Tag: The Hundred

42 वर्षांच्या बॉलरची कमाल, 19 बॉलमध्ये हॅट्ट्रिकसह घेतल्या 5 विकेट्स, पाहा VIDEO

The Hundred स्पर्धेत 42 वर्षांच्या बॉलरनं 19 बॉलमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्यानं स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक देखील घेतली.

Explained: क्रिकेटचा नवा प्रकार The Hundred चे नियम आणि काय आहे IPL पेक्षा वेगळेपण?

इंग्लंडमध्ये 21 जुलैपासून ‘द हंड्रेड’ (The Hundred) ही स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेचे नियम तसेच ही स्पर्धा IPL पेक्षा कशी वेगळी आहे पाहूया

error: