Tag: Moeen Ali

IPL 2022: मोईन अली अद्याप भारतात न येण्यामागे पाकिस्तानी कनेक्शन, वाचा काय आहे प्रकरण!

मोईन अली अद्याप भारतामध्ये दाखल झालेला नसल्यानं चेन्नई सुपर किंग्सची (CSK) डोकेदुखी वाढली आहे.

‘मोईनला वेगळी वागणूक द्यायला हवी होती,’ धक्कादायक निर्णयानंतर कॅप्टनची कबुली

या निर्णयाचा इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) धक्का बसला आहे. रूटनं मोईनबाबत घडलेल्या चुकांची कबुली दिली आहे. 

error: