इतर खेळ

Tokyo Olympics 2020: या सम हाच! ‘तो’ सोन्याचा दिवस आला

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या नीरज चोप्रानं भालाफेकीत गोल्ड मेडल जिंकले. अ‍ॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिले गोल्ड मेडल आहे.

Tokyo Olympics 2020 Explained: हॉकीतील ऑलिम्पिक मेडल नव्या युगाची सुरुवात का आहे?

अगदी योग्य वेळी मिळालेल्या ऑलिम्पिक मेडलमुळे भारतीय हॉकीमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हॉकीतील उज्ज्वल भविष्याची हे मेडल म्हणजे नांदी आहे.

Tokyo Olympics 2020: मणिपूर ते जपान, 135 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं उचलणाऱ्या मीराबाईची गोष्ट

135 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात ऑलिम्पिक मेडल ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. ते मिळवण्यासाठी मीराबाईचा आजवरचा प्रवास प्रेरणादायी आहे.

error: