Tag: India Tour Of Australia

‘मी काम केलं, माझं क्रेडिट दुसऱ्यांनी पळवलं,’ अजिंक्य रहाणेचा गंभीर आरोप! VIDEO

टीम इंडियातील संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) एक गंभीर आरोप केला आहे.

वाढदिवस स्पेशल: टिपिकल ऑस्ट्रेलियन वृत्तीच्या खडूस रिकी पॉन्टिंगच्या 5 बेस्ट इनिंग!

तो रिटायर झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमनच्या (Don Bradman) नंतरची जागा त्याने पटकावली होती.

वाढदिवस स्पेशल: टोकाचे यश आणि अपयश अनुभवणारा टीम इंडियाचा Unsung Hero

टीम इंडियाचे माजी कोच जॉन राईट (John Wright) यांनी त्याला नेटमध्ये पाहिले तेव्हा तो त्यांना आघाडीचा बॅटर वाटला होता.

वाढदिवस स्पेशल: लँगरचा जीव वाचवण्यासाठी पॉन्टिंग इनिंग घोषित करणार होता!

ऑस्ट्रेलियाचा सध्याचा कोच जस्टीन लँगर त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये लढवय्या खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. त्याची खेळाबद्दलची कमिटमेंट इतकी टोकाची होती की एका टेस्टमध्ये तो अक्षरश: जीवाची पर्वा न करता मैदानात उतरणार…

वाढदिवस स्पेशल: एक कॅच सोडला आणि गिलख्रिस्ट लगेच निवृत्त झाला!

ज्यांच्या निवृत्तीनंतर क्रिकेटविश्वात खळबळ उडाली अशा क्रिकेटपटूंमधील एक आघाडीचे नाव आहे ॲडम गिलख्रिस्ट. (Adam Gilchrist)

IND vs ENG : असा घडला ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

मुंबईपासून 87 किलोमीटर अंतरावरील पालघरला (Palghar) आज क्रिकेट विश्वात शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) गाव म्हणून ओळख मिळाली आहे.

IND vs AUS : ब्रिस्बेनमध्ये 1046 विरुद्ध 13 या विषम लढाईला सुरुवात!

ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमनं टेस्टमध्ये एकूण 1046 विकेट्स घेतल्या आहेत. तर भारतीय टीमच्या नावावर फक्त 13 विकेट्स आहेत.

ब्रिस्बेन टेस्ट: सचिन तेंडुलकरची ऑस्ट्रेलियातील पहिली इनिंग – पाहा VIDEO

सचिनच्या (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलियातील पहिल्या इनिंगचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.

‘होय, मी मुर्ख ठरलो’, सर्व बाजूनं अडकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनची कबुली!

सिडनी टेस्टच्या (Sydney Test) संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्समध्ये टीम पेननं (Tim Paine) त्याच्या चुकांची कबुली दिली आहे.

error: