IND vs ENG : ‘शार्दुलला ‘लॉर्ड का म्हणतात हे त्यानं सिद्ध केलं’
भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज (IND vs ENG 2021) अर्धवट संपली असली तरी या सीरिजमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्या नेहमी लक्षात राहणार आहेत
भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज (IND vs ENG 2021) अर्धवट संपली असली तरी या सीरिजमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्या नेहमी लक्षात राहणार आहेत
स्वत:ची रहाणेशी (Manjrekar On Rahane) तुलना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकरचा इतिहास क्रिकेट फॅन्स विसरलेले नाहीत.
सहजपणे गॅप शोधणे आणि मैदानाच्या सर्व बाजूला कल्पक फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला बटलर इंग्लंड क्रिकेटमध्ये मिस्टर 360 नावानंही ओळखला जातो.
गेल्या 50 वर्षात भारतीय टीमला एकदाही ओव्हलवर जिंकता (How India Won Oval Test) आले नव्हते.
मुंबईपासून 87 किलोमीटर अंतरावरील पालघरला (Palghar) आज क्रिकेट विश्वात शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) गाव म्हणून ओळख मिळाली आहे.
फॉर्ममध्ये नसतानाही अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) खेळवणे हे सध्या बेंचवर बसलेल्या अन्य खेळाडूंवर अन्यायकारक आहे.
जडेजाला या प्रमोशनचा फायदा उठवता आला नाही. तरीही त्याला बॅटींगमध्ये प्रमोशन (Ravindra Jadeja Batting Promotion) देण्याचा टीम इंडियाचा निर्णय हा योग्य आहे.
'रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेट खेळू शकत नाही,' अशी ओरड करणाऱ्या मंडळींना रोहितनं खणखणीत उत्तर दिलं आहे
इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियात अजिंक्य रहाणेला 3 जण पर्याय (Options for Ajinkya Rahane) आहेत.
टीम इंडियाच्या या खराब कामगिरीचं जनकत्व हे विराट कोहलीकडं (Virat Kohli Problem) आहे..सभोवतालची खाली मान घालून परतणाऱ्या गर्दीचा विराट एक भाग बनला आहे.
You must be logged in to post a comment.