T20 WC 2021

T20 World Cup 2021: भारताच्या मॅचपूर्वी पाकिस्तानात लाथाळी, माजी कॅप्टननं केला गंभीर आरोप

वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानला भारताविरुद्ध आजवर एकही मॅच जिंकता आलेली नाही. मात्र त्यांची बडबड (नेहमीप्रमाणे) सुरूच आहे.

T20 WC New Zealand Preview: फॉर्मातील टीमला विजेतेपदाचा चान्स!

गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या टीमला यंदा पहिल्या T20 वर्ल्ड कप विजेतेपदाचा (T20WC New Zealand Preview) चान्स आहे

T20 WC 2021: पैशापेक्षा देश महत्त्वाचा! एक पैसा न घेता धोनी करणार टीमला मार्गदर्शन

T20 र्ल्ड कपच्या दरम्यान भारतीय टीमला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) देखील उपलब्ध असेल.

T20 World Cup 2021: सूर्या, इशानची जागा कोण घेणार? 3 जणांची नावं आघाडीवर

सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार आणि इशान किशनच्या वर्ल्ड कप टीममधील जागेसाठी 3 खेळाडूंमध्ये (Who Replace Ishan, Surya) चुरस आहे.

IPL 2021: KKR चा मिस्ट्री स्पिनर होणार टीम इंडियाच्या यशाचा ‘आर्किटेक्ट’

केकेआरचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) याला टीम इंडियाच्या यशाचा आर्किटेक्ट होण्याची संधी आहे.

T20 WC 2021: धोनीच्या निवडीपासून ते तो पुढील कोच होणार का? पर्यंतच्या सर्व प्रश्नांची वाचा उत्तरं

धोनी टीम इंडियाचा हेड कोच म्हणून रवी शास्त्रींची जागा घेणार का? हा प्रश्न आता विचारला जात आहे.

यशस्वी भव! T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, 15 जणांच्या ‘विराट’ सेनेवर इतिहास घडवण्याची जबाबदारी

चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं 15 जणांच्या टीमची घोषणा (Team India squad) केली आहे. या टीममध्ये 3 जण राखीव आहेत.

मुख्य लढाईआधीच पाकिस्तानच्या दोन्ही कोचची माघार, T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर राजीनामा

मिसबाह आणि वकार यांची 2019 साली या पदावर निवड करण्यात आली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी त्यांनी केलेल्या कराराचे 1 वर्ष अद्याप बाकी होते.

T20 World Cup 2021: ‘या’ तारखेला होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, वाचा टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट फॅन्सना ज्याची उत्सुकता होती, ते T20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक (T20 WC 2021 Schedule) अखेर जाहीर झालं आहे.

T20 World Cup 2021: सूर्या की श्रेयस? 2 मुंबईकरांमध्ये कोण आहे वर्ल्ड कपसाठी सरस?

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोन मुंबईकरांमध्ये (Suryakumar or Shreyas) जोरदार चुरस आहे.

T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा व्हिलन ठरणार टीमचा आधार

स्टिव्ह स्मिथ T20 वर्ल्ड कपमध्ये माघार घेण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये नंबर 3 वर बॅटींग करु शकेल असा समर्थ पर्याय ऑस्ट्रेलियाला सापडला आहे.

IND vs SL: T20 वर्ल्ड कपच्या टीम इंडियामधील ‘या’ 4 जागांसाठी होणार श्रीलंका दौऱ्यातून निवड

श्रीलंका दौऱ्यात होणाऱ्या 3 वन-डे आणि 3 T20 मॅचमधून आगमी वर्ल्ड कपमधील 4 जागा (4 Slots For T20 World Cup) निवड समिती निश्चित करणार आहे.

T20 World Cup 2021: सुपर 12 मध्ये मेगा मुकाबला, भारत-पाकिस्तानचा एकाच गटात समावेश

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढत हा सुपर 12 चा मेगा मुकाबला असेल. क्रिकेट वर्ल्ड कप 2019 नंतर पहिल्यांदाच या दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळतील.

IPL 2021 पुन्हा होणं शक्य आहे? वाचा काय आहेत BCCI समोरचे पर्याय

60 पैकी 29 मॅच झाल्यानंतर IPL 2021 स्पर्धा स्थगित करावी लागली. आता उर्वरित मॅच पुन्हा होणार का? (Is IPL 2021 Possible again?) हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Explained: 4 मॅचमध्ये 1 रन काढल्यानंतरही केएल राहुल टीम इंडियामध्ये का हवा?

टीम मॅनेजमेंट अजब निर्णयासांठी प्रसिद्ध असली तरी त्यांचा राहुलला पाठिंबा देणे योग्य आहे. भारताच्या T20 टीममध्ये केएल राहुलची आवश्यकता (Team India needs Rahul) आहे.

41 वर्षांचा ख्रिस गेल म्हणतो,’आणखी पाच वर्ष क्रिकेट खेळणार’ ‘युनिवर्स बॉस’ ची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ख्रिस गेलनं (Chris Gayle) त्याच्या करियरबद्दल एक महत्वाची माहिती दिली आहे.

टीम इंडियाचे 2021 मध्ये भरगच्च वेळापत्रक, पाच प्रमुख आव्हानांचा करावा लागणार सामना!

कोरोना व्हायरसमुळे 2020 मधील बहुतेक काळ क्रिकेट वाया गेल्यानंतर टीम इंडिया (Team India) नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. या वर्षभरात टीम इंडियाला पाच प्रमुख आव्हानांचा सामना करावा लागणार आहे

वाचा सविस्तर : टीम इंडियाचे 2021 मधील संपूर्ण वेळापत्रक

कोरोना व्हायरसमुळे 2020 या वर्षी फारसं क्रिकेट होऊ शकलं नाही. आता नव्या वर्षात नव्या जोशात टीम इंडिया (Team India) क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

error: