Explained: बेन स्टोक्सची निवृत्ती हे वन-डे क्रिकेटचं महत्त्व संपत असल्याचं लक्षण आहे का? by Editor – Cricket मराठी
July 19, 2022 बेन स्टोक्सनं (Ben Stokes) वन-डे प्रकार सोडत याचं महत्त्व कमी झाल्याचे संकेत क्रिकेट विश्वाला दिले आहेत का?
IPL 2022, MI Review: ऑक्शनमधील गोंधळाचा स्पर्धेत फटका, टॉपच्या टीमनं गाठला तळ by Editor – Cricket मराठी
May 24, 2022 मुंबई इंडियन्सनं दोन वर्षात ‘टॉप ते बॉटम’ असा प्रवास त्यांच्याच घोळामुळे (IPL 2022 MI Review) केला आहे.
IND vs SA: 37 वर्षांच्या कार्तिकची कमाल, 20 वर्षांची प्रतीक्षा संपवणार? by Editor – Cricket मराठी
May 23, 2022 दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) वयाच्या 37 व्या वर्षी टीम इंडियात पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.
IPL 2022, Explained: महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन! ‘मास्टरस्ट्रोक’ की तडजोड? by Editor – Cricket मराठी
May 2, 2022 कॅप्टनपदी धोनी-जडेजा-धोनी (Dhoni Returns) हा बदल सीएसकेनं एकाच महिन्यांत केला आहे.
IPL 2022, Explained: सर्वांचा अंदाज चुकवत गुजरात टायटन्सनं यश कसं मिळवलं? by Editor – Cricket मराठी
April 26, 2022 गुजरातनं टायटन्सनं (Gujarat Titans) सर्वांचा अंदाज चुकवत पहिल्या 7 पैकी 6 मॅच जिंकल्या आहेत.
कितीदा नव्याने तुला आठवावे! भारतीयांना आजही आनंदी करणारा सचिनचा Desert Storm by Editor – Cricket मराठी
April 22, 2022 अनेक भारतीयांना गेल्या दोन दशकांपासून Desert Storm म्हंटलं की आजही एकच गोष्ट आठवते.
IPL 2022: टीम इंडियाच्या दारावर ‘जम्मू एक्स्प्रेस’ ची धडक, स्पीड गननं करणार सर्वांची चाळण! by Editor – Cricket मराठी
April 17, 2022 जम्मूच्या उमरान मलिकनं (Umran Malik) आयपीएल स्पर्धेत ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करत क्रिकेट विश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
IPL 2022, Explained : एकही मॅच न खेळणाऱ्या दीपक चहरला किती रूपये मिळणार? by Editor – Cricket मराठी
April 16, 2022 या सिझनमधील एकही मॅच न खेळल्यानं दीपकला किती पैसे (Deepak Chahar Money) मिळणार? असा प्रश्न स्वाभाविकच सर्वांना पडला होता.
IPL 2022: चेन्नई सुपर किंग्सचा नवा ‘लॉर्ड शिवम दुबे’! by Editor – Cricket मराठी
April 13, 2022 शिवम दुबेची क्षमता या सिझनमध्ये सातत्यानं दिसत आहे. सीएसकेनं त्याला दिलेला रोल (Shivam Dube CSK) तो चोख बजावतोय.
Cricket World Cup 2011: वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात? by Editor – Cricket मराठी
April 2, 2022 भारतानं श्रीलंकेचा पराभव करुन 2011 साली झालेला क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2011) जिंकला होता. या ऐतिहासिक घटनेला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.
सौरव गांगुलीच्या आधी टेस्टमध्ये 2 हजार रन करणारे एकमेव डावखुरे भारतीय by Editor – Cricket मराठी
April 1, 2022 गांगुलीच्या आधी फक्त एका डावखुऱ्या भारतीय बॅटरनं टेस्ट क्रिकेटमध्ये 2 हजार रन केले आहेत. त्यांना भारतीय क्रिकेट फॅन एक यशस्वी कॅप्टन म्हणूनही ओळखतात.
Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटच्या रोहित शर्मानं वेस्ट इंडिजला लोळावले by Team – Cricket मराठी
March 30, 2022 ऑस्ट्रेलियानं महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. एलिसा हिली या विजयाची नायिका ठरली.
On This Day: हार्दिकची जिद्द आणि धोनीच्या मॅजिकची कमाल, 6 बॉलमध्ये बांगलादेशींच्या डोळ्यात पूराची धार! by Team – Cricket मराठी
March 23, 2022 आजच्या दिवशी 2016 साली (23 मार्च 2016) भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात थरारक मॅच झाली.
The Woolmer Files: पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच कोचचा मृत्यू! अपघात, आत्महत्या की हत्या? by Editor – Cricket मराठी
March 18, 2022 वूल्मर यांच्या त्या वाक्याला काही तासांनी वेगळाच संदर्भ प्राप्त झाला. त्या रात्रीनंतर ते कधी उठलेच नाहीत.
On This Day: आयर्लंडची क्रिकेट विश्वात सनसनाटी एन्ट्री, पाकिस्तानची धक्कादायक हार by Team – Cricket मराठी
March 17, 2022 सर्वच क्रिकेट फॅन्ससाठी दोन्ही निकाल अनपेक्षितच होते. पण माझ्यासाठी पाकिस्तानचा पराभव जास्त धक्कादायक होता.त्याची कारणंही अनेक आहेत..
पाकिस्तान क्रिकेटचा ‘पॉकेट डायनामाईट’, ऑस्ट्रेलियन स्वप्नांना लावला ‘सुरूंग’ by Team – Cricket मराठी
March 17, 2022 सर्फराजच्या अपयशामुळे आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातल्यानं रिझवानसाठी टेस्ट क्रिकेटचे दार पुन्हा उघडले
Women’s World Cup: टीम इंडियाला सापडला वर्ल्ड कप जिंकण्याचा मार्ग! by Editor – Cricket मराठी
March 15, 2022 5 वर्षांपूर्वी थोडक्यात हातातून निसटलेला वर्ल्ड कप जिंकण्याची मोठी संधी टीम इंडियाला यंदा आहे.
ON THIS DAY: द्रविड – लक्ष्मण दिवसभर खेळले आणि कांगारूंचे गर्वहरण झाले! by Editor – Cricket मराठी
March 14, 2022 कोलकातामध्ये 2001 साली द्रविड -लक्ष्मणने केलेल्या अद्भूत पार्टरनरशिपला (Dravid – Laxman Epic Partnership ) क्रिकेट फॅन्स कधीही विसरणार नाहीत.
IPL 2022 Explained: RCB कॅप्टनपदी फाफ ड्यू प्लेसिस योग्य निवड असल्याची 3 कारणं by Editor – Cricket मराठी
March 12, 2022 आरसीबी कॅप्टनपदी फाफची नियुक्ती ही योग्य असल्याची 3 प्रमुख कारणं (Why Faf Good Choice for RCB Captain) आहेत.
शेन वॉर्नचे निधन! मृतप्राय लेगस्पिनमध्ये रंग भरणारा ‘कलरफुल क्रिकेटर’ हरपला by Editor – Cricket मराठी
March 4, 2022 महान क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन (Shane Warne Passes away at 52) झाले आहे.
Virat Kohli 100th Test: विराट कोहलीला ‘किंग’ बनवणाऱ्या 5 बेस्ट इनिंग by Editor – Cricket मराठी
March 4, 2022 विराट 100 वी टेस्ट खेळत असताना त्याला ‘किंग’ करणाऱ्या 5 बेस्ट इनिंग (Virat Kohli Best Test Innings) पाहूया
ON THIS DAY: 159 रन करुनही विराट कोहलीच्या टीम इंडियानं जिंकला होता वर्ल्ड कप by Editor – Cricket मराठी
March 2, 2022 विराट कोहलीच्या टीमनं 2008 साली वर्ल्ड कप फायनलमध्ये फक्त 159 रनचं संरक्षण करत वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती
On This Day: महाशिवरात्रीचा दिवस आणि पाकिस्तान विरूद्ध तांडव करणारी सचिनची खेळी! by Editor – Cricket मराठी
March 1, 2022 सचिन तेंडुलकरनं महाशिवरात्रीच्या दिवशी पाकिस्तान विरूद्ध तांडव केले होते.
Women’s World Cup : मुलीला क्रिकेटपटू करण्यासाठी वडिलांनी शेत विकलं, संकटमोचक जिंकून देणार वर्ल्ड कप! by Editor – Cricket मराठी
February 26, 2022 टीम इंडियाची संकटमोचक खेळाडू अशी तिची ओळख आहे. आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या तिच्यावर मोठ्या आशा आहेत.
Explained: रोहित शर्मा टेस्टमध्येही बेस्ट कॅप्टन ठरेल, वाचा 5 प्रमुख कारणं by Editor – Cricket मराठी
February 19, 2022 रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्ट टीमचा बेस्ट कॅप्टन ठरू शकतो याची 5 मुख्य कारणं आहेत.
Mumbai Indians Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची मुंबई इंडियन्स? काय खास, काय डेंजर? by Editor – Cricket मराठी
February 14, 2022 आयपीएल मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) तयार झालेली मुंबई इंडियन्सची टीम कशी आहे?
IPL 2022 Mega Auction, Explained: इशान किशन विराट कोहलीपेक्षाही महागडा का ठरला? by Editor – Cricket मराठी
February 12, 2022 इशान किशनसाठी (Ishan Kishan) मुंबई इंडियन्सनं विक्रमी रक्कम का मोजली याची काही प्रमुख कारणं आहेत.
IND vs WI, Explained: ऋषभ पंतनं ओपनिंगला येणे हा नव्या टीम इंडियाचा पाया! by Editor – Cricket मराठी
February 9, 2022 रोहितसोबत ऋषभ पंत (Rishabh Pant) ओपनिंगला आला. त्यावेळी अनेकांना हा योग्य निर्णय आहे का? असा प्रश्न (Why Rishbah Pant Open) पडला.
IPL 2022 Mega Auction: RCB कुणाची निवड करणार? अशी असेल बंगळुरूची संभाव्य टीम by Editor – Cricket मराठी
February 8, 2022 IPL 2022 : आरसीबी मॅनेजमेंटला आगामी काही वर्षांचा विचार करत काळजीपूर्वक टीम निवडावी लागणार आहे.
IPL 2022 Mega Auction: मुंबई इंडियन्स कुणाची निवड करणार? अशी असेल मुंबईची संभाव्य टीम by Editor – Cricket मराठी
February 8, 2022 मुंबई इंडियन्स यशस्वी परंपरा कायम ठेवण्यासाठी कोणते खेळाडू खरेदी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
मित्र असावा तर असा! निस्वार्थी श्रीनाथमुळेच झाला कुंबळेचा वर्ल्ड रेकॉर्ड, VIDEO by Editor – Cricket मराठी
February 7, 2022 अनिल कुंबळेच्या क्रिकेट कारकिर्दीमधील सर्वात मोठा रेकॉर्ड जवागल श्रीनाथमुळेच शक्य झाला.
ON THIS DAY : 7 फेब्रुवारी हा अनिल कुंबळे दिवस आहे कारण… by Editor – Cricket मराठी
February 7, 2022 क्रिकेट विश्वात 7 फेब्रुवारी हा दिवस अनिल कुंबळे (Anil Kumble) दिवस म्हणून ओळखला जातो.
लतादीदींचा आवाज ठरला टीम इंडियाचा आधार, ‘गरीब’ BCCI साठी दाखवली होती मनाची ‘श्रीमंती’ by Editor – Cricket मराठी
February 6, 2022 Lata Mangeshkar Passes Away : लता मंगेशकर यांचा जादूई आवाज टीम इंडियासाठी आधार ठरला आहे.
IPL 2022 Mega Auction: पालघर ते तुळजापूर महाराष्ट्रातील 5 खेळाडूंना लिलावात मिळणार मोठा भाव! by Editor – Cricket मराठी
February 4, 2022 महाराष्ट्रातील 5 खेळाडूंवर या ऑक्शनमध्ये (Maharashtra in IPL 2022 Auction) मोठी बोली लागणार आहे.
IND vs WI: शेतात कष्ट केले, बोर्डाची परीक्षा सोडली…अनेक नकार पचवले पण अखेर टीम इंडियात जागा मिळवली! by Editor – Cricket मराठी
January 27, 2022 अंडर-19 वर्ल्ड कप 2020 (Under 19 World Cup 2020) टीममधून सिनिअर टीममध्ये आलेला तो पहिला खेळाडू आहे.
IPL 2022 नेहमीसारखे नसेल, कारण आता आयपीएलमध्ये ख्रिस गेल नाही! by Editor – Cricket मराठी
January 22, 2022 आता आयपीएल नेहमीसारखे नसेल. कारण या स्पर्धेतील कल्ट हिरो ख्रिस गेलनं (IPL Cult Hero Gayle) या स्पर्धेतून तलवार मॅन केली आहे.
ON THIS DAY: ‘जखमी टीम इंडिया’ नं गाबामध्ये केले ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण! by Editor – Cricket मराठी
January 19, 2022 ऑस्ट्रेलियासाठी अजिंक्यगड समजल्या जाणाऱ्या ब्रिस्बेनच्या ‘गाबा’ पिचवर टीम इंडियाने या दिवशी इतिहास (India Won Gabba Test) घडवला.
Virat quits Test Captaincy: विराट कोहलीच्या नव्या इनिंगमधील सर्वात मोठा अडथळा by निरंजन वेलणकर
January 18, 2022 विराट कोहलीची नवी इनिंग आता सुरू होत आहे. या इनिंगमध्ये एक सर्वात मोठा अडथळा आहे.
ON THIS DAY : ऋषिकेश कानिटकरच्या ‘त्या’ चौकाराला 24 वर्ष झाली! by Editor – Cricket मराठी
January 18, 2022 18 जानेवारी 1998 हा दिवस आज वयाची 30 वर्ष पूर्ण केलेला भारतीय क्रिकेट फॅन कधीही विसरु शकणार नाही.
ON THIS DAY: फक्त 44 बॉलमध्ये 149 रन! डीव्हिलियर्स माणूस आहे की एलियन? by Editor – Cricket मराठी
January 18, 2022 डीव्हिलियर्सचे सर्व रेकॉर्ड, सिक्स, फोर विसरा… फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तो त्या दिवशी 39 व्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला होता.
‘किंग कोहली’च्या कारकिर्दीमधील सर्वात वादळी कालखंड, 4 महिन्यांत साम्राज्य समाप्त by Editor – Cricket मराठी
January 16, 2022 विराट कोहली (Virat Kohli) म्हणजे भारतीय क्रिकेट, अशी काही महिन्यांपूर्वीपर्यंत परिस्थिती होती. विराटचा प्रत्येक शब्द ही भारतीय क्रिकेटमधील पूर्व दिशा होती.
U19 World Cup: 4 भारतीय बॅटर जे होतील उद्याचे रोहित आणि विराट by Editor – Cricket मराठी
January 13, 2022 टीम इंडियाच्या कोणत्या 4 बॅटरवरच्या खांद्यावर यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी आहे (4 U19 Indian Batter To Watch) ते पाहूया
IND vs SA: टीम निवडीचं पंचवार्षिक दुखणं, द्रविड कधी देणार कडू गोळी? by आदित्य जोशी
January 12, 2022 भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये 223 रनवर ऑल आऊट झाली. टीम इंडियाच्या निवडीचं नेहमीचं दुखणं (Team India Selection Problem) या टेस्टमध्येही कायम आहे.
U19 World Cup: लॉर्ड्सवर विजय ते देश सोडण्याची वेळ वर्ल्ड कप विजेते कॅप्टन सध्या काय करतात? by Editor – Cricket मराठी
January 11, 2022 भारतीय टीमने आजवर 4 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजेते कॅप्टन (India U19 Captain) सध्या काय करतात?
Fan Corner : राहुल द्रविडला आगामी पिढीला दीर्घकाळ कसं खेळायचं हे शिकवावं लागेल – ज्ञानेश देशपांडे by Editor – Cricket मराठी
January 11, 2022 राहुल द्रविडने (Rahul Dravid) भावी पिढीला दीर्घकाळ कसं खेळायचं हे शिकवलं पाहिजे.
IND vs SA, Explained: 3 कारणांमुळे हनुमा विहारी तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणे आवश्यक by Editor – Cricket मराठी
January 8, 2022 टीम मॅनेजमेंटनं तिसऱ्या टेस्टमध्ये हनुमा विहारीला (Hanuma Vihari) का खेळला पाहिजे याची 3 मुख्य कारणं (3 Reason For Vihari) आहेत.
वाढदिवस स्पेशल : कपिल देवनं फक्त कॅच नाही तर वर्ल्ड कप पकडला! पाहा VIDEO by Editor – Cricket मराठी
January 6, 2022 बंदूकीतून गोळी सुटावी तसा रिचर्ड्सच्या बॅटला लागून उडालेला तो बॉल कपिलने पकडला. रिचर्ड्स आऊट झाला. त्यावेळी काही क्षणासाठी संपूर्ण क्रिकेट विश्व स्तब्ध झाले होते!
वाढदिवस स्पेशल: तापाने फणफणत असणाऱ्या कपिलने ऑस्ट्रेलियाला केले होते पराभूत! by Editor – Cricket मराठी
January 6, 2022 कपिल देव (Kapil Dev) यांच्या भन्नाट स्पेलमुळे टीम इंडियाने 1981 साली ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवला होता.
IND vs SA: विराटनं फक्त सचिनच्या ‘त्या’ इनिंगपासून शिकावं, बाकी सर्व आपोआप होईल by Editor – Cricket मराठी
January 3, 2022 विराट कोहलीनं त्याच्या या बॅड पॅचमध्ये फक्त सचिन तेंडुलकरच्या एका इनिंगचा अभ्यास करावा.
IND vs SA: दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील दुष्टचक्र कधी सुटणार? by Editor – Cricket मराठी
January 2, 2022 दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमधील दुष्टचक्राचा (South Africa Cricket Problem) डी कॉक हा आणखी एक बळी आहे.
IND vs SA : 3 भारतीय ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत केले दमदार पदार्पण by Editor – Cricket मराठी
December 20, 2021 3 भारतीय खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट सीरिजमध्ये दमदार पदार्पण (3 Indians Debutant) केले आहे.
Ashes Series: Explained, ऑस्ट्रेलियाला पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लंड कसे पराभूत करणार? by Editor – Cricket मराठी
December 16, 2021 पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लंडला इतिहास घडवायचा असेल तर काही काही महत्त्वाच्या गोष्टी (How England Win) कराव्या लागतील.
IND vs SA : रोहित शर्माच्या जागी टीम इंडियात निवड झालेला प्रियांक पंचाल कोण आहे? by Editor – Cricket मराठी
December 13, 2021 भारत-दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिजपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला आहे. रोहितच्या जागी प्रियांक पंचालची (Priyank Panchal) टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.
EXPLAINED: रोहित शर्मा यशस्वी कॅप्टन असल्याची 5 प्रमुख कारणं by Editor – Cricket मराठी
December 9, 2021 रोहित शर्मा हा यशस्वी कॅप्टन (Why Rohit Sharma Successful Captain) का आहे? याची 5 प्रमुख कारणे पाहूया
IND vs SA: टीम इंडियाकडे आहे पुजाराचा पर्याय, राहुल द्रविड करणार का आग्रह? by Editor – Cricket मराठी
December 8, 2021 चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) टीम इंडियातील वासदार म्हणून 24 सेंच्युरी झळकवणारा अनुभवी बॅटर सज्ज आहे.
IND vs NZ: विराटनं बाहेर बसवलेल्या बॉलरच्या वर्षभरात 50 विकेट्स पूर्ण, सेंच्युरीही झळकावली by Editor – Cricket मराठी
December 5, 2021 एजाज पटेलनं एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याचा आनंद न्यूझीलंडला फार काळ साजरा करता आला नाही. त्यांच्या प्लेयर्सच्या चेहऱ्यावरचे रंग काही तासांमध्ये उडाले.
IPl 2022 Jodi Breakers: आयपीएल गाजवणाऱ्या 4 जोड्या तुटल्या, तुम्ही कुणाला सर्वात जास्त मिस करणार? by Editor – Cricket मराठी
December 2, 2021 आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या 4 जोड्या आता एकत्र खेळणार नाहीत. त्यामुळे आगामी आयपीएल हे जोडी ब्रेकर्स (IPL 2022 Jodi Breakers) ठरले आहे.
MI Retention List 2022: मुंबई इंडियन्सची हुशारी, इतर टीमपेक्षा ठरली भारी! by Editor – Cricket मराठी
December 1, 2021 मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) एक निर्णय हा इतर टीमपेक्षा भारी ठरला असून त्यामध्ये त्यांचे वेगळेपण स्पष्ट झाले आहे.
India vs New Zealand : टीम इंडियाचा ‘क्रायसिस मॅन’ अजिंक्य रहाणेला अखेरची संधी by Editor – Cricket मराठी
November 25, 2021 टीम इंडियाचा ‘क्रायसिस मॅन’ अजिंक्य रहाणेसाठी ही सीरिज शेवटची (Last Chance For Ajinkya Rahane) संधी आहे.
PAK vs BAN, EXPLAINED: पाकिस्तानच्या टीमला बांगलादेशमध्ये विरोध का होत आहे? by Editor – Cricket मराठी
November 19, 2021 पाकिस्तानची टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या निमित्तानं पूर्व पाकिस्तानातील किती क्रिकेटपटू (East Pakistan Cricket) पाकिस्तानच्या राष्ट्रीय टीममध्ये खेळले हे जाणून घेणे योग्य आहे.
Ravi Shastri Coach Review: लाख चुका असतील केल्या, केली पण… by Editor – Cricket मराठी
November 9, 2021 कोच झाल्यानंतर ‘बेवडा रवी शास्त्री’ या नावानं त्यांच्यावर अनेक मीम तयार झाले. पण त्या सर्वांच्या पलिकडंही रवी शास्त्री आहेत.
T20 World Cup 2021 Explained: टीम इंडियाच्या खराब कामगिरीला IPL जबाबदार आहे का? by Editor – Cricket मराठी
November 3, 2021 टीम इंडिया खराब खेळायला लागली की अनेक फॅन्स इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेला जबाबदार धरतात.
T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या ‘शरणागती’चे पोस्टमॉर्टम by Editor – Cricket मराठी
November 2, 2021 टीम इंडियानं या दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारला नाही तर थेट शरणागती (Team India Surrender) पत्कारली आहे.
IPL 2021: आईनं सांगितलं म्हणून अभ्यास कमी करत क्रिकेटकडं वळालेला KKR चा नवा स्टार! by Editor – Cricket मराठी
September 29, 2021 तो अभ्यासात हुशार होता. कायम पुस्तकात गढलेल्या मुलाला त्याच्या आईनं क्रिकेट खेळायला भाग पाडले. आज तो KKR चा नवा स्टार बनला आहे.
T20 World Cup 2007: टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देणारे वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात? by Editor – Cricket मराठी
September 25, 2021 भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2007 हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले. या वर्षी टीम इंडियानं पहिला T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) जिंकला होता.
IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला शेवटच्या ओव्हरमध्ये सनसनाटी विजय मिळवून देणारा कार्तिक त्यागी कोण आहे? by Editor – Cricket मराठी
September 22, 2021 शेतकऱ्याचा मुलगा ते टीम इंडियाचा भावी आशास्थान असा कार्तिक त्यागीचा आजवरचा प्रवास (Who is Kartik Tyagi) गुणवत्तेच्या जोरावर पूर्ण केला आहे.
IPL 2021: KKR चा मिस्ट्री स्पिनर होणार टीम इंडियाच्या यशाचा ‘आर्किटेक्ट’ by Editor – Cricket मराठी
September 21, 2021 केकेआरचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) याला टीम इंडियाच्या यशाचा आर्किटेक्ट होण्याची संधी आहे.
…जेव्हा संजय मांजरेकरनं घाबरुन लॉर्ड्स टेस्ट खेळणे टाळले! by Editor – Cricket मराठी
September 15, 2021 स्वत:ची रहाणेशी (Manjrekar On Rahane) तुलना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकरचा इतिहास क्रिकेट फॅन्स विसरलेले नाहीत.
ON THIS DAY: पाकिस्तानला 2 बॉलमध्ये 1 रन आणि संपूर्ण ‘बॉल आऊट’ झेपलं नाही! by Editor – Cricket मराठी
September 14, 2021 T20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज लढतीमध्ये आजवर भारताचेच वर्चस्व राहिले आहे. या विजयी अभियानाची सुरुवात 2007 साली झाली.
‘या’ 5 कारणांमुळे रोहित शर्मा ठरेल विराट कोहलीपेक्षा चांगला कॅप्टन! by Editor – Cricket मराठी
September 13, 2021 रोहित शर्मा हा विराटपेक्षा लिमिटेड ओव्हरमध्ये चांगला कॅप्टन (Why Rohit Sharma?) ठरु शकतो. याची 5 मुख्य कारणं आहेत.
IND vs ENG : असा घडला ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर! by Editor – Cricket मराठी
September 6, 2021 मुंबईपासून 87 किलोमीटर अंतरावरील पालघरला (Palghar) आज क्रिकेट विश्वात शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) गाव म्हणून ओळख मिळाली आहे.
IND vs ENG: इतरांवरील आणि त्याच्यावरीलही अन्याय थांबवा, अजिंक्य रहाणेला ब्रेक द्या! by Editor – Cricket मराठी
September 5, 2021 फॉर्ममध्ये नसतानाही अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) खेळवणे हे सध्या बेंचवर बसलेल्या अन्य खेळाडूंवर अन्यायकारक आहे.
IND vs ENG, Explained: रवींद्र जडेजाला 5 क्रमांकावर खेळवणे योग्य निर्णय आहे कारण… by Editor – Cricket मराठी
September 3, 2021 जडेजाला या प्रमोशनचा फायदा उठवता आला नाही. तरीही त्याला बॅटींगमध्ये प्रमोशन (Ravindra Jadeja Batting Promotion) देण्याचा टीम इंडियाचा निर्णय हा योग्य आहे.
कोणत्याही पिचवर आग निर्माण करणारा 21 व्या शतकातील सर्वात भेदक फास्ट बॉलर by Editor – Cricket मराठी
September 1, 2021 डेल स्टेनच्या रिटायरमेंटनं (Dale Steyn Special) आफ्रिकेच्या गोल्डन जनरेशनमधील शेवटच्या खेळाडूनंही आता क्रिकेटला अलविदा केला आहे.
IND vs ENG: विराट कोहलीला जागं होण्याचा इशारा देणारा पराभव, अन्यथा…. by Editor – Cricket मराठी
August 30, 2021 टीम इंडियाच्या या खराब कामगिरीचं जनकत्व हे विराट कोहलीकडं (Virat Kohli Problem) आहे..सभोवतालची खाली मान घालून परतणाऱ्या गर्दीचा विराट एक भाग बनला आहे.
IND vs ENG, Explained: अश्विन तिसऱ्या टेस्टमध्ये खेळायला हवा कारण… by Editor – Cricket मराठी
August 23, 2021 तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियानं अनुभवी स्पिनर आर. अश्विनला खेळवणे आवश्यक (Why Ashiwn Must Be Played In Third Test) आहे.
IND vs ENG: भारतीयांना शिवीगाळ करण्याची अँडरसनची सवय जुनीच, धोनीचाही झाला होता संताप VIDEO by Editor – Cricket मराठी
August 20, 2021 भारतीय खेळाडूंचा द्वेष करण्याची, त्यांना शिवीगाळ करण्याची जेम्स अँडरसनची सवय (James Andeson vs Team India) ही जुनीच आहे.
स्वातंत्र्यदिन स्पेशल : देशातील ऑलिम्पिकपटूंचा आधार TOPS, क्रीडा महासत्तेचा पाया रचणारी व्यवस्था by Editor – Cricket मराठी
August 15, 2021 केंद्र सरकारची TOPS ही योजना म्हणजे देशातील ऑलिम्पिकपटूंचा आधार आहे.
Tokyo Olympics 2020: या सम हाच! ‘तो’ सोन्याचा दिवस आला by Editor – Cricket मराठी
August 8, 2021 टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या नीरज चोप्रानं भालाफेकीत गोल्ड मेडल जिंकले. अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिले गोल्ड मेडल आहे.
IND vs ENG: कुणाची आकडेवारी आहे सरस, विराट कोहली की जो रुट? by Editor – Cricket मराठी
August 3, 2021 भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील टेस्ट सीरिज ही दोन देशांप्रमाणेच दोन कॅप्टनमधील देखील आहे.
ON THIS DAY: स्टीव्ह स्मिथची बेस्ट सेंच्युरी, लाजीरवाण्या प्रसंगानंतर खणखणीत पुनरागमन! by Editor – Cricket मराठी
August 1, 2021 स्टीव्ह स्मिथच्या आजवरच्या सर्व सेंच्युरीमधील बेस्ट सेंच्युरी (Steve Smith Best 100) त्यानं आजच्याच दिवशी झळकावली होती.
Tokyo Olympics 2020: मणिपूर ते जपान, 135 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं उचलणाऱ्या मीराबाईची गोष्ट by Editor – Cricket मराठी
July 25, 2021 135 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात ऑलिम्पिक मेडल ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. ते मिळवण्यासाठी मीराबाईचा आजवरचा प्रवास प्रेरणादायी आहे.
Explained: क्रिकेटचा नवा प्रकार The Hundred चे नियम आणि काय आहे IPL पेक्षा वेगळेपण? by Editor – Cricket मराठी
July 21, 2021 इंग्लंडमध्ये 21 जुलैपासून ‘द हंड्रेड’ (The Hundred) ही स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेचे नियम तसेच ही स्पर्धा IPL पेक्षा कशी वेगळी आहे पाहूया
IND vs ENG: विस्तवाशी खेळल्यानं बसला चटका, टीम इंडियात शिरला कोरोना by Editor – Cricket मराठी
July 15, 2021 मोठ्या चुकांमधून शिकण्याचं शहाणपण भारतीय क्रिकेटचा गाडा चालवणाऱ्या मंडळींनी दाखवलं तरच सध्याच्या ‘न्यू नॉर्मल’मध्ये क्रिकेटपटूंचे आरोग्य नॉर्मल राहणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट पाहताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा! by निरंजन वेलणकर
July 14, 2021 एखादी खेळाडू ह्या सगळ्या सिस्टीमशी झुंजत झुंजत अडथळ्यांवर मात करून ख-या मैदानात उतरते, तेव्हा तिच्याकडे खूप धमक आलेली असते.
‘एका कॅचची किंमत काय असते’, ते भारतीय क्रिकेटमधील ‘या’ दिग्गज बॉलरला विचारा by Editor – Cricket मराठी
July 11, 2021 एक चांगला कॅच मॅचचा निकाल बदलतो. पण एक सुटलेला कॅच एखाद्या क्रिकेटपटूचं करियर संपवू शकतो. रणजी क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणाऱ्या पहिल्या फास्ट बॉलरला तो अनुभव आलाय.
IND vs SL: कुलदीप यादवची कामगिरी का ढासळली? समोर आलं नेमकं कारण… by Editor – Cricket मराठी
July 6, 2021 श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा भुवनेश्वर कुमार नंतर सर्वात जास्त वन-डे खेळलेला बॉलर आहे. त्याच्या या अनुभवानंतरही कुलदीपची अंतिम 11 मधील जागा निश्चित नाही. कुलदीप यादवची कामगिरी का ढासळली? याचे नेमके कारण आता समोर आले आहे.
Explained: इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये राहुलला संधी मिळायला हवी कारण… by Editor – Cricket मराठी
June 29, 2021 भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) टेस्ट सीरिजमध्ये केएल राहुल (KL Rahul) खेळणे आवश्यक आहे.
WTC 2021: न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन होण्याची 5 मुख्य कारणं by Editor – Cricket मराठी
June 24, 2021 सहाव्या अतिरिक्त दिवशी न्यूझीलंडनं ‘नॉक आऊट पंच’ लगावत टीम इंडियाचा पराभव केला. न्यूझीलंडच्या या विजेतेपदाची 5 मुख्य कारणं पाहूया
WTC Final 2021: टीम इंडियाच्या पराभवाची 5 मुख्य कारणं by Editor – Cricket मराठी
June 24, 2021 टीम इंडियाच्या या पराभवाची 5 मुख्य कारणं (5 Reasons For India Defeat) काय आहेत ते पाहूया
WTC Final 2021: टीम इंडियानं यापूर्वीही खेळली आहे 6 दिवसांची टेस्ट वाचा काय होता त्याचा निकाल by Editor – Cricket मराठी
June 23, 2021 टीम इंडियानं सहा दिवस टेस्ट (6 Days Test) खेळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील तीन प्रमुख वेळा भारतीय टीमनं 6 दिवस टेस्ट खेळली आहे.
ON THIS DAY: गांगुलीची ऐतिहासिक सेंच्युरी, द्रविडनं टेस्ट क्रिकेटमध्ये खेळला पहिला बॉल by Editor – Cricket मराठी
June 22, 2021 सौरव गांगुलीनं पदार्पणातील टेस्टमध्येच सेंच्युरी (Sourav Ganguly Hundred Lords) झळकावली. तर राहुल द्रविडनं (Rahul Dravid) टेस्ट क्रिकेटमधील पहिला बॉल खेळला. ते
Explained: मोहम्मद शमी कसा बनला टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा ट्रम्प कार्ड by Editor – Cricket मराठी
June 19, 2021 टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा ट्रम्प कार्ड (Shami Trump Card) असलेल्या शमीची कामगिरी विजेतेपदासाठी निर्णायक ठरणार आहे.
IND W vs ENG W: 17 व्या वर्षीच महिला क्रिकेटमधील सुपरस्टार बनलेली शफाली वर्मा कोण आहे? by Editor – Cricket मराठी
June 18, 2021 सचिननं जसा भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला, तसाच भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलण्याची क्षमता शफालीमध्ये (Shafali Verma) आहे
Explained: हरभजनचा ‘दुसरा’ चेहरा, दहशतवाद्यांच्या उदात्तीकरणानंतरचा माफीनामा फसवा by Editor – Cricket मराठी
June 8, 2021 दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करणे आणि नंतर प्रकरण अंगाशी आल्यानंतर माफीनाम्याची केलेली कसरत यामुळे हरभजन सिंगचा (Harbhajan Singh) ‘दुसरा’ चेहरा समोर आला आहे.
सचिन तेंडुलकरसह 4 दिग्गज क्रिकेटपटू ज्यांनी खेळली फक्त 1 T20 मॅच! by Editor – Cricket मराठी
May 30, 2021 सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) चार दिग्गज क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी टेस्ट आणि वन-डे क्रिकेट तर नियमित खेळले, पण एकमेव आंतरराष्ट्रीय T20 खेळली आहे.
ON THIS DAY: मुंबई इंडियन्सने राजस्थानला दाखवले ‘TARE’, शांत द्रविडही संतापला by Editor – Cricket मराठी
May 25, 2021 राजस्थानच्या ड्रेसिंग रुममध्ये याचा इतका मोठा शॉक बसला की कायम शांत, संयमी म्हणून प्रसिद्ध असलेला राजस्थानच्या टीमचा तेव्हाचा मेंटॉर राहुल द्रविडनं (Rahul Dravid) त्यावेळी रागाने टोपी खाली टाकली होती.
6 वर्षांपूर्वीची धक्कादायक गोष्ट ठरली डीव्हिलियर्स परत न येण्याचं कारण? by Editor – Cricket मराठी
May 19, 2021 एबी डीव्हिलियर्सच्या (AB de Villiers) फॅन्ससाठी मंगळवारचा दिवस (18 मे 2021) निराशाजनक ठरला.
विजय शंकरला सोशल मीडियावर हवं तितकं Troll करण्यापूर्वी हे नक्की वाचा by Editor – Cricket मराठी
May 18, 2021 शंकरनं (Vijay Shankar) एका मुलाखतीमध्ये स्वत:ची तुलना जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि शेन वॉटसन (Shane Watson) यांच्याशी केल्याचं अनेकांचा समज झाला आहे.
भारतामधील प्रत्येक गोष्टीत Negativity Unlimited शोधणाऱ्या मंडळींना मॅथ्यू हेडनचं खणखणीत उत्तर by Editor – Cricket मराठी
May 15, 2021 ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनिंग बॅट्समन मॅथ्यू हेडनचा (Matthew Hayden) भारताबद्दलचा सुंदर ब्लॉग प्रत्येकानं वाचायलाच हवा.