वाढदिवस स्पेशल : छोट्या शहरातील हिरोने केले देशाचे मोठे स्वप्न पूर्ण!
छोट्या गावातून आलेल्या या हिरोने ऑस्ट्रेलियाचे मोठे स्वप्न पूर्ण केले आहे.
छोट्या गावातून आलेल्या या हिरोने ऑस्ट्रेलियाचे मोठे स्वप्न पूर्ण केले आहे.
T20 वर्ल्ड कप सुरू (T20 World Cup 2021) होण्यापूर्वी विजेतेपद पटकावlतील अशा टॉप 5 देशांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे नाव नव्हते.
आयपीएल सिझन सुरू झाला तेव्हा वॉर्नर SRH टीमचा कॅप्टन होता. स्पर्धेच्या दरम्यान त्याची हैदराबादनं टीममधूनही हकालपट्टी केली होती
T20 क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियन पर्वाला (Australia Won The Final) आता सुरूवात झाली आहे.
सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनं इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही टीमनं आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो बनलेल्या मॅथ्यू वेडनं (Mathhew Wade Story) अनेक संकटांवर मात करत प्रवास पूर्ण केला आहे.
विराटनं कॅप्टनसी का सोडली? याबाबत रवी शास्त्रींनी एक खळबळजनक दावा (Shastri On Virat Captaincy) केला आहे.
ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या (T20 World Cup 2021) फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
कोच झाल्यानंतर ‘बेवडा रवी शास्त्री’ या नावानं त्यांच्यावर अनेक मीम तयार झाले. पण त्या सर्वांच्या पलिकडंही रवी शास्त्री आहेत.
विराटनंतर टीम इंडियाचा कॅप्टन (Team India Next Captain) कोण होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.
You must be logged in to post a comment.