Tag: India vs Australia

अजिंक्य रहाणेच्या अविस्मरणीय सेंच्युरीवर जळणाऱ्या ब्रिटीश मीडियाला वासिम जाफरने दिलं खणखणीत उत्तर!

अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) सेंच्युरीमुळे काहींना पोटदुखीही झालीय. भारतीयांनी चांगली कामगिरी केली की ज्यांना सर्वात प्रथम पोटदुखी होते त्यात ब्रिटीशांचा आघाडीचा क्रमांक आहे.

IND vs AUS: रहाणेच्या सेंच्युरीमुळे टीम इंडिया मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ‘अजिंक्य’

मुंबईचे क्रिकेटपटू ज्या टिपीकल ‘खडूस’ खेळासाठी जगभर ओळखले जातात तो खडूस खेळ कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी जगाला दाखवला. रहाणेनं मेलबर्न टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली.

IND vs AUS: छोट्या गोष्टीमागे मोठा विचार, अजिंक्य रहाणेनं जिंकली सर्वांची मनं!

टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) मेलबर्न टेस्टच्या पहिल्या दिवशी एक आदर्श कृती करत सर्वांची मनं जिंकली.

IND vs AUS : बॉलर्स हिट तर कॅप्टन सुपर हिट, मेलबर्नमध्ये पहिल्या दिवशी भारताचा दबदबा

भारतीय बॉलर्स हिट ठरले असतील तर कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सुपर हिट ठरला. बॉलर्सच्या प्रयत्नांनाी त्याने आक्रमक कॅप्टनसीची जोड दिली.

संतापलेल्या गावसकरांनी जोडीदाराला दिला होता मैदान सोडण्याचा आदेश! – पाहा VIDEO

‘नोटबुक’ शैलीत क्रिकेट खेळणाऱ्या गावस्कर (Suni Gavaskar) यांचे मैदानातील वर्तन हे नेहमीच आचारसंहितेच्या पुस्तकाला साजेसे असे. क्रिकेट करियरमध्ये फक्त एकदा 1981 साली गावस्कर यांचा भर मैदानात पारा चढला होता

Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का?

टीम इंडियाचा सध्याचा सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर आर. अश्विनवर (R. Ashwin) अन्याय होत आहे, असा आरोप सुनील गावस्करांनी (Sunil Gavaskar) केला आहे.

लॉर्ड्स 1974 ते अ‍ॅडलेड 2020, दोन लज्जास्पद कामगिरीमधील अजब योगायोग!

अ‍ॅडलेडपूर्वी (Adelaide) टीम इंडियाचा निचांकी स्कोअर लॉर्ड्वर (Lords) 1974 साली नोंदवण्यात आला होता. या दोन्ही स्कोअरमध्ये काही विलक्षण साम्य आहे.

लज्जास्पद पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, मोहम्मद शमी टेस्ट सीरिजमधून आऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवाची जखम ताजी असतानाच टीम इंडियाला (Team India) आणखी एक धक्का बसला आहे.

IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाचा ‘काळा शनिवार’!

टीम इंडियाच्या (Team India) फॅन्सनी कधीही कल्पना केली नसेल इतका खराब खेळ भारतीय बॅट्समन्सनी अ‍ॅडलेड टेस्टच्या (Adelaide Test) तिसऱ्या दिवशी करुन दाखवला!

error: