Tag: Virat Kohli

IND vs SL: ऋषभ पंतनं गाजवला पहिला दिवस, टीम इंडियाची भक्कम सुरूवात

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी आता प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे.

विराटचे डोळे रडून सुजले होते, तरीही…सहकारी खेळाडूनं सांगितला 16 वर्षांपूर्वीचा भावनिक किस्सा!

विराटची खेळाबद्दलची कमिटमेंट ही सर्वोच्च आहे. अगदी वडिलांचे निधन झाल्यावरही विराटनं ती मॅच पूर्ण केली होती.

ON THIS DAY: 159 रन करुनही विराट कोहलीच्या टीम इंडियानं जिंकला होता वर्ल्ड कप

विराट कोहलीच्या टीमनं 2008 साली वर्ल्ड कप फायनलमध्ये फक्त 159 रनचं संरक्षण करत वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती

विराट कोहलीनं काही महिने ब्रेक घ्यावा, रवी शास्त्रींचा अजब सल्ला!

टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीला ब्रेक घेण्याचा (Shastri on Kohli Break) सल्ला दिला आहे.

Ganguly vs Virat: सौरव गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होते, पण…

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची तयारी केली होती.

IND vs SA: कॅप्टनसी गेल्यानंतरही बदलला नाही विराट, आफ्रिकेच्या कॅप्टनशी घेतला पंगा

विराट कोहली (Virat Kohli) नव्या इनिंगमध्येही जुन्या पद्धतीनेच आक्रमक दिसला. त्याने मैदानात आफ्रिकेच्या कॅप्टनशी पंगा घेतला.

error: