Tokyo Olympics 2020 Explained: हॉकीतील ऑलिम्पिक मेडल नव्या युगाची सुरुवात का आहे?
अगदी योग्य वेळी मिळालेल्या ऑलिम्पिक मेडलमुळे भारतीय हॉकीमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हॉकीतील उज्ज्वल भविष्याची हे मेडल म्हणजे नांदी आहे.

2 ऑगस्ट 2021 हा दिवस भारतीय हॉकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.