Tag: Test Cricket Records

सौरव गांगुलीच्या आधी टेस्टमध्ये 2 हजार रन करणारे एकमेव डावखुरे भारतीय

गांगुलीच्या आधी फक्त एका डावखुऱ्या भारतीय बॅटरनं टेस्ट क्रिकेटमध्ये 2 हजार रन केले आहेत. त्यांना भारतीय क्रिकेट फॅन एक यशस्वी कॅप्टन म्हणूनही ओळखतात.

Shane Warne Passes Away : शेन वॉर्नचे कधीही न विसरता येणारे अद्भुत रेकॉर्ड!

शेन वॉर्नने 145 टेस्टमध्ये 708 विकेट्स घेतल्या. त्याचे काही अद्भुत रेकॉर्ड (Shane Warne magical records) क्रिकेट विश्व कधीही विसरणार नाही.

NZ vs BAN: 2 इनिंग 250 रन 5 योगायोग, लॅथमने केली कॅप्टनची बरोबरी, तुम्ही म्हणाल क्या बात है!

टॉम लॅथम आणि केन विल्यमसन याने झळकावलेल्या डबल सेंच्युरीमध्ये 5 जबरदस्त योगायोग (Latham and Williamson) आहेत.

वाढदिवस स्पेशल : भारताचा बेस्ट आणि जगातील ‘ऑल टाईम ग्रेट’!

गेल्या 10 वर्षात टीम इंडियानं जगाला तीन मोठे क्रिकेटपटू दिले. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin).

WTC Final 2021: टीम इंडियानं यापूर्वीही खेळली आहे 6 दिवसांची टेस्ट वाचा काय होता त्याचा निकाल

टीम इंडियानं सहा दिवस टेस्ट (6 Days Test) खेळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील तीन प्रमुख वेळा भारतीय टीमनं 6 दिवस टेस्ट खेळली आहे.

हशमतउल्लाह शाहिदीने इतिहास रचला, टेस्ट क्रिकेटमध्ये 200 करणारा अफगाणिस्तानचा पहिला क्रिकेटपटू

अफगाणिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली डबल सेंच्युरी करण्याचा विक्रम हशमतउल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याने केला आहे.

error: