEO by Team – Cricket मराठी
April 8, 2022 मुंबई इंडियन्सच्या दारूड्या खेळाडूमुळे युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) जीव जाणार होता.
IPL 2022: RCB कडून खेळताना मी डिप्रेशनमध्ये होतो, उथप्पाचा मोठा गौप्यस्फोट, VIDEO by Editor – Cricket मराठी
April 8, 2022 आरसीबीकडून खेळत असताना डिप्रेशनमध्ये होतो असा गौप्यस्फोट रॉबिन उथप्पानं (Robin Uthappa) केला आहे.
IPL 2022 : धोनीला आऊट करणाऱ्या खेळाडूचं आहे सुभाषचंद्र बोस यांच्याशी खास नातं by Team – Cricket मराठी
April 7, 2022 धोनीला आऊट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जितेशचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी खास कनेक्शन (Jitesh Sharma Story) आहे.
IPL 2022: रोहित शर्माला काय झालंय? आकडेवारी पाहून बसणार नाही विश्वास by Editor – Cricket मराठी
April 7, 2022 गेल्या काही वर्षांमधील रोहितचा फॉर्म (Rohit Sharma MI Form) हा दुर्लक्षित विषय आहे.
आफ्रिदी क्रिकेटनंतर देश चालवणार, हाफिजसह राजकीय मैदानात केलं पदार्पण by Team – Cricket मराठी
April 6, 2022 आफ्रिदीच्या पाकिस्तानातीाल लोकप्रियतेची तुलना ही पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याशी अनेकदा करण्यात आली.
वाढदिवस स्पेशल : ब्रॅडमन, गावसकर आणि सचिनला जमलं नाही ते वेंगसरकरांनी केलं! by Editor – Cricket मराठी
April 6, 2022 डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर या ‘ऑल टाईम ग्रेटेस्ट’ बॅट्समन्सना जे जमलं नाही ते वेंगसरकर यांनी केलं आहे.
IPL 2022: दिनेश कार्तिकनं उलट फिरवलं कालचक्र, सनसनाटी विजयानंतर सांगितले यशाचे रहस्य! by Editor – Cricket मराठी
April 6, 2022 जुना ‘कार्तिक द फिनिशर’ परत आला आहे. कार्तिकनं कालचक्र (Karthik Turns The Clock) उलट फिरवले आहे.
IPL 2022: टीम इंडियातून बाहेर गेल्यानंतरही फ्लॉप शो कायम, विराटच्या जुन्या मित्राचं करिअर धोक्यात by Editor – Cricket मराठी
April 5, 2022 पहिल्या 3 मॅचमधील खराब कामगिरीमुळे टीम इंडियातून जागा गमावलेल्या खेळाडूचं आयपीएल करिअर धोक्यात आलं आहे.
Alyssa Healy Story: 7 वर्षांनी मिळाला टॅलेंटला न्याय, रोहित शर्मासारखी आहे गोष्ट by Editor – Cricket मराठी
April 4, 2022 एलिसा हिलीनं हिलीनं 7 वर्ष उपेक्षा सहन (Alyssa Healy Story) केली आहे.
Women’s World Cup: इंग्लंडला 3 चुका महागात, ऑस्ट्रेलियानं जिंकला वर्ल्ड कप by Editor – Cricket मराठी
April 3, 2022 इंग्लंडनं फायनलध्ये केलेल्या 3 चुकांमुळे 2007 नंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण (3 Mistakes of England Women) ठरले.
IPL 2022: राजस्थान विरूद्धच्या मॅचपूर्वी मुंबईसाठी Good News, मॅचविनर टीममध्ये परतला! by Team – Cricket मराठी
April 2, 2022 राजस्थान रॉयल्स विरूद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्ससाठी (MI vs RR) एक गुड न्यूज आहे.
Cricket World Cup 2011: वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात? by Editor – Cricket मराठी
April 2, 2022 भारतानं श्रीलंकेचा पराभव करुन 2011 साली झालेला क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2011) जिंकला होता. या ऐतिहासिक घटनेला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.
IPL 2022 : मुंबईतील परिस्थितीमुळे पराभव झाल्याचा CSK च्या कोचचा दावा by Team – Cricket मराठी
April 1, 2022 सीएसकेचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने टीमच्या पराभवाला शिवम दुबे नाही तर मुंबईतील परिस्थिती जबाबदार असल्याचा दावा केला आहे.
सौरव गांगुलीच्या आधी टेस्टमध्ये 2 हजार रन करणारे एकमेव डावखुरे भारतीय by Editor – Cricket मराठी
April 1, 2022 गांगुलीच्या आधी फक्त एका डावखुऱ्या भारतीय बॅटरनं टेस्ट क्रिकेटमध्ये 2 हजार रन केले आहेत. त्यांना भारतीय क्रिकेट फॅन एक यशस्वी कॅप्टन म्हणूनही ओळखतात.
वाढदिवस स्पेशल : साहेबांना वर्ल्ड कप जिंकून देणारा कामगार! by Editor – Cricket मराठी
April 1, 2022 क्रिकेटला जन्म देणाऱ्या इंग्लंडनं अखेर 2019 साली अनेक वळणांचा प्रवास पार केल्यानंतर पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2019) जिंकला
Women’s World Cup 2022: खराब कामगिरीनंतर टीम इंडियाला मिळणार नवा कोच? by Team – Cricket मराठी
April 1, 2022 महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीचे खापर हेड कोच रमेश पोवार यांच्यावर फुटू शकते.
वाढदिवस स्पेशल : गावसकर, सेहवाग नंतरचा यशस्वी भारतीय ओपनर! by Editor – Cricket मराठी
April 1, 2022 सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतर ओपनर म्हणून भारताकडून सर्वात जास्त सेंच्युरी झळकावणाऱ्या मुरली विजय याचा आज वाढदिवस आहे.
IPL 2022: विराट कोहलीला जुनी चूक नडली, RCB ची काळजी वाढली! by Team – Cricket मराठी
March 31, 2022 केकेआर विरूद्ध विराटनं पुन्हा एकदा जुनी चूक केल्यानं (Virat Kohli Wicket vs KKR) आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.
IPL2022: अनफिट खेळाडूंची हिट कामगिरी, टीमनं काढलं आणि आयपीएलनं तारलं! by Team – Cricket मराठी
March 31, 2022 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिटनेसमध्ये फेल गेलेल्या दोन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ केला.
IPL 2022: कॅप्टनसी जाताच विराटचे दिवस फिरले, तब्बल 400 कोटींचा फटका! by Team – Cricket मराठी
March 31, 2022 विराटच्या करिअरमधील बॅड पॅचचा मोठा परिणाम त्याच्या ब्रँडवरही झाला आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू (Virat Kohli brand value) मागच्या वर्षभरात झपाट्यानं कमी झालीय.
Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटच्या रोहित शर्मानं वेस्ट इंडिजला लोळावले by Team – Cricket मराठी
March 30, 2022 ऑस्ट्रेलियानं महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. एलिसा हिली या विजयाची नायिका ठरली.
IPL 2022: SRH च्या अडचणीत भर, प्रमुख खेळाडूला कोरोनाची लागण by Team – Cricket मराठी
March 30, 2022 नव्या सिझनमध्ये नवी सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हैदराबादच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.
Women’s World Cup: सेमी फायनलच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू आऊट by Team – Cricket मराठी
March 29, 2022 महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
IPL 2022: रैना आणि CSK मध्ये काय बिनसलं? सेहवागनं सांगितलं नेमकं कारण by Team – Cricket मराठी
March 29, 2022 सुरेश रैना (Suresh Raina) आणि CSK मध्ये नेमकं काय बिनसलं याचं कारण वीरेंद्र सेहवागनं सांगितलं आहे.
IPL 2022: BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 2 दिग्गज खेळाडूंवर घालणार बंदी? by Team – Cricket मराठी
March 29, 2022 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अचानक माघार घेणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआय कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
IPL 2022: सनरायझर्सचा ‘सूर्य’ उगवणे ‘या’ 5 जणांच्या हाती! by Team – Cricket मराठी
March 29, 2022 सनरायझर्समध्ये वॉर्नर नसण्याची सवय आता फॅन्सना करावी लागेल. क्रिकेट फॅन्सना ही सवय लावण्याची जबाबदारी 5 प्रमुख खेळाडूंवर आहे.
IPL 2022: पहिल्याच मॅचमध्ये राशिद खानची धुलाई करणारा Ayush Badoni कोण आहे? by Editor – Cricket मराठी
March 29, 2022 राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन या अनुभवी बॉलर्सना सिक्स मारणारा आयुष बदोली कोण आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
IPL 2022: ‘बुमराह-वुमराह काय करणार’, कोहलीच्या ‘विराट’ चुकीचा गौप्यस्फोट, पाहा VIDEO by Team – Cricket मराठी
March 28, 2022 टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं बुमराहबद्दल केलेली एक मोठी चूक उघड झाली (Virat mistake on Bumrah) आहे.
IPL 2022: दिल्लीच्या विजयाला गालबोट, मॅच विनर होणार स्पर्धेतून आऊट! by Team – Cricket मराठी
March 28, 2022 मुंबई इंडियन्स विरूद्ध दमदार विजय मिळवल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) टेन्शन वाढलं आहे.
IPL 2022: धोनी मागच्या वर्षीच देणार होता कॅप्टनसीचा राजीनामा, फ्लेमिंगचा मोठा गौप्यस्फोट by Team – Cricket मराठी
March 28, 2022 धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीची सध्या चर्चा होत आहे. पण, तो निवृत्त होण्यापूर्वी कॅप्टनसी सोडेल, असं फार जणांना वाटलं नव्हतं.
IPL 2022 : टीम बदलली, नशीब पालटलं! पहिल्याच मॅचमध्ये दिसला जुना कुलदीप! by Team – Cricket मराठी
March 28, 2022 आयपीएल 2022 (IPL 2022) ‘योग्य संधीची’ वाट बघणाऱ्या, टीममध्ये कमबॅक’ करण्याचं उद्दिष्ट ठेवलेल्या खेळाडूंसाठी महत्वाचं आहे.
IPL 2022: 5 खेळाडूंच्या जीवावर लखनौ घडवणार इतिहास, राहुल आर्मीची सर्वांना धास्ती by Team – Cricket मराठी
March 28, 2022 या टीममधील 5 जणांमुळे लखनौला (Lucknow Supergiants 5 key players) विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
IPL 2022, MI vs DC : रोहित शर्माच्या चुकीचा फटका, दिल्लीनं पळवला मुंबईचा विजय! by Editor – Cricket मराठी
March 27, 2022 रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका चुकीचा मोठा फटका मुंबई इंडियन्सला बसला. दिल्ली कॅपिटल्सनं मुंबईचा विजय पळवला.
Women’s World Cup: एका चुकीची मोठी किंमत, टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर by Editor – Cricket मराठी
March 27, 2022 शेवटच्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्मानं केलेल्या मोठ्या चुकीची किंमत (Deepti Sharma no ball) टीम इंडियाला मोजावी लागली.
IPL 2022, CSK vs KKR: पहिल्याच मॅचमध्ये दिसली Old is Gold ची पॉवर! by Editor – Cricket मराठी
March 27, 2022 महेंद्र सिंह धोनीच नाही तर आणखी 2 सिनिअर खेळाडूंनी पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ (CSK vs KKR, Old is Gold) केला आहे.
IPL 2022, CSK vs KKR: पहिल्या मॅचमधील चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाची 5 कारणं by Editor – Cricket मराठी
March 27, 2022 सीएसकेचा (CSK) नवा कॅप्टन रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) आगामी काळात असलेल्या आव्हांनाची कल्पना आली असेल.
IPL 2022: तब्बल 22 जण खेळणार नाहीत पहिली मॅच, Fantasy टीम लावताना घ्या काळजी by Team – Cricket मराठी
March 26, 2022 यंदाच्या सिझनमध्ये तर टीम लावताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण, तब्बल 22 खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत.
IPL 2022: दीपक चहर जखमी, तुळजापूरच्या मुलासह 3 जणांना मिळू शकते धोनीच्या टीममध्ये मोठी संधी by Editor – Cricket मराठी
March 26, 2022 चेन्नईचा प्रमुख बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) जखमी आहे. दीपकच्या जागेवर खेळवण्याठी जडेजाकडं 3 पर्याय आहेत.
IPL 2022: 30 लाखांच्या RCB ऑल राऊंडरचे ‘सुयश’, 46 बॉलमध्ये काढले 87 रन by Team – Cricket मराठी
March 25, 2022 सर्वच टीमनं आयपीएल स्पर्धेसाठी जोमानं तयारी सुरू केली आहे. या तयारीमध्ये RCB कडून खेळणाऱ्या गोव्याच्या खेळाडूनं चुणूक दाखवली आहे.
IPL 2022 : चुकीला माफी नाही! शेन वॉर्ननं दिली होती जडेजाला शिक्षा, वाच काय घडला होता प्रकार by Team – Cricket मराठी
March 25, 2022 चेन्नई सुपर किंग्सचा नवोदीत कॅप्ट रवींद्र जडेजालाही वॉर्ननं एकदा शिक्षा (Warne punishment to Jadeja) केली होती.
PAK vs AUS : ऑस्ट्रेलियानं लाहोर टेस्ट जिंकली, पाकिस्तानला नकारात्मक डावपेच भोवले! by Editor – Cricket मराठी
March 25, 2022 पाकिस्ताननं दोन टेस्ट डेड पिचच्या जीवावर ड्रॉ केल्या. लाहोरमधील पिचनं बाबर आझमच्या (Babar Azam) टीमला साथ दिली नाही.
IPL 2022: जडेजाला नव्या जबाबादरीचं नो टेन्शन, कॅप्टन झाल्यावर म्हणाला… VIDEO by Team – Cricket मराठी
March 25, 2022 चेन्नईला चार वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने राजीनामा दिल्यानंतर नेतृत्वाची धुरा रवींद्र जडेजाकडे सोपविण्यात आली आहे.
IPL 2022 : 6 विजेतेपद, सर्वाधिक विजय आणि असंख्य आठवणी देणाऱ्या धोनी पर्वाची सांगता! by Team – Cricket मराठी
March 24, 2022 पहिल्या सिझनपासून कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंग धोनीने कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. या पर्वात धोनी केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसेल.
IPL 2022: धोनीनं कॅप्टनसी का सोडली? वाचा CSK कॅम्पमधील Inside Story by Editor – Cricket मराठी
March 24, 2022 महेंद्रसिंह धोनीनं सीएसकेची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय का घेतला? याची Inside Story आता उघड झाली आहे.
IPL 2022: धोनीनं CSK ची कॅप्टनसी सोडली, जडेजा बनला चेन्नईचा किंग! by Editor – Cricket मराठी
March 24, 2022 धोनी आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपासून चेन्नईचा (CSK) कॅप्टन होता. त्याने पदाचा राजीनामा दिला आहे.
IPL 2022 DC Preview: पंत- पॉन्टिंगच्या नव्या दिल्लीसमोर अडचणींचा डोंगर, अडथळे पार करत होणार चॅम्पियन? by Editor – Cricket मराठी
March 24, 2022 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससमोर (Delhi Capitals) अडचणींचा डोंगर (IPL 2022 DC Preview) उभा आहे.
PAK v AUS : स्टार्क-कमिन्सचा धुमाकूळ, 20 रनमध्ये पाकिस्ताननं गमवाल्या 7 विकेट्स! by Team – Cricket मराठी
March 24, 2022 मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) टाकलेला बॉल इतका अप्रतिम होता की अनुभवी बॅटर आणि व्हाईस कॅप्टन मोहम्मद रिझवान निरुत्तर ठरला.
IPL 2022: मोईन अली अद्याप भारतात न येण्यामागे पाकिस्तानी कनेक्शन, वाचा काय आहे प्रकरण! by Team – Cricket मराठी
March 23, 2022 मोईन अली अद्याप भारतामध्ये दाखल झालेला नसल्यानं चेन्नई सुपर किंग्सची (CSK) डोकेदुखी वाढली आहे.
PAK vs AUS: पाकिस्तानातील दहशत उघड, टीका करताना कॉमेंटेटरची वळली बोबडी, पाहा Live Video by Editor – Cricket मराठी
March 23, 2022 पाकिस्तानातील दहशतीचं एक उदाहरण ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये उघड झालं आहे.
IPL 2022: ‘आयपीएल स्पर्धेसाठी सर्व फिट होतात’, रवी शास्त्रींचा घरचा आहेर by Team – Cricket मराठी
March 23, 2022 रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी आयपीएल स्पर्धेवर मोठं वक्तव्य केलं आहे.
IND vs SL: बेंगलुरू पिचला नावं ठेवणाऱ्यांची गावसकरांनी घेतली शाळा! by Team – Cricket मराठी
March 23, 2022 भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात बेंगळुरूमध्ये झालेल्या टेस्टच्या पिचवर अनेकांनी टीका केली आहे.
On This Day: हार्दिकची जिद्द आणि धोनीच्या मॅजिकची कमाल, 6 बॉलमध्ये बांगलादेशींच्या डोळ्यात पूराची धार! by Team – Cricket मराठी
March 23, 2022 आजच्या दिवशी 2016 साली (23 मार्च 2016) भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात थरारक मॅच झाली.
IPL 2022 : एक नाही नऊ भाराभर चिंध्या, ऑस्ट्रेलियन कॅप्टन विसरला टीमचं नाव! VIDEO by Team – Cricket मराठी
March 22, 2022 सर्वाधिक आयपीएल टीमकडून खेळणाचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियन कॅप्टनच्या नावावर आहे.
Women’s World Cup 2022: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मिळाली नवी स्टार, क्रिकेटसाठी सोडली पाणीपुरी! by Team – Cricket मराठी
March 22, 2022 पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup 2022) ती भारतीय बॅटींगचा आधार बनली आहे.
PAK v AUS: स्मिथचा नवा रेकॉर्ड, संगकारा आणि सचिनला टाकलं मागे by Team – Cricket मराठी
March 22, 2022 ऑस्ट्रेलियाचा प्रमुख बॅटर स्टिव्ह स्मिथनं लाहोर टेस्टमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.
IPL 2022: रोहित किंवा विराट नाही तर ‘हा’ आहे श्रेयस अय्यरचा आवडता कॅप्टन! by Team – Cricket मराठी
March 21, 2022 श्रेयस अय्यरनं त्याच्या आवडत्या कॅप्टनचं (Shreyas Iyer favourite captain) नाव सांगितलं आहे.
IPL 2022: धोनीच्या अपमानास्पद फोटोनं वादग्रस्त बनलेल्या खेळाडूला घेण्याचा गंभीरचा प्रयत्न by Team – Cricket मराठी
March 21, 2022 धोनीसोबतच्या वादग्रस्त फोटोनं भारतीय फॅन्सच्या डोक्यात गेलेल्या बांगलादेशीला घेण्याचा प्रयत्न गौतम गंभीर करत आहे.
Women’s World Cup 2022: टीम इंडिया बांगलादेश विरूद्ध उतरवणार हुकुमाची राणी! by Team – Cricket मराठी
March 21, 2022 महिला वर्ल्ड कपमधील (Women’s World Cup 2022) प्रत्येक मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे.
IPL 2022: अनुभवी मुंबईकरसह 3 बॉलर आयपीएलमधून आऊट, तुम्ही कुणाला करणार मिस? by Team – Cricket मराठी
March 20, 2022 आयपीएल स्पर्धेचे यापूर्वीचे सर्व सिझन खेळलेले 3 भारतीय बॉलर्स यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत खेळणार नाहीत.