SMAT: 8 इनिंगमध्ये 624 रन काढूनही वर्ल्ड कपसाठी दुर्लक्ष, IPL 2022 मध्ये कोटींच्या उड्डाणासाठी सज्ज by Editor – Cricket मराठी
November 23, 2021 तामिळनाडू क्रिकेटचा नवा हिरो शाहरूख खाननं (Shahrukh Khan) आजवर बरीच निराशा सहन केली आहे.
SMAT: शाहरूख खाननं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत तामिळनाडूला केलं चॅम्पियन, 4 बॉलमध्ये ठोकले 22 रन! VIDEO by Editor – Cricket मराठी
November 22, 2021 शेवटच्या बॉलवर मॅच जिंकण्यासाठी 5 रनची गरज होती तेव्हा शाहरूखनं सिक्स लगावत तामिळनाडूच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
SMAT: राहुल-कुंबेळनं 3 वर्ष केलं दुर्लक्ष, त्यांच्याच टीमविरुद्ध घेतल्या 4 बॉलमध्ये 4 विकेट्स by Editor – Cricket मराठी
November 20, 2021 सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत (Syed Mushtaq Ail Trophy) देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक गुणवान खेळाडू चांगली कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधत आहेत.
SMAT: टीम इंडियात झाला मोठा अन्याय, KKR नं संपूर्ण सिझन बाहेर बसवलं, 7 बॉलमध्ये 34 रन काढत दिलं उत्तर by Editor – Cricket मराठी
November 18, 2021 देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं सातत्यानं रन केले आहेत.फक्त चांगली नाही तर विशेष कामगिरी करूननही त्याला टीम इंडियातून वगळण्यात आलं.
India vs New Zealand: राहुल द्रविडच्या शिष्याकडं निवड समितीचं दुर्लक्ष, चांगल्या कामगिरीनंतरही संधी नाही by Editor – Cricket मराठी
November 10, 2021 राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच झाल्यानंर टीम इंडियाची ही पहिलीच टीम आहे. त्यामुळे या टीममध्ये कुणाला संधी मिळते याकडं सर्वांचं लक्ष होतं.
SMAT: पृथ्वी शॉचा वाढदिवशी धमाका, निवड समितीकडून मिळणार रिटर्न गिफ्ट? by Editor – Cricket मराठी
November 9, 2021 मुंबईचा बॅटर पृथ्वी शॉ ने 83 रनची आक्रमक खेळी (Prithvi Shaw 83) करत टीम इंडियातील त्याची दावेदारी सादर केली आहे.
SMAT: दोन्ही हातानं बॉलिंग करू शकणाऱ्या मराठी बॉलरनं केला वर्ल्ड रेकॉर्ड, सर्व ओव्हर्स टाकल्या मेडन! by Editor – Cricket मराठी
November 8, 2021 दोन्ही हातानं बॉलिंग करू शकणाऱ्या मराठी बॉलरनं त्याच्या कोट्यातील सर्व ओव्हर्स मेडन टाकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
SMAT: सय्यद मुश्ताक अली स्पर्धा गाजवणाऱ्या ‘या’ बॉलर्सना उघडणार IPL चे दार? by Editor – Cricket मराठी
February 1, 2021 सय्यद मुश्ताक अली T20 (Syed Mushtaq Ali Trophy 2021) स्पर्धा गाजवणाऱ्या कोणत्या बॉलर्सना IPL चं दार उघडू शकतं ते पाहूया.
SMAT: तामिळनाडूनं संपवला 14 वर्षांचा वनवास, बडोद्याला 7 विकेट्सनं पराभूत करत दिनेश कार्तिकची टीम चॅम्पियन! by Editor – Cricket मराठी
February 1, 2021 तामिळनाडूनं (Tamil Nadu) सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेचं (Syed Mushtaq Ali Trophy 2021) विजेतेपद पटाकवलं आहे.
SMAT: कार्तिकची धमाकेदार खेळी, तामिळनाडूची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक by Editor – Cricket मराठी
January 29, 2021 तामिळनाडूनं (Tamil Nadu) सलग दुसऱ्या सिझनमध्ये सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
IPL 2021: मुंबई इंडियन्सला प्रभावित करणारा नागालँडचा 16 वर्षांचा बॉलर, पाहा VIDEO by Editor – Cricket मराठी
January 28, 2021 मुंबई इंडियन्सनं नागालँडच्या (Nagaland) ख्रीविस्तो केन्स (Khrievisto Kense) या 16 वर्षांच्या लेग स्पिनरची ट्रायलसाठी निवड केली आहे.
SMAT: बडोद्याच्या बॅट्सनननं शेवटच्या बॉलवर मारला धोनीच्या स्टाईलनं सिक्सर, टीमची सेमी फायनलमध्ये धडक! by Editor – Cricket मराठी
January 27, 2021 बडोदा (Baroda) विरुद्ध हरयाणा (Haryana) यांच्यात ही क्वार्टर फायनल शेवटच्या बॉलपर्यंत रंगली.
SMAT: गतविजेत्या कर्नाटकचं आव्हान संपुष्टात, पंजाबची सेमी फायनलमध्ये धडक! by Editor – Cricket मराठी
January 26, 2021 सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेतून (Syed Mushtaq Ali Trophy 2021) गतविजेत्या कर्नाटकचं (Karnataka) आव्हान संपुष्टात आलं आहे.
SMAT: बलाढ्य मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, नवख्या पुदुच्चेरीनं केला 6 विकेट्सनं पराभव! by Editor – Cricket मराठी
January 18, 2021 सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेतील (Syed Mushtaq Ali Trophy 2021) मुंबईचं (Mumbai) आव्हान संपुष्टात आलं आहे.
SMAT: प्रभ‘सिमरन’च्या जबरदस्त फॉर्ममुळे पंजाबचं ‘राज’ कायम! by Editor – Cricket मराठी
January 17, 2021 प्रभसिमनरन सिंगनं या स्पर्धेतील चार मॅचमध्ये चार हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्यानं या स्पर्धेत आतापर्यंत 134 च्या सरासरीनं 268 रन्स केले आहेत.
SMAT: अर्जुन सचिन तेंडुलकरचं मुंबईकडून पदार्पण, पहिल्या मॅचमध्ये घेतली एक विकेट -VIDEO by Editor – Cricket मराठी
January 16, 2021 सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar) प्रथमश्रेणी मॅचमध्ये मुंबईकडून पदार्पण केलं.
SMAT : CSK मधून हकालपट्टीटची भीती असलेल्या बॅट्समनची सलग दुसऱ्यांदा आक्रमक खेळी! by Editor – Cricket मराठी
January 14, 2021 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत ( Syed Mushtaq Ali Trophy 2021) भारतीय क्रिकेटपटू स्वत:ला सिद्ध करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.
मोहम्मद अझहरुद्दीननं काढले 54 बॉल्समध्ये 137 रन्स, 11 सिक्स आणि 9 फोरसह केले अनेक रेकॉर्ड्स! by Editor – Cricket मराठी
January 14, 2021 सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) मध्ये केरळच्या (Kerala) मोहम्मद अझहरुद्दीननं (Mohammed Azharudden) धमाकेदार इनिंग करत संपूर्ण भारतीय क्रिकेटचं लक्ष स्वत:कडं वेधून घेतलं आहे.
श्रीसंतचं 7 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक, संजू सॅमसनच्या कॅप्टनसीखाली खेळणार स्पर्धा by Editor – Cricket मराठी
December 31, 2020 भारताचा माजी फास्ट बॉलर शांताकुमारन श्रीसंत (S.Sreesanth) सात वर्षानंतर क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.