वाढदिवस स्पेशल : खेळाडू आणि कोच म्हणून ऑस्ट्रेलियातील ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’
खेळाडू आणि कोच म्हणून अनेकदा टीका सहन करणाऱ्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या नावावर काही अद्भुत रेकॉर्ड आहेत.
वाढदिवस स्पेशल : खेळला की नियम मोडतो, बोलला की ट्रोल होतो!
त्याच्या नावावर 11 प्रमुख वाद आहेत. तो खेळला की वाद होतो आणि इंग्रजी बोलला की ट्रोल होतो, असा त्याचा क्रिकेट विश्वात लौकिक आहे,
वाढदिवस स्पेशल : पहिल्या मॅचमध्ये हॅटट्रिक, शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीची विकेट आणि वर्ल्ड कप विजेतेपद
महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पूर्ण भरात असताना त्याने धोनीला शेवटच्या ओव्हरमध्ये 11 रन काढू दिले नव्हते.
IPL 2022, MI Review: ऑक्शनमधील गोंधळाचा स्पर्धेत फटका, टॉपच्या टीमनं गाठला तळ
मुंबई इंडियन्सनं दोन वर्षात ‘टॉप ते बॉटम’ असा प्रवास त्यांच्याच घोळामुळे (IPL 2022 MI Review) केला आहे.
IND vs SA: 37 वर्षांच्या कार्तिकची कमाल, 20 वर्षांची प्रतीक्षा संपवणार?
दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) वयाच्या 37 व्या वर्षी टीम इंडियात पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.
IPL 2022: रायुडूनं केला रिटायरमेंटचा ड्रामा, वादग्रस्त कारकिर्दीत आणखी एकाची भर
क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रायुडूच्या रिटायरमेंटनं नवा वाद (Rayudu Retirement Controversy) निर्माण झाला आहे.
वाढदिवस स्पेशल: सर्वात तरुण कॅप्टनच्या करिअरचा गेला राजकारणामुळे बळी!
तैबूला (Tatenda Taibu) त्याच्या करियरमध्ये स्थिर होण्याची संधी फार कमी मिळाली. त्यानं वयाच्या 17 व्या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
IPL 2022: सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये फ्लॉप शो, तांत्रिक फजितीचा CSK ला फटका
यंदाची आयपीएल स्पर्धा (IPL 2022) ही ढिसाळ आयोजनाचं उदाहरण ठरली आहे.
IPL 2022: मोठी किंमत मिळाल्यानं इशान दबावात होता, रोहित-विराटनं ‘या’ पद्धतीनं सावरलं!
आयपीएल ऑक्शनमध्ये मोठी रक्कम मिळाल्यानं दबावात होतो अशी कबुली इशान किशननं (Ishan Kishan) दिली आहे.
वाढदिवस स्पेशल : गुन्हेगारी दलदलीतून तयार झाला चॅम्पियन पोलार्ड
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मुख्य सदस्य असलेल्या कायरन पोलार्ड याचा आज वाढदिवस आहे.
You must be logged in to post a comment.