वाढदिवस स्पेशल : एकाच वर्षी 5 T20 विजेतेपद पटकावणारा चॅम्पियन!
वेस्ट इंडिजचा (West Indies) ऑल राऊंडर आणि कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) लाईफलाईन असलेल्या आंद्रे रसेलचा आज वाढदिवस (Andre Russell Birthday) आहे.
वेस्ट इंडिजचा (West Indies) ऑल राऊंडर आणि कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) लाईफलाईन असलेल्या आंद्रे रसेलचा आज वाढदिवस (Andre Russell Birthday) आहे.
यंदाच्या सिझनमध्ये तर टीम लावताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण, तब्बल 22 खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत.
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी आयपीएल स्पर्धेवर मोठं वक्तव्य केलं आहे.
आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. यंदा स्पर्धेतील 10 टीमची विभागणी 2 ग्रुपमध्ये करण्यात आली आहे.
आयपीएल ऑक्शनमध्ये करोडपती झालेल्या कोलकाताच्या खेळाडूनं दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सुपर लाीग स्पर्धा (PSL 2022) सोडली आहे.
आयपीएलच्या 8 जुन्या टीमनं आजवर सर्वाधिक रक्कम देऊन कोणत्या खेळाडूला लिलावात खरेदी केले आहे हे माहिती आहे का?
मिकायो दोराजी (Mikyo Doraji) हा आयपीएल खेळण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेला भूतानचा पहिला क्रिकेटपटू आहे.
आता आयपीएल नेहमीसारखे नसेल. कारण या स्पर्धेतील कल्ट हिरो ख्रिस गेलनं (IPL Cult Hero Gayle) या स्पर्धेतून तलवार मॅन केली आहे.
आयपीएल 2022 मध्ये लखनौ आणि अहमदाबाद या दोन टीन नव्याने सहभागी होत आहेत. मेगा ऑक्शनपूर्वी दोन्ही टीम कोचिंग स्टाफची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.
इंग्लंड क्रिकेट टीम (England Cricket Team) ऑस्ट्रेलियात सुरुवातीला 14 दिवस क्वारंटाईन होती. त्यानंतर त्यांनी फक्त 12 दिवसांमध्ये अॅशेस सीरिज (Ashes Series) गमावली.
You must be logged in to post a comment.