Tag: Team India

वाढदिवस स्पेशल : खेळाडू आणि कोच म्हणून ऑस्ट्रेलियातील ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’

खेळाडू आणि कोच म्हणून अनेकदा टीका सहन करणाऱ्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या नावावर काही अद्भुत रेकॉर्ड आहेत.

IND vs SA: 37 वर्षांच्या कार्तिकची कमाल, 20 वर्षांची प्रतीक्षा संपवणार?

दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) वयाच्या 37 व्या वर्षी टीम इंडियात पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.

वाढदिवस स्पेशल: रोहित शर्माच्या आयुष्यातील ‘या’ 20 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

रोहित शर्माच्या आयुष्यातील 20 मनोरंजक गोष्टी (20 Interesting Facts about Rohit Sharma) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वाढदिवस स्पेशल : सचिन तेंडुलकरनंतर मैदानात निरोप मिळालेला एकमेव भारतीय

कोणत्याही क्रिकेटपटूची क्रिकेटच्या मैदानात रिटायर होण्याची इच्छा असते. पण ते भाग्य (किमान भारतात तरी) हल्ली खूप कमी खेळाडूंना मिळालंय.

कुणी एक शिवी दिली तर…. रवी शास्त्रींनी सांगितला टीम इंडियाला दिलेला मंत्र!

रवी शास्त्रींनी त्यांच्या कोचिंगचा मंत्र (Ravi Shastri Coaching Mantra) सांगितला. त्याचबरोबर भारतामधील एका लॉबीवरही त्यांनी टीका केली.

टीम इंडियाच्या खेळाडूनं केलं पाकिस्तानी दुकानात काम, सँडविच खाण्यासाठीही नव्हते पैसे!

'तिथं टोस्ट सँडविचची किंमत 15 रूपये होती. ते खाण्यासाठीही माझ्याकडं पैसे नव्हते.,' असा अनुभव टीम इंडियाच्या खेळाडूनं सांगितला आहे.

IPL 2022: मिस्टर फिनिशर दिनेश कार्तिक T20 वर्ल्ड कप टीममध्ये हवा कारण…

दिनेश कार्तिकची यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) टीममध्ये निवड व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.

‘त्याला अर्थ नव्हता’, टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर राहुलनं व्यक्त केली नाराजी!

KL राहुलनं एका मुलाखतीमध्ये टीम मॅनेजमेंटमेंटच्या निर्णयावर नाराजी (Rahul on Team Management) व्यक्त केली आहे.

Cricket World Cup 2011: वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात?

भारतानं श्रीलंकेचा पराभव करुन 2011 साली झालेला क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2011) जिंकला होता. या ऐतिहासिक घटनेला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.

सौरव गांगुलीच्या आधी टेस्टमध्ये 2 हजार रन करणारे एकमेव डावखुरे भारतीय

गांगुलीच्या आधी फक्त एका डावखुऱ्या भारतीय बॅटरनं टेस्ट क्रिकेटमध्ये 2 हजार रन केले आहेत. त्यांना भारतीय क्रिकेट फॅन एक यशस्वी कॅप्टन म्हणूनही ओळखतात.

error: