‘वन-डे क्रिकेट खेळण्यासाठी तयार नसलेल्या खेळाडूला परत पाठवा,’ टीम इंडियातील क्रिकेटपटूवर भडकला गंभीर
दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर गौतम गंभीरनं भारतीय वन-डे टीमच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
क्रिकेट आवडणाऱ्या सर्वांसाठी - For all Cricket lovers
दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर गौतम गंभीरनं भारतीय वन-डे टीमच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं भारतावरील विजयानंतर चक्क जय श्रीराम (Jai Shree Ram) असे म्हणत रामनामाचा गजर केला आहे.
शेवटची मॅच जिंकून नामुश्की टाळण्यासाठी दीपक चहरनं (Deepak Chahar) आटोकाट प्रयत्न केले. त्याचे हे प्रयत्न 4 रननं कमी पडले
ऋषभ पंतने (Rishabh Pant) टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडचा 21 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला.
विराट कोहली (Virat Kohli) नव्या इनिंगमध्येही जुन्या पद्धतीनेच आक्रमक दिसला. त्याने मैदानात आफ्रिकेच्या कॅप्टनशी पंगा घेतला.
टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेतील वन-डे सीरिजमध्ये काही अविस्मरणीय विजय मिळवले आहेत.
विराट कोहलीची नवी इनिंग आता सुरू होत आहे. या इनिंगमध्ये एक सर्वात मोठा अडथळा आहे.
टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टेस्ट टीमचा कॅप्टन होण्यास तयार आहे.
विराट कोहली (Virat Kohli) म्हणजे भारतीय क्रिकेट, अशी काही महिन्यांपूर्वीपर्यंत परिस्थिती होती. विराटचा प्रत्येक शब्द ही भारतीय क्रिकेटमधील पूर्व दिशा…
भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विराटने यावेळी भावुक प्रतिक्रिया दिली आहे.
You must be logged in to post a comment.