Tag: Punjab Kings

IPL 2022 : धोनीला आऊट करणाऱ्या खेळाडूचं आहे सुभाषचंद्र बोस यांच्याशी खास नातं

धोनीला आऊट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जितेशचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी खास कनेक्शन (Jitesh Sharma Story) आहे.

IPL2022: अनफिट खेळाडूंची हिट कामगिरी, टीमनं काढलं आणि आयपीएलनं तारलं!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिटनेसमध्ये फेल गेलेल्या दोन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ केला.

IPL 2022 : 5 खेळाडू बदलणार पंजाब किंग्जचं भविष्य! विजेतेपदाची प्रतीक्षा संपणार?

पंजाब किंग्जच्या 5 खेळाडूंमध्ये टीमचं भवितव्य घडवण्याची क्षमता आहे. या खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे खेळ केला तर पंजाबला विजेतेपद दूर नाही.

IND vs WI:  शेतात कष्ट केले, बोर्डाची परीक्षा सोडली…अनेक नकार पचवले पण अखेर टीम इंडियात जागा मिळवली!

अंडर-19 वर्ल्ड कप 2020 (Under 19 World Cup 2020) टीममधून सिनिअर टीममध्ये आलेला तो पहिला खेळाडू आहे.

SMAT: राहुल-कुंबेळनं 3 वर्ष केलं दुर्लक्ष, त्यांच्याच टीमविरुद्ध घेतल्या 4 बॉलमध्ये 4 विकेट्स

सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत (Syed Mushtaq Ail Trophy) देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक गुणवान खेळाडू चांगली कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधत आहेत.

वाढदिवस स्पेशल: दोन्ही पाय जायबंदी झाल्यानंतरही जिद्दीनं परत येऊन मैदान गाजवणारा क्रिकेटपटू!

वयाच्या 20 वर्षी क्रिकेटचं मैदान गाजवण्याच्या ऐवजी तो व्हिलचेअरवर होता. त्याचे दोन्ही पाय जायबंदी झाले होते. डॉक्टरांनाही तो क्रिकेट खेळेल याची खात्री नव्हती.

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला शेवटच्या ओव्हरमध्ये सनसनाटी विजय मिळवून देणारा कार्तिक त्यागी कोण आहे?

शेतकऱ्याचा मुलगा ते टीम इंडियाचा भावी आशास्थान असा कार्तिक त्यागीचा आजवरचा प्रवास (Who is Kartik Tyagi) गुणवत्तेच्या जोरावर पूर्ण केला आहे.

IPL 2021: कॅप्टनशी भांडून सोडली होती टीम, आता 6 सिक्ससह झळकावली हाफ सेंच्युरी!

पंजाबकडून कॅप्टन के.एल. राहुलनंसर्वात जास्त 91 रन काढले. त्याचबरोबर दीपक हुडानं (Deepak Hooda) 28 बॉलमध्ये 64 रनचं आक्रमक योगदान दिल्यानं 200 चा टप्पा ओलांडता आला

error: