वाढदिवस स्पेशल : स्विंगचा सुलतान ते फिक्सिंगचा संशयित!
फास्ट बॉलर्सच्या विश्वात वासिम अक्रम (Wasim Akram) हे नाव नेहमी आदराने घेतले जाते. अगदी साध्या वाटणाऱ्या बॉलिंग अॅक्शनच्या जोरावर वेगाने आणि वैविध्यपूर्ण बॉलिंग टाकण्याची त्याच्यात क्षमता होती.
You must be logged in to post a comment.