Tag: Virat Kohli

IPL 2022: विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नाही! मॅक्सवेलनं केलं जाहीर, पाहा VIDEO

आरसीबीचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नसल्याचं (Maxwell With Virat Kohli) जाहीर केलं आहे.  

IPL 2022: कॅप्टनसी जाताच विराटचे दिवस फिरले, तब्बल 400 कोटींचा फटका!

विराटच्या करिअरमधील बॅड पॅचचा मोठा परिणाम त्याच्या ब्रँडवरही झाला आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू (Virat Kohli brand value) मागच्या वर्षभरात झपाट्यानं कमी झालीय.

IPL 2022: ‘बुमराह-वुमराह काय करणार’, कोहलीच्या ‘विराट’ चुकीचा गौप्यस्फोट, पाहा VIDEO

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं बुमराहबद्दल केलेली एक मोठी चूक उघड झाली (Virat mistake on Bumrah) आहे.

IND vs SL: ऋषभ पंतनं गाजवला पहिला दिवस, टीम इंडियाची भक्कम सुरूवात

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी आता प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे.

विराटचे डोळे रडून सुजले होते, तरीही…सहकारी खेळाडूनं सांगितला 16 वर्षांपूर्वीचा भावनिक किस्सा!

विराटची खेळाबद्दलची कमिटमेंट ही सर्वोच्च आहे. अगदी वडिलांचे निधन झाल्यावरही विराटनं ती मॅच पूर्ण केली होती.

ON THIS DAY: 159 रन करुनही विराट कोहलीच्या टीम इंडियानं जिंकला होता वर्ल्ड कप

विराट कोहलीच्या टीमनं 2008 साली वर्ल्ड कप फायनलमध्ये फक्त 159 रनचं संरक्षण करत वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती

error: