Tag: David Warner

IPL 2022: डेव्हिड वॉर्नरनं काढला हैदराबादचा वचपा, शेवटच्या ओव्हरमध्ये दाखवलं मोठं मन!

डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये त्याला दिलेल्या वागणुकीचा वचपा (Warner vs SRH) काढला आहे.

IPL 2022 Mega Auction: 5 बॅटर्सना सर्वाधिक मागणी, टीम करणार तिजोरी रिकामी

या ऑक्शनमध्ये 5 बॅटर्सना सर्वाधिक महागडे ठरणार असून त्यांना खरेदी करण्यासाठी टीम तिजोरी रिकामी करणार (IPL 2022 Batters) आहेत.

Ashes Series: डेव्हिड वॉर्नरचे होबार्टमध्ये हाल, इंग्लंड विरुद्ध झाला लज्जास्पद रेकॉर्ड

होबार्ट टेस्टमध्ये डेव्हिड वॉर्नरचे चांगलेच हाल झाले आहेत. त्याच्या नावावर एका लज्जास्पद रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ashes Series:  डेव्हिड वॉर्नरनं निराश मनस्थितीतही दाखवलं मोठं मन, फॅनला मिळाली आयुष्यभराची आठवण, VIDEO

डेव्हिड वॉर्नरनं मॅच पाहण्यासाठी आलेल्या एका फॅनला आयुष्यभराची (David Warner Gift) आठवण दिली आहे.

वॉर्नरच्या हकालपट्टीवर SRH मॅनेजमेंटचे हात वर, कोचनी केला मोठा गौप्यस्फोट

आयपीएल सिझन सुरू झाला तेव्हा वॉर्नर SRH टीमचा कॅप्टन होता. स्पर्धेच्या दरम्यान त्याची हैदराबादनं टीममधूनही हकालपट्टी केली होती

वाढदिवस स्पेशल: आक्रमक, वादग्रस्त आणि टीमसाठी सर्वस्व ओतणारा बेस्ट कॅप्टन

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘सेहवाग स्कुल’चा विद्यार्थी आहे. सेहवाग प्रमाणेच तो टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होईल का? असा अनेकांनी प्रश्न विचारला होता.

IPL 2021: एक अध्याय संपला! डेव्हिड वॉर्नर आणि SRH नं घेतला एकमेकांचा निरोप

सनरायझर्स हैदराबादचा माजी कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं (David Warner SRH) आयपीएल स्पर्धा (IPL 2021) सुरू असतानाच टीमला निरोप दिला आहे.

IPL 2021: विराटनंतर RCB चा कॅप्टन कोण होणार? 3 जणांची नावं सर्वात आघाडीवर

विराटनंतर RCB चा टीमचा कॅप्टन कोण होणार? याची चर्चा (Who Replace Virat?) सुरू झाली आहे. विराटचा उत्तराधिकारी म्हणून 3 खेळाडूंची नावं आघाडीवर आहेत.

Live मॅचमध्ये केली होती गडबड, जुन्या प्रकरणात अडकणार ऑस्ट्रेलियन दिग्गज?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील काळा अध्याय असलेल्या बॉल टेम्पिरिंग प्रकरणानं (Ball Tampering scandal) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे

error: