Tag: Australia

वाढदिवस स्पेशल : शेवटपर्यंत लढणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा नेता

टीमला सर्वात गरज असताना खेळणारा आणि प्रतिस्पर्धी टीमला मॅच जिंकण्यापासून रोखणारा खेळाडू म्हणजे स्टीव्ह वॉ (Steve Waugh).

वाढदिवस स्पेशल : लेग स्पिनर म्हणून आला आणि रन मशीन बनला!

गेल्या काही वर्षांपासून नियमित क्रिकेट पाहणं सुरू करणाऱ्या मंडळींना स्मिथनं (Steve Smith) लेग स्पिनर म्हणून ऑस्ट्रेलियन टीममध्ये पदार्पण केलं होतं, हे सांगितल्यावर आश्चर्य वाटेल.

IPL च्या पैशांमुळे मित्र बनला शत्रू! ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडरचा गंभीर आरोप

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. जगभरातील क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात.

Women’s World Cup:  इंग्लंडला 3 चुका महागात, ऑस्ट्रेलियानं जिंकला वर्ल्ड कप

इंग्लंडनं फायनलध्ये केलेल्या 3 चुकांमुळे 2007 नंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण (3 Mistakes of England Women) ठरले.

Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटच्या रोहित शर्मानं वेस्ट इंडिजला लोळावले

ऑस्ट्रेलियानं महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. एलिसा हिली या विजयाची नायिका ठरली.

Women’s World Cup: सेमी फायनलच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू आऊट

महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

PAK vs AUS : ऑस्ट्रेलियानं लाहोर टेस्ट जिंकली, पाकिस्तानला नकारात्मक डावपेच भोवले!

पाकिस्ताननं दोन टेस्ट डेड पिचच्या जीवावर ड्रॉ केल्या. लाहोरमधील पिचनं बाबर आझमच्या (Babar Azam) टीमला साथ दिली नाही.

PAK v AUS : स्टार्क-कमिन्सचा धुमाकूळ, 20 रनमध्ये पाकिस्ताननं गमवाल्या 7 विकेट्स!

मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) टाकलेला बॉल इतका अप्रतिम होता की अनुभवी बॅटर आणि व्हाईस कॅप्टन मोहम्मद रिझवान निरुत्तर ठरला.

error: