Tag: Parthiv Patel

IPL 2022: ‘बुमराह-वुमराह काय करणार’, कोहलीच्या ‘विराट’ चुकीचा गौप्यस्फोट, पाहा VIDEO

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं बुमराहबद्दल केलेली एक मोठी चूक उघड झाली (Virat mistake on Bumrah) आहे.

वाढदिवस स्पेशल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी ते गुजरातचा गौरव!

सतराव्या वर्षी पदार्पण केलेल्या पार्थिवने (Parthiv Patel) गुजरातला (Gujrat) ऐतिहासिक रणजी विजेतपद जिंकून देण्यात मोठी कामगिरी बजावली.

पार्थिव पटेलसह भारतीय क्रिकेटमधील ‘धोनी पर्वा’चा फटका बसलेले क्रिकेटपटू

पार्थिव पटेलला (Parthiv Patel) भारतीय क्रिकेटमधील 'धोनी पर्वा'मुळे टीम इंडियात फार संधी मिळाली नाही. पार्थिवसह आणखी तीन विकेट किपर्स धोनीच्या (Dhoni) सातत्यपूर्ण कामगिरीमुळे निवड समितीपाासून बराच काळ उपेक्षित राहिले.

error: