Tag: England

Explained: बेन स्टोक्सची निवृत्ती हे वन-डे क्रिकेटचं महत्त्व संपत असल्याचं लक्षण आहे का?

बेन स्टोक्सनं (Ben Stokes) वन-डे प्रकार सोडत याचं महत्त्व कमी झाल्याचे संकेत क्रिकेट विश्वाला दिले आहेत का?

Ben Stokes: बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय, वयाच्या 31 व्या वर्षीच केली निवृत्ती जाहीर

जगाला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडला वन-डेचा एकमेव वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचा (Ben Stokes) महत्त्वाचा वाटा होता.

ENG vs NZ: बेअरस्टोनं पळवला न्यूझीलंडचा विजय, 120 वर्षांचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला!

जॉनी बेअरस्टोनं इंग्लंड विरूद्ध वादळी सेंच्युरी झळकावली. यावेळी 120 वर्षांचा रेकॉर्ड फक्त 1 बॉलनं वाचला.

कुणी एक शिवी दिली तर…. रवी शास्त्रींनी सांगितला टीम इंडियाला दिलेला मंत्र!

रवी शास्त्रींनी त्यांच्या कोचिंगचा मंत्र (Ravi Shastri Coaching Mantra) सांगितला. त्याचबरोबर भारतामधील एका लॉबीवरही त्यांनी टीका केली.

Women’s World Cup:  इंग्लंडला 3 चुका महागात, ऑस्ट्रेलियानं जिंकला वर्ल्ड कप

इंग्लंडनं फायनलध्ये केलेल्या 3 चुकांमुळे 2007 नंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण (3 Mistakes of England Women) ठरले.

वाढदिवस स्पेशल : साहेबांना वर्ल्ड कप जिंकून देणारा कामगार!

क्रिकेटला जन्म देणाऱ्या इंग्लंडनं अखेर 2019 साली अनेक वळणांचा प्रवास पार केल्यानंतर पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2019) जिंकला

U19 World Cup : इंग्लंडवर भारताचे ‘राज’ टीम इंडियानं पाचव्यांदा जिंकला वर्ल्ड कप

टीम इंडियानं फायनलमध्ये इंग्लंडचा 4 विकेट्सनं पराभव करत अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचे पाचव्यांदा विजेतेपद पटकावले आहे.

U19 World Cup 2022: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये इंग्लंडच्या 4 क्रिकेटपटूंचा अडथळा

टीम इंडियाच्या अंडर 19 वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये इंग्लंडच्या 4 खेळाडूंचा अडथळा आहे.

U 19 World Cup : फायनलमधील पहिली टीम ठरली! रंगतदार लढतीत ठरला इंग्लंड-अफगाणिस्तानमधील विजेता

स्तान (England U19 vs Afghanistan U19) या भिन्न परिस्थितीमधून आलेल्या दोन अंडर 19 टीममधील पहिली सेमी फायनल चांगलीच रंगतदार झाली.

error: