Tag: Kolkata Knight Riders

वाढदिवस स्पेशल : एकाच वर्षी 5 T20 विजेतेपद पटकावणारा चॅम्पियन!

वेस्ट इंडिजचा (West Indies) ऑल राऊंडर आणि कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) लाईफलाईन असलेल्या आंद्रे रसेलचा आज वाढदिवस (Andre Russell Birthday) आहे.

IPL मध्ये करोडपती होताच कोलकाताच्या खेळाडूचा PSL ला रामराम

आयपीएल ऑक्शनमध्ये करोडपती झालेल्या कोलकाताच्या खेळाडूनं दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सुपर लाीग स्पर्धा (PSL 2022) सोडली आहे.

IPL 2021: आईनं सांगितलं म्हणून अभ्यास कमी करत क्रिकेटकडं वळालेला KKR चा नवा स्टार!

तो अभ्यासात हुशार होता. कायम पुस्तकात गढलेल्या मुलाला त्याच्या आईनं क्रिकेट खेळायला भाग पाडले. आज तो KKR चा नवा स्टार बनला आहे.

IPL 2021: KKR चा मिस्ट्री स्पिनर होणार टीम इंडियाच्या यशाचा ‘आर्किटेक्ट’

केकेआरचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) याला टीम इंडियाच्या यशाचा आर्किटेक्ट होण्याची संधी आहे.

IPL 2021: पॉन्टिंग, गंभीरला जमलं ते करण्याची हिंमत मॉर्गन दाखवणार का?

केकेआरच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण हे इऑन मॉर्गनची (Eoin Morgan) कॅप्टनसी आहे. फक्त कॅप्टन म्हणून नाही तर बॅट्समन म्हणूनही मॉर्गन या स्पर्धेत सातत्यानं फेल होत आहे.

error: