Tag: India vs South Africa

IND vs SA: ‘सिराज पॉवर’ चा आफ्रिकेला तडाखा, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा रेकॉर्ड!

सिराजच्या वादळी स्पेलपुढे आफ्रिकेची वाताहत झाली आणि भारतानं टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड केला.

IND vs SA: 37 वर्षांच्या कार्तिकची कमाल, 20 वर्षांची प्रतीक्षा संपवणार?

दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) वयाच्या 37 व्या वर्षी टीम इंडियात पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.

‘वन-डे क्रिकेट खेळण्यासाठी तयार नसलेल्या खेळाडूला परत पाठवा,’ टीम इंडियातील क्रिकेटपटूवर भडकला गंभीर

दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर गौतम गंभीरनं भारतीय वन-डे टीमच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

जय श्रीराम! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूकडून विजयानंतर रामनामाचा गजर

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं भारतावरील विजयानंतर चक्क जय श्रीराम (Jai Shree Ram) असे म्हणत रामनामाचा गजर केला आहे.

IND vs SA: आफ्रिकेविरुद्ध तळपला ‘दीपक’, तेजस्वी खेळानंतरही पराभव झाल्यानं अश्रू अनावर

शेवटची मॅच जिंकून नामुश्की टाळण्यासाठी दीपक चहरनं (Deepak Chahar) आटोकाट प्रयत्न केले. त्याचे हे प्रयत्न 4 रननं कमी पडले

error:
Exit mobile version
%%footer%%