Tag: Cricket World Cup 1996

वाढदिवस स्पेशल : वेस्ट इंडिजच्या सुवर्णयुगाचा अखेरचा साक्षीदार!

तपकिरी रंगाची गोल टोपी घालून मैदानात उतरणाऱ्या वेस्ट इंडिजच्या कॅप्टनची वर्ल्ड कप सेमी फायनलमधील एकाकी झुंज अनेकांना आठवत असेल.

वाढदिवस स्पेशल : पाकिस्तानला 0 रनमध्ये 5 विकेट्सचा ‘प्रसाद’ देणारा बॉलर!

भारतीय बॉलर्सच्याअविस्मरणीय कामगिरीची यादी करायची असेल तर ती यादी उद्दाम आमिर सोहेलला (Aamir Sohail) बोल्ड करणाऱ्या व्यंकटेश प्रसादच्या (Venkatesh Prasad) बॉलशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

वाढदिवस स्पेशल: वर्ल्ड कप विजयाचा पाया रचणारा दशकातील सर्वात आक्रमक बॅट्समन

जयसूर्या इतकी सातत्यपूर्ण आणि बॉलर्सचं खच्चीकरण करणारी फटकेबाजी कुणीही केली नाही. श्रीलंकेच्या वर्ल्ड कप विजेतेपदाचा पाया रचणाऱ्या जयसूर्याचा आज वाढदिवस (Sanath Jaysuriya Birthday) आहे.

VIDEO : आमिर सोहेलनं सुरु केलं, व्यंकटेश प्रसादनं संपवलं! ऐतिहासिक घटनेची 25 वर्ष

वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये आमिर सोहेलच्या (Aamir Sohail) उद्दामपणाला पुढच्याच बॉलवर प्रसादनं त्याला आऊट करुन (Prasad vs Sohail) उत्तर दिले होते.

error: