भारत वि. ऑस्ट्रेलिया

Brisbane Test: शुभमन गिलची सेंच्युरी हुकली पण गावस्करांचा 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन टेस्टमध्ये शुभमन गिलनं (Shubman Gill) सुनील गावस्करांचा 50 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला.

मोहम्मद सिराजची संघर्षगाथा : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तो’ सर्व संकटात ठाम उभा होता!

मोहम्मद सिराज सिराज ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यानंतर पहिल्याच टेस्ट सीरिजमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा विदेशी बॉलर बनला आहे.

IND vs AUS: शार्दुल ‘सुंदर’ खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा ‘ टीम पेन’

सुंदर आणि शार्दुल हे दोघंही टेस्ट सीरिजसाठी नेट बॉलर होते. सर्व प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानं त्यांना ब्रिस्बेनच्या टेस्ट टीमममध्ये अक्षरश: ढकलण्यात आलं.

IND vs AUS: कांगारुंचं शेपूट वाकडंच, ब्रिस्बेन टेस्टमध्येही भारतीय खेळाडूंना शिवीगाळ

ऑस्ट्रेलियन फॅन्सनं ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले.

IND vs AUS : ब्रिस्बेनमध्ये 1046 विरुद्ध 13 या विषम लढाईला सुरुवात!

ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमनं टेस्टमध्ये एकूण 1046 विकेट्स घेतल्या आहेत. तर भारतीय टीमच्या नावावर फक्त 13 विकेट्स आहेत.

ब्रिस्बेन टेस्ट: विराट कोहलीच्या जन्मावेळी जे घडलं, ते त्याच्या मुलीच्या जन्मानंतरही होणार?

ऑस्ट्रेलियाची टीम नोव्हेंबर 1988 मध्ये वेस्ट इंडिजकडून ब्रिस्बेनमध्ये टेस्ट मॅच हरली होती. त्यानंतर सलग 31 टेस्ट ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) अपराजित आहे.

ब्रिस्बेन टेस्ट: सचिन तेंडुलकरची ऑस्ट्रेलियातील पहिली इनिंग – पाहा VIDEO

सचिनच्या (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलियातील पहिल्या इनिंगचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.

‘होय, मी मुर्ख ठरलो’, सर्व बाजूनं अडकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनची कबुली!

सिडनी टेस्टच्या (Sydney Test) संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्समध्ये टीम पेननं (Tim Paine) त्याच्या चुकांची कबुली दिली आहे.

‘त्याला रात्रभर त्रास होत होता,’ अश्विनच्या बायकोनं सांगितलं नवऱ्याचं सत्य!

आर. अश्विनची (Ravichandran Ashwin) बायको प्रिती अश्विननं मॅच संपल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत अश्विनला या ऐतिहासिक खेळाच्या आदल्या रात्री झालेल्या त्रासाचं वर्णन केलं आहे.

‘आता तरी ‘या’ तिघांचं महत्व समजेल,’ सिडनी टेस्टनंतर गांगुलीनं टिकाकारांना सुनावलं!

अनेक महिन्यांपासून ज्या खेळाडूंच्या निवडीबद्दल वारंवार शंका उपस्थित केली जाते. अशा तीन खेळाडूंचं महत्त्व आता समजेल अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) दिली आहे.

IND vs AUS: सिडनीतील पराभव टाळून टीम इंडियाची द्रविडला वाढदिवशी गुरूदक्षिणा!

राहुल द्रविडचा (Rahul Dravid) खेळ पाहून मोठे झालेले, द्रविडच्या मार्गदर्शनाखाली शिकत असलेले त्याचे सर्व शिष्य सिडनीमध्ये खेळले. या शिष्यांनी द्रविडच्या वाढदिवशी त्याला गुरूदक्षिणा दिली आहे.

IND vs AUS: टीम इंडिया इतिहासापासून 309 रन दूर!

मेलबर्नमधील पराभवानंतर (MCG Test) रोज नवे गोंधळ घालणाऱ्या ऑस्ट्रेलियन मनोवृत्तीला मैदानात उत्तर देण्यासाठी टीम इंडिया 309 रन दूर आहे.

IND vs AUS: भारतीय खेळाडूंना सिडनीमध्ये शिवीगाळ, टीम मॅनेजमेंटकडून तक्रार दाखल

सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) भारतीय खेळाडूंना उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली तसंच त्यांना शिवीगाळ देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत टीम मॅनेजमेंटनं मॅच रेफ्री डेव्हिड बून यांच्याकडं तक्रार दाखल केली आहे.

IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का, रवींद्र जडेजा सीरिजमधून आऊट

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी टेस्टमध्ये (Sydney Test) तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) उर्वरित सीरिजमधून आऊट झाला आहे.

स्मिथ खेळू लागला! 2021 ची केली सेंच्युरीनं सुरुवात, नव्या रेकॉर्ड्सची नोंद

स्टीव्हन स्मिथ (Steve Smith) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागल्यापासून भारताच्या राशीला बसला आहे. टेस्ट आणि वन-डे या दोन्ही फॉरमॅटमध्ये स्मिथची बॅट टीम इंडिया (Team India) विरुद्ध हमखास चालते.

IND vs AUS: स्मिथच्या सेंच्युरीनंतर जडेजा आणि गिलमुळे टीम इंडियाचं कमबॅक!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये (Sydney) सुरु असलेल्या टेस्टमधील दुसरा दिवस दोन्ही टीमसाठी संमिश्र ठरला.

IND vs AUS: सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या बॉलर्सच्या प्रयत्नांवर पावसाचं आणि ऋषभ पंतच्या चुकांचं ‘पाणी’

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सीरिज दोन टेस्टनंतर ही सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. मेलबर्न टेस्टनंतर आठ दिवसांच्या ब्रेक नंतर सिडनी (Sydney) टेस्ट सुरु झाली आहे. वार्षिक परीक्षेत काही पेपरनंतर गणिताच्या पेपरच्या तयारीसाठी मोठा ब्रेक द्यावा असा हा प्रकार होता

Video: सिडनी टेस्टच्या आठवणी, सचिन तेंडुलकर नाबाद 241!

सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) 2004 च्या सिडनी टेस्टमध्ये झळकावलेली डबल सेंच्युरी त्याने ऑफ साईडला एकही ड्राईव्ह न मारल्याने सर्वांच्या लक्षात राहिली आहे.

सिडनी टेस्टच्या आठवणी : सचिन – वॉर्नची पहिली लढाई, लक्ष्मणचा उदय आणि ऐतिहासिक मालिका विजय!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तिसरी टेस्ट सिडनीमध्ये (Sydney) सुरु झाली आहे. सिडनी हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्ननंतरचे महत्वाचे ग्राऊंड. फास्ट बॉलर्सप्रमाणे बॅटिंगलाही साथ देणाऱ्या या मैदानाशी भारतीय क्रिकेट फॅन्सच्या काही खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत.

Explained: नवदीप सैनीची सिडनी टेस्टसाठी अंतिम 11 मध्ये निवड का झाली?

उमेश यादव (Umesh Yadav) जखमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या जागेवर नवदीप सैनीची (Navdeep Saini) निवड झाली आहे. या जागेसाठी शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि टी. नटराजन (T. Natarajan) ही दोन नावं सैनीपेक्षा जास्त चर्चेत होती.

वासिम जाफरनं सिडनी टेस्टपूर्वी अजिंक्य रहाणेला पाठवला गूढ संदेश, तुम्ही डिकोड करु शकता का?

भारताचा माजी ओपनर वासिम जाफरनं (Wasim Jaffer)सिडनी टेस्टपूर्वी (Sydney Test) टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) एक गूढ संदेश पाठवला आहे.

पुन्हा ‘मंकीगेटचा’ प्रयत्न? आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलेल्या पाचही खेळाडूंना पाठिंबा देण्याचा BCCI चा निर्णय

ऑस्ट्रेलियातील कोव्हिड प्रोटोकॉल्स (COVID- 19 protocols) तोडल्याचा आरोप असलेल्या पाच खेळाडूंना पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डांनं (BCCI) घेतला आहे.

‘बॉक्सिंग डे ’ टेस्ट जिंकत टीम इंडियाने ‘या’ दिग्गजांची केली बोलती बंद!

पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर क्रिकेट विश्वातील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी अनेक भाकितं केली होती. टीम इंडियानं (Team India) मेलबर्नमधील ‘बॉक्सिंग डे’ (Boxing Day) टेस्ट जिंकत या दिग्गजांची बोलती बंद केली आहे.

IND vs AUS – ‘हे’ आहेत मेलबर्नमधील टीम इंडियाच्या विजयाचे हिरो!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात मेलबर्नमध्ये झालेली पहिली टेस्ट टीम इंडियानं (Team India) 8 विकेट्सनं जिंकली. मेलबर्नमधील भारताच्या विजयाचे शिल्पकार कोण आहेत पाहूया

IND vs AUS: रहाणेच्या सेंच्युरीमुळे टीम इंडिया मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ‘अजिंक्य’

मुंबईचे क्रिकेटपटू ज्या टिपीकल ‘खडूस’ खेळासाठी जगभर ओळखले जातात तो खडूस खेळ कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी जगाला दाखवला. रहाणेनं मेलबर्न टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली.

IND vs AUS: छोट्या गोष्टीमागे मोठा विचार, अजिंक्य रहाणेनं जिंकली सर्वांची मनं!

टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) मेलबर्न टेस्टच्या पहिल्या दिवशी एक आदर्श कृती करत सर्वांची मनं जिंकली.

IND vs AUS : अश्विनच्या जाळ्यात पुन्हा अडकला स्मिथ, अनेक रेकॉर्ड्सची झाली नोंद

स्टिव्हन स्मिथला (Steven Smith) अ‍ॅडलेडमध्ये फक्त 1 रन काढता आला होता. मेलबर्नमध्ये त्याची कामगिरी आणखी घसरली. त्याला खातंही उघडता आलं नाही. अश्विनचा (R. Ashwin) बॉल लेग साईडला खेळण्याच्या नादात स्मिथ फसला.

IND vs AUS : बॉलर्स हिट तर कॅप्टन सुपर हिट, मेलबर्नमध्ये पहिल्या दिवशी भारताचा दबदबा

भारतीय बॉलर्स हिट ठरले असतील तर कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सुपर हिट ठरला. बॉलर्सच्या प्रयत्नांनाी त्याने आक्रमक कॅप्टनसीची जोड दिली.

सिडनीत कोरोनाचं थैमान, आपला रोहित शर्मा सुरक्षित आहे का?

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये (Sydney) कोव्हिड 19 (COVID-19) ची संख्या सातत्यानं वाढत आहे. आपला रोहित शर्माही (Rohit Sharma) सध्या सिडनीमध्ये आहे.

वासिम जाफरने अजिंक्य रहाणेला दिलेल्या गूढ संदेशाचा अर्थ माहिती आहे का?

वासिम जाफरचं (Wasim Jaffer) एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या ट्विटमधून त्याने त्याचा मुंबईकर सहकारी आणि टीम इंडियाचा उर्वरित टेस्ट सीरिजसाठीचा कॅप्टन अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) एक खास संदेश दिला आहे

मोठी बातमी: वृद्धिमान साहाचे टेस्ट करियर होणार समाप्त?

भारतीय टीमच्या या लज्जास्पद कामगिरीमुळे सर्वात जास्त नुकसान हे टीम इंडियाचा विकेटकिपर बॅट्समन ऋद्धीमान साहाचे (Wriddhiman Saha) होऊ शकते.

IND vs AUS: ‘बॉक्सिंग डे’ टेस्टच्या सर्वोत्तम खेळाडूला मिळणार विशेष पुरस्कार, वाचा काय आहे त्याचे खास कारण

ऐतिहासिक टेस्टला ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ (Boxing Day Test) यंदा आणखी खास आहे. या टेस्टमध्ये ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला जॉनी मुलघ (Johnny Mulagh) पुरस्कार देण्यात येणार आहे.

क्रिकेटमधील मोजकेच दिवस शिल्लक असल्याची डेव्हिड वॉर्नरची कबुली!

ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोजकेच दिवस शिल्लक असल्याचं मान्य केलंय.

‘टीम इंडियाच्या मदतीसाठी तातडीनं द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवा’, माजी कॅप्टनचा सल्ला

भारतीय टीम (Team India) संकटात सापडली की राहुल द्रविडची हमखास आठवण येते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेली टीम इंडिया (Team India) देखील सध्या अशाच संकटात सापडली आहे.

लज्जास्पद पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, मोहम्मद शमी टेस्ट सीरिजमधून आऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवाची जखम ताजी असतानाच टीम इंडियाला (Team India) आणखी एक धक्का बसला आहे.

IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाचा ‘काळा शनिवार’!

टीम इंडियाच्या (Team India) फॅन्सनी कधीही कल्पना केली नसेल इतका खराब खेळ भारतीय बॅट्समन्सनी अ‍ॅडलेड टेस्टच्या (Adelaide Test) तिसऱ्या दिवशी करुन दाखवला!

IND vs AUS: ऑस्ट्रेलियावर डे-नाईट टेस्टमध्ये पहिल्यांदाच नामुश्की!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) सुरु असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 191 रन्सवर ऑल आऊट झाली.ऑस्ट्रेलियाच्या नावावर अ‍ॅडलेड टेस्टमध्ये पहिल्यांदाच एक नामुश्की ओढावली आहे

IND vs AUS अ‍ॅडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाची खराब फिल्डिंग, ‘यांनी’ सोडल्या कॅच

भारतीय बॉलर्सनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला अ‍ॅडलेड टेस्टच्या (Adelaide Test) पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia) 191 रन्सवर रोखले. भारतानं पहिल्या इनिंगमध्ये 53 रन्सची आघाडी घेतली. टीम इंडियाच्या (Team India) फिल्डर्सनी चांगली सर्व कॅच व्यवस्थित घेतल्या असत्या तर भारताला आणखी मोठी आघाडी घेता आली असती.

IND vs AUS : टीम इंडियाला मार्गशीर्षमध्ये ‘अश्विन’ पावला, भारताकडं दुसऱ्या दिवसाखेर 62 रन्सची आघाडी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट्स पडल्या. बॉलर्सनं गाजवलेल्या या दिवसावर टीम इंडियाचं (Team India) वर्चस्व होतं. तीन फास्ट बॉलर्सनं तयार केलेल्या दबावाचा आर. अश्विननं (R. Ashwin) फायदा उचलला.

IND vs AUS : चेतेश्वर पुजारानं सांगितला पहिल्या इनिंगमधला सेफ स्कोअर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाने 6 आऊट 233 रन्स काढले. पहिल्या दिवसाचा खेळ पाहून अ‍ॅडलेडच्या पिचवर किती स्कोअर सेफ असेल याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला भारताचा (Team India) बॅट्समन चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) उत्तर दिलं आहे.

IND vs AUS : अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेच्या चुकीचा ऑस्ट्रेलियाला फायदा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील पहिल्या टेस्टचा पहिला दिवस हा अपेक्षेप्रमाणे झाला. विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉस जिंकून बॅटिंग घेतली. सुरुवात खराब झाली. भारतीय बॅट्समन्सनं सुरुवातीला चिवट खेळ केला, शेवटच्या सत्रात माती केली पण त्या मातीचा डोंगर करण्याचं त्यांनी टाळलं. आता शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सुरुवातीला टीम इंडियाच्या (Team India) लोअर ऑर्डरची आणि…

विराटच्या अंगावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने फेकला होता थ्रो! वाचा पुढे काय झाले…

टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. विराट मैदानावर असताना त्याच्या भावना कधीही लपवत नाही. समोरच्या टीमने त्याला उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले तर विराटचा खेळ आणखी बहरतो. विराट कोहलीचा ‘किंग कोहली’ पर्यंतचा प्रवास हा ऑस्ट्रेलियन टीमने मैदानात डिवचल्यानंतरच घडला आहे.

IND vs AUS Live Streaming : पहिल्या टेस्टसंबंधीची सर्व उत्तरं ‘इथे’ वाचा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिल्या टेस्टला गुरुवारी अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) सुरुवात होणार आहे.ही टेस्ट किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार? भारतीय टीममध्ये कोण आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरं एकत्र हवी असतील तर तुम्हाला ही बातमी संपूर्ण वाचली पाहिजे.

अ‍ॅडलेड टेस्टमध्ये ‘या’ पाच खेळाडूंची कामगिरी ठरणार निर्णायक!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील टेस्ट सीरिजला गुरुवारपासून अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) सुरुवात होणार आहे. अ‍ॅडलेड टेस्टमध्ये कोणते पाच खेळाडू सर्वात जास्त प्रभाव टाकतील ते पाहूया

जिथे कुणीच नाही, तिथे ‘विराट’ आहे! वाचा ‘किंग कोहलीचा’ एक खास पराक्रम

विराट कोहली (Virat Kohli) कौटुंबिक कारणामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) स्पर्धेतील एक टेस्ट खेळून माघारी परतणार आहे. मात्र या सीरिजमध्ये विराटच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे.

‘स्मिथला या पद्धतीनं आऊट करा’; सचिनचा भारतीय बॉलर्सना सल्ला

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border- Gavaskar Trophy) स्वत:कडे राखण्यासाठी टीम इंडियाला (Team India) स्टीव्हन स्मिथचा (Steven Smith) अडथळा पार करावा लागणार आहे. सचिननं (Sachin Tendulkar) स्मिथला आऊट करण्याचा प्लॅनच टीम इंडियाला दिला आहे.

आकडे बोलतात; भारताच्या विजयात स्टीव्हन स्मिथ ठरणार मोठा अडसर!

भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar trophy) जिंकायची असेल तर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्हन स्मिथला (Steven Smith) लवकर आऊट करणे आवश्यक आहे. भारताविरुद्ध स्मिथचा जबरदस्त रेकॉर्ड आहे.

स्मिथ-वॉर्नर नाही तर ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचा आहे टीम इंडियाला मोठा धोका!

ऑस्ट्रेलिया टीममधल्या डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्हन स्मिथ (Steven Smith) यांची सर्वात जास्त चर्चा आहे. चर्चेच्या रडारपासून दूर असणारा एका पाचव्या बॉलर्सपासून भारतीय बॅट्समन्सला विशेष सावध राहावे लागणार आहे.

व्वा पंत! 73 बॉल्समध्ये झळकावली सेंच्युरी, टीकाकारांची तोंडं केली गप्प

टीम इंडियाचा (Team India) विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंतनं प्रॅक्टीस मॅचच्या दुसऱ्या दिवशी फक्त 73 बॉलमध्ये नाबाद 103 रन्स केले. त्यामध्ये त्याने त्याच्या खास शैलीत मनमुराद फटकेबाजी केली.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत काय, काय घडले?

भारतीय क्रिकेट फॅन्सची इच्छा अखेर पूर्ण झालीय. रोहित शर्मा (Rohit Sharma) फिटनेसचा अडथळा पार करुन ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये झालेली फिटनेस टेस्ट रोहित पास झालाय. आता तो ऑस्ट्रेलियात रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियात 14 दिवस विलिगीकरणात राहिल्यानंतर शेवटच्या दोन टेस्टसाठी तो उपलब्ध असेल.

कॅप्टनसीच्या प्रश्नावर स्मिथ म्हणाला…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) टेस्ट सीरिज सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन कोण असावा? याबाबत त्यांच्या टीममध्ये मतमतांतर सुरु झाली आहेत.स्टीव्हन स्मिथला (Steven Smith) देखील हा प्रश्न विचारण्यात आला

उथळपणाचा शिक्का बसलेला हार्दिक पांड्या ठरला ‘बडा दिलवाला’!

कोणत्याही सीरिजमध्ये ‘मॅन ऑफ द सीरिज’ हा पुरस्कार मिळवणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे ध्येय असते. दुखापतीमुळे परतलेल्या हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) तर हा पुरस्कार आणखी विशेष होता.

स्मिथला कॅप्टन केले तर टीम चांगला खेळ करेल, ऑस्ट्रेलियाच्या व्हाईस कॅप्टनचं मत

ऑस्ट्रेलियच्या T20 टीमचा व्हाईस कॅप्टन मॅथ्यू वेड (Mathew Wade) यांनी ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन कोण असावा? याबद्दल एक महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. स्टीव्हन स्मिथला (Steven Smith) पुन्हा कॅप्टन केले तर टीम आणखी चांगली कामगिरी करेल असे मत वेडने व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियात धोनी श्रेष्ठ की कोहली? : वाचा सविस्तर आकडेवारी

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli). टीम इंडियाचे (Team India) अलिकडच्या काळातील दोन कॅप्टन. टीम इंडियाच्या या दोन यशस्वी कॅप्टन्सचा ऑस्ट्रेलियात (Australia) रेकॉर्ड कसा आहे ते पाहूया….

‘भारताविरुद्धच्या पराभवाचे आजही PAIN कायम’ ऑस्ट्रेलियन कॅप्टनची कबुली

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज हरणारा टीम पेन (Tim Paine) हा एकमेव कॅप्टन आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमने ऑस्ट्रेलियातील मागील टेस्ट सीरिज 2-1 ने जिंकली होती. या दौऱ्यातील पराभवाचे आजही शल्य जाणवते अशी कबुली टीम पेनने दिली आहे.

error: