The Ashes

मिचेल स्टार्क सोडणार होता क्रिकेट, मैदानात आणि बाहेरही लढली लढाई

मिचेल स्टार्कसाठी मागील वर्ष अतिशय त्रासदायक ठरलं. त्यानं मैदानात आणि मैदानाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी संघर्ष केला.

Ashes Series: इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा हॉटेलमध्ये धिंगाणा, पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप! VIDEO

होबार्ट टेस्टनंतर दोन्ही टीममधील काही खेळाडू अडचणीत सापडले आहेत. हॉटेलच्या गच्चीवर दारू पिऊन हे खेळाडू धिंगाणा (Ashes Party in Hobart) घालत होते.

Ashes Series: ऑस्ट्रेलियाला विजयाच्या नादात माजी कॅप्टनचा विसर, भावाने केली बोर्डाची खरडपट्टी

ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) 4-0 या दणदणीत फरकाने जिंकली आहे. या विजयानंतर माजी कॅप्टनच्या भावाने टीका केली आहे.

Ashes Series: डेव्हिड वॉर्नरचे होबार्टमध्ये हाल, इंग्लंड विरुद्ध झाला लज्जास्पद रेकॉर्ड

होबार्ट टेस्टमध्ये डेव्हिड वॉर्नरचे चांगलेच हाल झाले आहेत. त्याच्या नावावर एका लज्जास्पद रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ashes Series: इंग्लंडने दाखवली लढण्याची जिद्द, सिडनी टेस्ट केली ड्रॉ

अ‍ॅशेस सीरिजमधील इंग्लंडसाठीचा सर्वोत्तम निकाल सिडनीमध्ये लागला. त्यांनी व्हाईटवॉशची नामुश्की टाळण्यात यश मिळवले.

Ashes Series: रिकी पॉन्टिंगच्या Spirit of Cricket ला कमिन्सचा ठेंगा, इंग्लिश बॉलरची रोखली hat-trick

सिडनी टेस्टमध्ये पॅट कमिन्सनं केलेल्या या प्रकारानं ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधल्या ‘Spirit of Cricket’ चे पुन्हा एकदा जगाला दर्शन झाले आहे.

Ashes Series: सिडनी टेस्टमधील प्रकार पाहून सचिन तेंडुलकरला धक्का, नियम बदलण्याची केली मागणी

सिडनी टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी एक अजब प्रकार घडला. हा प्रकार पाहून सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) धक्का बसला.

Ashes Series: इंग्लंडच्या माजी कॅप्टननं IPL वर फोडलं पराभवाचं खापर, ECB कडे केली खास मागणी

इंग्लंड क्रिकेट टीम (England Cricket Team) ऑस्ट्रेलियात सुरुवातीला 14 दिवस क्वारंटाईन होती. त्यानंतर त्यांनी फक्त 12 दिवसांमध्ये अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) गमावली.

Ashes Series: 4 ओव्हर्स 7 रन आणि 6 विकेट, वडील स्टेडियममध्ये येण्यापूर्वीच मुलानं केलं इंग्लंडचं काम तमाम

वडील स्टेडियममध्ये येण्यापूर्वीच बोलंडच्या स्पेलमुळे इंग्लंडची दुसरी इनिंग 68 रनवर संपुष्टात आली.

वाढदिवस स्पेशल: इंग्लंड क्रिकेट टीमला यावर्षी सतत आठवणारा मिस्टर कुक!

यावर्षात खराब टेस्ट क्रिकेट खेळत असलेल्या इंग्लंड क्रिकेट टीमला एकाच क्रिकेटपटूटी सतत आठवण होत आहे.

Ashes Series: बटलरच्या प्रचंड धडपडीनंतरही इंग्लंडचा मोठा पराभव, सलग दुसऱ्या टेस्टमध्ये गेली लाज

जोस बटलरच्या (Jos Buttler) प्रचंड धडपडीनंतरही ऑस्ट्र्लियानं इंग्लंडचा अ‍ॅडलेड टेस्टमध्ये पराभव केला आहे.

वाढदिवस स्पेशल: टिपिकल ऑस्ट्रेलियन वृत्तीच्या खडूस रिकी पॉन्टिंगच्या 5 बेस्ट इनिंग!

तो रिटायर झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमनच्या (Don Bradman) नंतरची जागा त्याने पटकावली होती.

Ashes Series:  डेव्हिड वॉर्नरनं निराश मनस्थितीतही दाखवलं मोठं मन, फॅनला मिळाली आयुष्यभराची आठवण, VIDEO

डेव्हिड वॉर्नरनं मॅच पाहण्यासाठी आलेल्या एका फॅनला आयुष्यभराची (David Warner Gift) आठवण दिली आहे.

Ashes Series: Explained, ऑस्ट्रेलियाला पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लंड कसे पराभूत करणार?

पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लंडला इतिहास घडवायचा असेल तर काही काही महत्त्वाच्या गोष्टी (How England Win) कराव्या लागतील.

Ashes Series: 2 वर्षांपासून सापडले नाही इंग्लंडला उत्तर, पहिल्याच टेस्टमध्ये दिसले टीममधील अंतर

अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिल्या टेस्टमधील इंग्लंडच्या पराभवात त्यांचा दोन वर्षांपासून असलेला प्रश्न पुन्हा एकदा ठळक झाला आहे.

Ashes Series: पहिल्याच दिवशी दिसला इंग्लंडचा जुना (Joe) ‘Root’, विराटशी स्पर्धा करणारा ऑस्ट्रेलियात काय करणार?

ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे 50 ओव्हर्सच खेळ झाला. या खेळात संपूर्ण सीरिजमध्ये (Ashes Series) काय पिक्चर दिसणार आहे

….तर 15 वर्ष कॅप्टनची वाट पाहात बसावी लागेल, मायकल क्लार्कचा Cricket Australia ला घरचा आहेर

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं (Michael Clare on Australia Captain) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला घरचा आहेर दिला आहे.

‘मोईनला वेगळी वागणूक द्यायला हवी होती,’ धक्कादायक निर्णयानंतर कॅप्टनची कबुली

या निर्णयाचा इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) धक्का बसला आहे. रूटनं मोईनबाबत घडलेल्या चुकांची कबुली दिली आहे. 

IND vs ENG: ‘मोठ्या टीमच्या विरुद्ध कॅप्टनसीसाठी जो रूट लायक नाही’

भारताविरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचा 151 रननं पराभव झाली. या खराब कामगिरीमुळे इंग्लंड टीमवर जोरदार टीका होऊ लागली आहे.

ON THIS DAY: स्टीव्ह स्मिथची बेस्ट सेंच्युरी, लाजीरवाण्या प्रसंगानंतर खणखणीत पुनरागमन!

स्टीव्ह स्मिथच्या आजवरच्या सर्व सेंच्युरीमधील बेस्ट सेंच्युरी (Steve Smith Best 100) त्यानं आजच्याच दिवशी झळकावली होती.

वाढदिवस स्पेशल : खचलेल्या ऑस्ट्रेलियाला विजयाची बाराखडी शिकवणारा AB

ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा आणि चॅम्पियन क्रिकेटपटूंची पिढी घडवणारा क्रिकेटपटू म्हणून अ‍ॅलन बॉर्डर (Allan Border Birthday) नेहमी सर्वांच्या लक्षात राहणार आहे.  

वाढदिवस स्पेशल: ‘साहेबी’ क्रिकेट संस्कृती बदलणारा ‘परदेसी बाबू’

साहेबी पोशाखात, साहेबी थाटात आणि स्वत:च्या धुंदीत रमणाऱ्या देशात केव्हिन पीटरसन (Kevin Pietesen) सर्वार्थाने ‘परदेसी बाबू’ होता.

error: