भारत वि. इंग्लंड

…जेव्हा संजय मांजरेकरनं घाबरुन लॉर्ड्स टेस्ट खेळणे टाळले!

स्वत:ची रहाणेशी (Manjrekar On Rahane) तुलना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकरचा इतिहास क्रिकेट फॅन्स विसरलेले नाहीत.

IND vs ENG : असा घडला ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

मुंबईपासून 87 किलोमीटर अंतरावरील पालघरला (Palghar) आज क्रिकेट विश्वात शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) गाव म्हणून ओळख मिळाली आहे.

IND vs ENG: इतरांवरील आणि त्याच्यावरीलही अन्याय थांबवा, अजिंक्य रहाणेला ब्रेक द्या!

फॉर्ममध्ये नसतानाही अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) खेळवणे हे सध्या बेंचवर बसलेल्या अन्य खेळाडूंवर अन्यायकारक आहे.

IND vs ENG, Explained: रवींद्र जडेजाला 5 क्रमांकावर खेळवणे योग्य निर्णय आहे कारण…

जडेजाला या प्रमोशनचा फायदा उठवता आला नाही. तरीही त्याला बॅटींगमध्ये प्रमोशन (Ravindra Jadeja Batting Promotion) देण्याचा टीम इंडियाचा निर्णय हा योग्य आहे.

वाढदिवस स्पेशल: ‘वो तो है अलबेला, हजारों में अकेला’!

कपिल देवनंतर 100 टेस्टचा टप्पा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फास्ट बॉलर असलेल्या इशांत शर्माचा आज वाढदिवस (Ishant Sharma Birthday) आहे.

रोहितनं 3 वर्षांमध्ये पलटवली बाजी, टीकाकारांना गप्प करत बनला नंबर 1

‘रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेट खेळू शकत नाही,’ अशी ओरड करणाऱ्या मंडळींना रोहितनं खणखणीत उत्तर दिलं आहे

IND vs ENG: विराट कोहलीला जागं होण्याचा इशारा देणारा पराभव, अन्यथा….

टीम इंडियाच्या या खराब कामगिरीचं जनकत्व हे विराट कोहलीकडं (Virat Kohli Problem) आहे..सभोवतालची खाली मान घालून परतणाऱ्या गर्दीचा विराट एक भाग बनला आहे.

IND vs ENG: भारतीयांना शिवीगाळ करण्याची अँडरसनची सवय जुनीच, धोनीचाही झाला होता संताप VIDEO

भारतीय खेळाडूंचा द्वेष करण्याची, त्यांना शिवीगाळ करण्याची जेम्स अँडरसनची सवय (James Andeson vs Team India) ही जुनीच आहे.

IND vs ENG: ‘मोठ्या टीमच्या विरुद्ध कॅप्टनसीसाठी जो रूट लायक नाही’

भारताविरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचा 151 रननं पराभव झाली. या खराब कामगिरीमुळे इंग्लंड टीमवर जोरदार टीका होऊ लागली आहे.

IND vs ENG: 9 महिन्यातील 3 ऐतिहासिक विजयाचा नायक, टीम इंडियाचा ‘लाल बादशाह’!

ऑस्ट्रेलियाचं अंगण असलेलं गाबा किंवा इंग्लंड क्रिकेटचं घर असलेलं लॉर्ड्स दोन्ही देशात टीम इंडियानं यजमानांना लोळावलं आहे

IND vs ENG: टीमवर्क! 11 जणांची एकत्र कमाल, इंग्रजांच्या अंगणात भारताचा दणदणीत विजय

एकीचे बळ काय असतं, हे भारतीय टीमनं लॉर्ड्सवर दाखवून देत या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs ENG: मॅच हातातून निसटताच इंग्रज बिथरले, बुमराहशी केले भांडण

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या जोडीनं इंग्लिश माऱ्याचा खरपूस समाचार घेतल्यानं इंग्लंडच्या खेळाडूंचा संयम संपला. त्यांनी बुमराहला डिवचले.

IND vs ENG: सचिन, लारा आणि पॉन्टिंगला जे जमलं नाही ते अजित आगरकरनं केलं!

सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉ़न्टिंग आणि जॅक कॅलीसला जे जमलं नाही ते अजित आगरकरनं (Ajit Agarkar) केलं आहे.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाची मोठी डोकेदुखी, इलाज शोधला नाही तर….

टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या डोकेदुखीनं (Team India Problem) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये डोकं वर काढलं.

IND vs ENG: WTC फायनलमधील अपयशानंतर काय बदल केला? बुमराहनं सांगितलं यशाचं रहस्य

नॉटिंघम टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) बॉलिंगनं सर्वांना प्रभावित केले. बुमराहनं या यशाचं रहस्य सांगितलं आहे.

Fan Corner : टीम इंडियाला इंग्लंडमध्ये जिंकण्यासाठी बॅट्समनची कामगिरी निर्णायक ठरणार – विद्याधर जोशी

‘टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धची सीरिज जिंकायची असेल तर भारतीय बॅट्समन्सना मोठी कामगिरी कारावी लागेल’

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध ‘या’ रेकॉर्ड्सची भारतीयांना संधी, पॉन्टिंगला मागं टाकत कोहली करणार इतिहास

भारतीय क्रिकेटपटूंना या सीरिजमध्ये इंग्लंडला पराभूत करण्याबरोबच अनेक रेकॉर्ड (Indian Players Records) करण्याची संधी आहे.

भारतीय महिला क्रिकेट पाहताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

एखादी खेळाडू ह्या सगळ्या सिस्टीमशी झुंजत झुंजत अडथळ्यांवर मात करून ख-या मैदानात उतरते, तेव्हा तिच्याकडे खूप धमक आलेली असते.

IND vs ENG: निवड समिती आणि कॅप्टनमध्ये यापूर्वीही झालाय वाद, वाचा कोण ठरलं तेव्हा सरस

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात निवड समिती आणि कॅप्टन यांच्यात वाद होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही.

टीम इंडियानं पृथ्वी शॉला इंग्लंडमध्ये बोलवण्याची घाई करू नये कारण…

शुभमन गिलचा (Shubman Gill) पर्याय म्हणून टीम मॅनेजमेंट पृथ्वी शॉला (Pritthvi Shaw) इंग्लंडमध्ये बोलवण्याचा विचार करत आहे.

‘आता ते उद्योग बंद करा,’ इंग्लंडच्या कॅप्टनची क्रिकेट बोर्डाकडे मागणी

‘भाकरी फिरवली नाही तर करपते’ हे जितकं खरं आहे, तितकंच ती सतत फिरवली तरी बिघडते, हे देखील सत्य आहे. याचा अनुभव इंग्लंड टीमच्या कॅप्टनला आला आहे.

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन जखमी, इंग्लंड विरुद्ध कुणाला मिळणार संधी?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final 2021) जखमी झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.

WTC Final नंतर टीम इंडिया सुट्टीवर, माजी कॅप्टन नाराज,’वेळापत्रक कसं तयार झालं?,’ विचारला प्रश्न

या प्रकारच्या कार्यक्रमाला मान्यता कशी मिळाली? याचं मला आश्चर्य वाटतं,” अशी टीका टीम इंडियाच्या माजी कॅप्टननं केली आहे.

ON THIS DAY: गांगुलीची ऐतिहासिक सेंच्युरी, द्रविडनं टेस्ट क्रिकेटमध्ये खेळला पहिला बॉल

सौरव गांगुलीनं पदार्पणातील टेस्टमध्येच सेंच्युरी (Sourav Ganguly Hundred Lords) झळकावली. तर राहुल द्रविडनं (Rahul Dravid) टेस्ट क्रिकेटमधील पहिला बॉल खेळला. ते

IND W vs ENG W: 17 व्या वर्षीच महिला क्रिकेटमधील सुपरस्टार बनलेली शफाली वर्मा कोण आहे?

सचिननं जसा भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला, तसाच भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलण्याची क्षमता शफालीमध्ये (Shafali Verma) आहे

भारताविरुद्ध जेम्स अँडरसन मोडणार सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड!

इंग्लंड टीम होम ग्राऊंडवर सलग 7 टेस्ट खेळणार आहे. या टेस्टमध्ये अनेक रेकॉर्ड होतील. यामध्ये जेम्स अँडरसन सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

IND vs ENG : रोहित शर्मानं केला आश्चर्यकारक रेकॉर्ड, तुमचा पटकन बसणार नाही विश्वास

भारत- इंग्लंड वन-डे सीरिजमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आश्चर्यकारक रेकॉर्डची नोंद झाली आहे.

IND vs ENG : रोहित- धवननं मोडला आणखी एक रेकॉर्ड, आता फक्त सचिन-गांगुलीची जोडी पुढं

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) या भारताच्या ओपनिंग जोडीनं हा रेकॉर्ड केला आहे.

IND vs ENG : ‘इच्छा असेल तेंव्हा…’ जॉनी बेअरस्टोनं दिलं गावस्करांच्या टीकेला उत्तर!

जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या 124 रनच्या जोरावर इंग्लंडनं तीन मॅचच्या वन-डे सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे.या खेळीनंतर बेअरस्टोनं टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.  

IND vs ENG : ‘सेंच्युरीनंतर दोन्ही कानात बोटं का घातली?’, केएल राहुलनं सांगितलं कारण…

KL राहुलनं वन-डे क्रिकेटमधील 5 वी सेंच्युरी झळकावली. या सेंच्युरीनंतर राहुलनं दोन्ही कानात बोटं घालून अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. राहुलनं स्वत: या अनोख्या सेलिब्रेशनचं (Rahul on celebration) कारण सांगितलं आहे.

IND vs ENG : पहिल्याच मॅचमध्ये ‘सूर्य’कुमार ‘तळपला’, टीम इंडियासाठी ‘प्रकाश’मान कामगिरी!

तीन मॅचमध्ये तीन भिन्न क्षण अनुभवल्यानंतर सूर्याला बॅटींगची संधी मिळाली. तो मात्र ड्रेसिंग रुममधूनच सेट (Suryakumar Yadav Shine) होऊन आला होता.

Explained: 4 मॅचमध्ये 1 रन काढल्यानंतरही केएल राहुल टीम इंडियामध्ये का हवा?

टीम मॅनेजमेंट अजब निर्णयासांठी प्रसिद्ध असली तरी त्यांचा राहुलला पाठिंबा देणे योग्य आहे. भारताच्या T20 टीममध्ये केएल राहुलची आवश्यकता (Team India needs Rahul) आहे.

IND vs ENG : बटलरचा भारताविरुद्ध रेकॉर्ड, इंग्लंडची मोठ्या विजयासह सीरिजमध्ये आघाडी

तिसरी T20 मॅच (India vs England T20I) ही विराट कोहली (Virat Kohli) आणि जोस बटलर (Jos Buttler) या दोन सहज फटकेबाज बॅट्समनची लढाई होती.

IND vs ENG: किशनची कमाल, कोहलीचा हल्ला! भारताने घेतला इंग्लंडचा बदला

पहिली मॅच खेळणारा इशान किशन (Ishan Kishan) आणि कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या दोघांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताने दुसऱ्या T20 मध्ये इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला.

Fan Corner : पिच दोघांनाही सारखे होते, त्यात भारतीय खेळाडू उजवे ठरले – स्वाती तांबडे

भारत -इंग्लंड टेस्ट सीरिजमधील दोन्ही टीमच्या कामगिरीवर आम्ही स्वाती तांबडे (Swati Tambade) यांच्याशी संवाद साधला.

IND vs ENG: इंग्लंड विरुद्ध रोहित, विराट आणि राहुलला युवराजचा रेकॉर्ड मोडण्याची संधी!

भारत विरुद्ध इंग्लंड T20 सीरिजमध्ये भारताच्या तीन बॅट्समन्सना युवराज सिंहचा (Yuvraj Singh) रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

IND vs ENG : निवड समितीचा रुटला नाही तर मॉर्गनला पाठिंबा, इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा दावा

मोठ्या तयारीसह प्रचंड अपेक्षा घेऊन भारतामध्ये आलेल्या जो रुटच्या (Joe Root) टीमनं 1-3 ने टेस्ट सीरिज गमावली. ‘हे असं का झालं?’ यावर इंग्लंडमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

IND vs ENG: भारतीय मॅनेजमेंटसमोर निवडीचा पेच, 3 जागांसाठी 6 जणांमध्ये चुरस

भारतीय टीममधील (Team India) प्रत्येक जागेसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पण यामधील तीन जागांसाठी सहा खेळाडूंमध्ये जोरदार चुरस असेल.

IND vs ENG: पंतच्या खेळात सुधारणा कशी झाली, कोच शास्त्रींनी सांगितले रहस्य

ऋषभ पंत याच्या खेळात सुधारणा कशी झाली याचे रहस्य टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri on Pant) यांनी सांगितले आहे.

IND vs ENG: इंग्लंडला सपशेल लोळवणाऱ्या मोठ्या विजयासह टीम इंडियाची फायनलमध्ये धडक!

अहमदाबादमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टच्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियानं (Team India) इंग्लंडचा 1 इनिंग आणि 25 रननं पराभव केला. या पराभवानंतर जो रुटला (Joe Root) एक समाधान वाटलं असेल ते म्हणजे अखेर ही सीरिज संपली

IND vs ENG: अश्विन, ‘अक्षर’, स्पिन बॉलर्ससमोर इंग्लंड पुन्हा निरक्षर!

तिसऱ्या टेस्टच्या धक्क्यातून इंग्लंडची टीम बाहेर पडलीच नाही. इंग्लंड बॅट्समनला भारताच्या दौऱ्यावर नेहमी त्रास देणाऱ्या स्पिन फोबियानं (Spin Phobia) चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी चांगलंच डोकं वर काढलं.

IND vs ENG: इंग्लंडमध्येही दोन दिवसांत मॅच संपल्या आहेत, जोफ्रा आर्चरचा घरचा आहेर

इंग्लंडचा फास्ट बॉल जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने पिचच्या मुद्यावर इंग्लंडला घरचा आहेर दिला आहे.

Vocal for Local: चेन्नईत अश्विन आणि अहमदाबादमध्ये अक्षरपुढे इंग्लंडची शरणागती!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली Vocal for Local ही घोषणा भारतीय क्रिकेट टीमनं (Team India) या सीरिजमध्ये चांगलीच मनावर घेतलेली आहे.

Explained: रवीचंद्रन अश्विन स्पिन बॉलर्समधील व्हिव रिचर्ड का आहे?

रवीचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) टेस्ट क्रिकेटमधील 400 विकेट्सचा टप्पा (Ashwin 400) पूर्ण केला आहे. हा पराक्रम करणारा अश्विन हा क्रिकेट विश्वातील 16 तर भारताचा चौथा बॉलर आहे.

IND vs ENG : ‘अक्षर’ पटेलच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे बॅट्समन ‘निरक्षर’

अक्षर पटेलनं 38 रन घेऊन सहा विकेट्स घेतल्या. दुसरीच टेस्ट खेळणाऱ्या ‘अक्षर’ची स्पिन बॉलिंग वाचताना (Axar Attack) इंगलंडचे बॅट्समन अक्षरश: ‘निरक्षर’ वाटले.

गावसकर, कपिल, सचिन, कुंबळेचे स्पेशल रेकॉर्डस आणि अनेक मोठ्या घटना आहेत अहमदाबादच्या आठवणी

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधील शेवटच्या दोन टेस्ट अहमदाबादमध्ये (Ahmedabad) होत आहेत

IND vs ENG : अद्भुत अश्विनच्या अविस्मरणीय सेंच्युरीमुळे चेन्नई टेस्टवर टीम इंडियाची घट्ट पकड

मॅचविनर अश्विनच्या (Matchwinner Ashwin) या सेंच्युरीमुळे टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर घट्ट पकड मिळवली आहे. आता इंग्लंडला जिंकण्यासाठी आणखी 429 रन्स करायचे आहेत.

खेळता येईना पिच वाकडे : चेन्नईला नावं ठेवण्यापूर्वी जरा ‘या’ महान पिचवरील रेकॉर्ड्सही पाहा

भारताच्या मागील दोन इंग्लंड दौऱ्यातील (India Tour Of England) चार टेस्ट मॅचचे रेकॉर्ड्स केस स्टडी म्हणून पाहूया

IND vs ENG : ‘या’ कारणामुळे दुसऱ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशीच भारताचा विजय पक्का!

भारतीय टीमनं पहिल्या दिवसाअखेर 6 आऊट 300 रन केले आहेत. हा स्कोअर करताच टीम इंडियाचा विजय पहिल्या दिवशीच पक्का झाला आहे.

IND vs ENG : चेन्नईच्या फिरत्या पिचवर, रोहित शर्माच्या सेंच्युरीनं टीम इंडियाची आघाडी

रोहितच्या 161 रन्सच्या (Rohit 161) जोरावर भारतानं पहिल्या दिवसाखेर 6 आऊट 300 रन केले. चेन्नईच्या फिरत्या पिचवर हा एक उपयुक्त स्कोअर आहे.

IND vs ENG : ‘तुम्हाला इथं काहीही मसाला मिळणार नाही’, ‘त्या’ प्रश्नावर अजिंक्यचं ठाम उत्तर!

अनेक फॅन्सच्या मनात अजिंक्य (Ajinkya Rahane) आणि विराटच्या (Virat Kohli) कॅप्टनसीची तुलना सुरु झाली आहे.

IND vs ENG : विराट कोहलीनं सांगितलं कुलदीप यादवला पहिल्या टेस्टमध्ये न खेळवण्याचं कारण

पहिल्या टेस्टमध्ये कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. विराटनं मॅचनंतर त्याचं कारण सांगितलं आहे.

IND vs ENG : ‘या’ कारणांमुळे झाला टीम इंडियाचा चेन्नई टेस्टमध्ये मोठा पराभव!

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट इंग्लंडनं 227 रन्सने जिंकली आहे. टीम इंडिया कोणत्या कारणामुळे पराभूत झाली ते पाहूया

IND vs ENG : जो रुटचा ‘ड्रीम रन’ कायम, या वर्षात झळकावली सलग तिसरी सेंच्युरी

जो रुटच्या (Joe Root) भक्कम खेळामुळे इंग्लंडनं चेन्नई टेस्टच्या (Chennai Test) पहिल्या दिवसावर वर्चस्व राखलं आहे.

Fan Corner : इंग्लंड सीरिजमध्ये विराट कोहली, जो रुटपेक्षा जास्त रन काढेल – आशुतोष रत्नपारखी

क्रिकेटबद्दल नेहमीच बहरदार लेखन करणारे लेखक आशुतोष रत्नपारखी (Ashutosh Ratnaparkhi) यांच्याशी आम्ही भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिजबाबत संवाद साधला.

जेंव्हा, वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक प्रतिहल्ल्यानंतर भारतानं चेन्नई टेस्ट जिंकली होती!

सेहवागच्या (Virender Sehwag) अनेक आश्चर्यकारक खेळींपैकी ही एक खेळी ठरली. त्याचं तंत्र- पद्धती हे अनेकदा वादग्रस्त ठरली. पण सेहवागचा इंपॅक्ट कधीच वादग्रस्त ठरणार नाही

IND vs ENG: स्वातंत्र्य, सन्मान आणि स्वामित्वाची 89 वर्षांची लढाई!

काही ब्रिटीशांना भारताचं यश खपत नाही आणि पचत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिज आता क्रिकेटवरील स्वामित्वाची लढाई झाली आहे.

जेम्स अँडरसनचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा, लवकरच अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडणार?

जेम्स अँडरसननं (James Anderson) श्रीलंकेविरुद्ध गॉलमध्ये (Galle) सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (SL vs ENG) त्यानं 40 रन्स देऊन 6 विकेट्स घेतल्या आहेत.

IND vs ENG: पहिल्या दोन टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर, ‘हा’ आहे नवा चेहरा!

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणाऱ्या पहिल्या दोन टेस्टसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी आज निवड, ‘अशी’ असेल टीम इंडिया!

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणाऱ्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी आज (19 जानेवारी 2021) टीम इंडियाची निवड होणार आहे.

error: